9781637812396 Flipbook PDF


102 downloads 113 Views 27MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

मत्स्यपालन श्री.समु मत बाळकृष्ण नालबंद

मत्स्यपालन

गोड्या पाण्यातील मत्स्यपालन / श्री. सुममत बाळकृष्ण नालबंद े , रमण मळा , कोल्हापुर - ४१६००३ ८५ ई वॉडड न्यु पॅलस सवड हक्क लेखाकाकडे राखीव

मत्स्यपालन

आयुष्याचा प्रत्सयेक वळणावर सोबत असणारा ! जीवनाचा प्रतेक चढ-उताराांवर मला मार्ग दाखवणारा ! माझे श्रद्धा्थान, माझे बल्थान, माझे प्रेरणा्थान ! माजे दैवत ! माझा मोठा भाऊ! अममत नालबांद ( भैय्या ) यास सादर अपग ण - सुममत

मत्स्यपालन

मत्स्यपालन

अनुक्रममणका:1. प्र्तावना 2. दोन शब्द 3. आभार 4. मनोगत आमण शेतीचे महत्सव 5. मत्स्यव्यवसाय 6. माशांचे आहारातील महत्सव 7. मत्स्यव्यवसायाचे भारतातील आमथडक क्षेत्रातील महत्सवाचे ्थान 8. भारतीय प्रमुख कापड 9. चायनीज प्रमुख कापड 10. मत्स्यतलाव जागा मनवडीची तत्त्वे 11. मत्स्यतलावाचे प्रकार 12. मत्स्यतलाव तयार करताना घ्यावयाची काळजी 13. पाण्याची गुणवत्ता 14. नैसमगडक खाद्यासाठी मनममडतीसाठी खतांचा वापर 15. बीजसंचयन 16. खाद्य व्यव्थापन 17. आरोग्य व्यव्थापन 18. मासे काडणी 19. माशांना होणारे रोग 20. मतलामपया माशाची शेती 21. मपजरा पद्धतीने मत्स्यशेती 22. योजना

मत्स्यपालन

मत्स्यपालन

प्र्तावना माझ्या मामितीनुसार आपण आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदावर कायग रत असताना दोन तीन वेळा प्रत्सयक्ष बोलणे झाले व तदनांतर मोबाईलद्वारे खपू दा वेर्वेर्ळ्या मवषयावर मवशेषतः मत्स्यपालन व्यवसायाचा सांदभाग त येणाऱ्या अडचणी, त्सयाचे भमवतव्य, या व्यवसायापासुन उपलब्ध िोणारा रोजर्ार, या व्यवसायापासन ू राज्यातील शेतकरी वर्ाग ला िोणारा फायदा आमण बायोफलॉक या आधुमनक तांत्रज्ञानाचा वापर करून करावयाचे मत्स्यपालन इत्सयादी मवषयावर सखोल चचाग िोत िोती. याच दरम्यान आपण र्ोड्या पाण्यातील मत्स्यपालांन या मवषयावर कािी मलखाण करीत आिात असे समजले. ते ऐकून मला खरोखर मन्वी आनांद झाला व आता ठरल्याप्रमाणे आपण िे पु्तक मलिू न पण ू ग सुद्धा केले आिे . यावरून आपली या मवषयाचा प्रमत असलेली आ्था, शेतकऱ्याांबद्दल असलेली तळमळ लक्षात येते. सादर पु्तकातील मलखाणाचे अवलोकन केले असता सदरचे पु्तक खरोखरच राज्यातील शेतीला परू क व्यवसाय म्िणन ू ज्या शेतकऱ्याांना मत्स्यपालन करावयाचे आिे त्सयाांचासाठी तसेच राज्यातील तरुण मशमक्षत मुलाांना िा व्यवसाय कसा फायदेशीर आिे , याचे उत्तम मवश्ले षण आपण केलेले आिे . माशाांचा मवमवध प्रजातीबाबत उत्तम अशी मामिती फोटो सि मवशद केली आिे व शेतातलावामध्ये मत्स्यशेती करीत असताना कोणती काळजी घेणे आवश्यक आिे , मत्स्यव्यवसायात कोणकोणते घटक आवश्यक आिे त, माशाांचे मवमवध रोर्जांतांपू ासन ू , आजारापासन ू वेळोवेळी काय उपाययोजना करणे आवश्यक आिे ई. बाबत सुद्धा चाांर्ली मामिती आपण या पु्तकात मदली आिे . एकांदरीत सदरचे पु्तक िे राज्यातील शेतकऱ्याांना, मत्स्यव्यवसामयकाांना, तरुण मशमक्षत मुलाांना तसेच शासकीय अमधकाऱ्याांना सुद्धा एक प्रमशक्षणाचा भार् म्िणन ू नेिमीच मार्ग दशग क व उपयोर्ी ठरणार आिे . आपण मत्स्यव्यवसाय सांबांधी नवनवीन तांत्रज्ञान वापरून कमी खचाग त जा्त उत्सपन्न कसे घेता येईल या तांत्राचा मवचार करून व त्सया अनुषांर्ाने शासनाचा उपलब्ध असणाऱ्या योजना व त्सयापासन ू मत्स्यपालन करू इमछिणाऱ्या शेतकऱ्याांना, युवकाांना या योजनाांचा कसा फायदा िोईल याबाबतची मामिती अांतभग त ू असणारे लेखन केल्यामुळे ते सुद्धा खपू च उपयोर्ी ठरू शकेल. सबब आपले िे मलखाण राज्यातील शेतकऱ्याांना, मत्स्यव्यववाचायला सामयकाांना उपलब्ध िोत असल्याने राज्यातील तमाम मत्स्यशेतकऱ्याांचे, मत्स्य व्यावसामयकाांचे खपू खपू अमभनांदन व आपण मि मामिती अत्सयांत सोप्या भाषेत, समव्तर मामितीसमित, प्रात्सयमक्षकासि सादर पु्तकाचा

मत्स्यपालन

माध्यमातन ू उपलब्ध करून मदल्याबद्दल आपले सुद्धा मन:पवू ग क अमभनांदन आमण आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेछिा ! धन्यवाद !

आपलाच अरुण पुंडमलकराव मवधाळे (का. प्र. से.) सेवामनवत्त ृ आयुक्त ( मत्स्यव्यवसाय ) मत्स्यमवकास मवभाग मुंबई

मत्स्यपालन

दोन शब्द

मिारष्र िे शेतीप्रधान राज्य आिे . आपल्या मिाराष्राला िजारो वषाग ची शेतीची परां परा लाभली आिे आमण त्सयाचे ज्ञान एका मपढीतन ू दुस-या मपढीला सोपवले जात आिे . प्रत्सयेक वषी मकत्सयेक शेतकरी मेळावे आमण प्रदशग न िोत असतात त्सयातन ू शेतीचा नव-नवीन वाटा धांुडाळल्या जातात नव-नवीन तांत्रज्ञान आत्समसात केले जाते. याउलट मत्स्यपालन िा व्यवसाय आता र्ेल्या कािी वषाग पासन ू मिारष्रात फोफावत असन ू त्सयासांदभाग त इतके मेळावे आमण प्रदशग न िोत नािीत त्सयामुळे या व्यवयासाबांमधत मामिती आमण तांत्रज्ञान खपू कमी लोकाांपयं त सीममत आिे . मिाराष्रात साधारणपणे जलसांपदा मवभार्, मजल्िा पररषद याांचे 22,597 इतके तलाव उपलब्ध असन ू त्सयाांचे जलक्षेत्र 4,18,862.92 िेक्टर इतके क्षेत्र मत्सस व्यवसायास उपलब्ध आिे . तसेच ३ लाखापेक्षा जा्त शेतातली आिे त पण ह्या सवां चाच मत्स्यपालन साठी उपयोर् िोत नािी. आपल्याकडे उपलब्ध असणा-या ह्या स्त्रोताांचा, साधनाांचा योग्य वापर करून मत्स्यपालन केले पामिजे आमण ्वता:चे अथाग जन करीत राज्याचा तसेच देशाचा अथग व्यव्थेत िातभार लावला र्ेला पामिजे. मत्स्यपालन क्षेत्रात काम करीत असताना शेकडो शेतकरी बाांधवाांशी सांपकग आला त्सयाांचाशी बोलण्याचा, भेटण्याचा योर् आला! या व्यवसाय सांदभाग त शेतकरी बाांधवाांसोबत काम करीत असताना त्सयाांना मार्ग दशग न कारीत असताना जवळपास सर्ळे च शेतकरी बाांधव माझाकडून मत्स्यपालन व्यवसाय सांबांमधत मटप्पणे अथवा कािी मलखाण याची मार्णी करत असत, दरवेळी मी माझा परीने त्सयाांना ते पुरवीत िोतो. कािी शेतकरी ममत्राांनी अशी मार्णी केली, त्सयाांचासाठी मत्स्यपालन व्यवसाय समजन ू घेण्यासाठी अथवा मत्स्यपालन व्यवसाय करीत असताना कािी अडचण आल्यास त्सयातन ू मार्ग काढण्यासाठी एखादे पु्तक िवे ज्यामध्ये शास्त्रशुद्ध मामिती असेल आमण त्सयाची भाषा मि सवग सामन्य व्यक्तीला समजेल अशी सरळ आमण सोपी असेल. आपल्या मराठी भाषेत ह्या मत्स्यपालन व्यवसाय सांबांमधत योग्य मादग शगन करणारी पु्तके जवळपास खपू च कमी! माझा शेतकरी बाांधवाांसाठी योग्य मामिती उपलब्ध व्िावी म्िणन ू िे मामिती पु्तक मलमिण्याचा माझा खटाटोप !! आशा आिे ह्या मामिती पु्तकाचा लाभ मत्स्यपालन करू पािणाऱ्या बाांधवाांना िोईल !!!! - सुममत बाळकृष्ण नालबंद

मत्स्यपालन

आभार सवग प्रथम मी माझा मोठ्या भावाचे आभार मानतो जो नेिमीच माझासोबत खांबीरपणे असतो, िे पु्तक मलमिताना मला वेळोवेळी त्सयाचे सिकायग नेिमीचा लाभत िोते . मी माझा आई वमडलाांचा आभारी आिे त्सयाांचामुळेच मी िे जर् पािू शकलो ! मी मनापासन ू आभारी आिे त्सया असांख्य शेतकरी बाांधवाांचा ज्याांचामुळेच “र्ोड्या पाण्यातील मत्स्यपालन” िे य पु्तक मलमिण्याची प्रेरणा मला ममळाली . िे पु्तक मलमित असतना मला माझा ममत्र पररवार, मत्स्यपालन व्यवसायातील माझें सिकारी याांचेिी मदत आमण मार्ग दशग न लाभले मवशेषकरून श्री सुखदे व चव्िान ( माजी सि आयुक्त , मत्स्यव्यवसाय मवभार् , पुणे ) याांचे सिकायग लाभले. श्री. ओांकार पवार, श्री. केतन िें द्रे आमण श्री. सन ु ील मशरशीकर याांचे आभार मी या मनममत्ताने मानीत आिे जे नेिमच मला सकारत्समक उजाग देत रामिले .

- सुममत बाळकृष्ण नालबंद

मत्स्यपालन

मत्स्यपालन

मनोगत आमण मत्स्यशेतीचे महत्सव जर्भरातील बिु ताांश भार्ामध्ये मासे िा मानवाचा खाण्याचा आमण सां्कृतीचा एक मित्सवपण ू ग घटक आिे . र्ेल्या शतकभरात नवनवीन तांत्रज्ञान आमण नवीन पद्धतींमुळे मासेमारी िी व्यवसाय म्िणन ू खपू जोमाने वाढत आिे , आधुमनक तांत्रज्ञान, नवीन सुधाररत उपकरणे यामुळे र्ेल्या कािी दशकात बेसम ु ार मासेमारी िोत आिे . त्सयामुळे नैसमर्ग क साठ्यातील जसे समुद्र, तलाव, धरणे, नद्या यामधील माशाांची सांख्या मदवसेंमदवस कमी िोत आिे . यामुळे एक वेळ अशी येईल की खाण्यासाठी तसेच मनसर्ाग चा समतोल राखण्यासाठी पुरेशे मासे रािणार नािीत तसेच या तुटवट्याचे वाईट पररणाम नैसमर्ग क अन्नसाखळीवर िोतील. माशाांचा शेतीद्वारे आपण माशाांचे मोठ्या प्रमाणात उत्सपादन घेऊन उत्तम नफा कमवू शकतो. मासेमारी मुळे जो मनसर्ाग वर तान पडत आिे , माशाांचा प्रजाती नष्ट िोत आिे त त्सया वाचवू शकतो. त्सयामुळे मनसर्ाग चा िोणारा -िास िी थाांबेल आमण रोजर्ारीचा नवीन सांधी उपलब्ध िोतील. मत्स्य पालन, शेती, पशुसांवधग न आमण मसांचन िे एक दुसऱ्यास परू क व्यवसाय असन ू एक व्यवसायचे टाकाऊ घटक दुस-या व्यवसायास परू क ठरू शकतात ह्याचे खपू चाांर्ले उदािरण आिे . सेंमद्रय खत आमण कािी प्रमाणात नैसमर्ग क खाताांचा वापर िा माशाांचा शेतीमध्ये खाद्याचे काम करतो, तर माशाांचा मवष्तेने युक्त पाणी िे शेतीसाठी वरदान ठरू शकते! मिारष्रात बरे च असे किी मठकाणे आिे त मजथे कमी पाण्यामुळे वषग भर शेती करण्यासाठी शेततळी उभारली र्ेली आिे त. अशा शेततळ्याचा माशाांचा शेतीसाठी वापर केला जाऊ शकतो. आता शेतकरी प्लाम्टकचा शेताताळ्यात माशाांचे उत्सपादन घेत आिे त . त्सयामुळे र्रजेचा वेळी शेतीसाठी पाणी साठवणे , त्सयाच पाण्यावर पशु सांवधग न करणे आमण मासेपालनिी करणे अशा बिु फायदेशीर व्यवसाय मिाराष्रात सुरु झाला आिे सध्याचा ऋतुमानात िोत असलेले बदल प्रकषाग ने जाणवत आिे त आमण त्सयामुळेआपणास मवमवध अडचणींना तोंडद्यावे लार्त आिे , त्सयातन ू अमनयममत पजग न्यमान, तापमानातील वाढ आमण त्सयाचे जैव्यमवमवधतेत िोणारे पररणाम िा मचांतेचा मवषय बनला आिे . ग्लोबल वाममं र् पण ू ग जर्भरात मचांतेचा मवषय बनला आिे . औद्योर्ीक प्रर्ती, वैद्यामनक प्रर्ती यामुळे पयाग वरणामध्ये िोत असलेल्या बदलयाचा मवचार करून त्सयासांदभाग त योग्य पाऊल उचालणे र्रजेचे झाले आिे . या सवग र्ोष्टींचा प्रत्सयक्ष आमण अप्रत्सयक्षपणे शेती व्यवसायावर पररणाम िोत आिे . दर दोने-तीन वषां नी िोणारे पावसातील बदल यामुळे शेतकरी वर्ग मचतेने ग्रासला आिें . बदलत्सया िवामानामुळे व्यवसायातील आकडे वारीवर पररणाम िोतो आमण शेवटी व्यवसायातील नफ्याचे र्मणत कोलमडते. िे सवग बदल्यासाठी शेतकरी वर्ाग ला आत्सममनभग र बनवले पामिजे.

मत्स्यपालन

त्सयासाठी शेतीबरोबर इतर परू क व्यवसायिी करणे सुरु केले पामिजे; जेणेकरून व्यमतररक्त इतर कािी मार्ाग ने त्सयाचे उत्सपन्न सुरु रामिले पामिजे. मत्स्यशेती िा एक खपू च चाांर्ल पयाग य म्िणन ू आज शेतकरी वर्ाग स उपलब्ध आिे . पारां पाररक शेतीला मत्स्यशेती िा परू क व्यवसाय म्िणन ू पािणे र्रजेचे बनले आिे . कमी कष्टात जा्तीत जा्त उत्सपन्न देणारा िा व्यवसाय आिे . पाण्याचे योग्य मनयोजन, खाद्य मनयोजन आमण योग्य मार्ग दशग न याद्वारे शेतकरी खपू च चाांर्ला नफा या मत्स्यशेती मधन ू घेऊ शकतात. लोकाांमध्ये आरोग्याबाबत िोत असलेली जार्तृ ी त्सयातन ू दैनांमदन आिारातील वाढती जार्रुकता यामुळे माशाांची बाजारातील मार्णी मदवसेंमदवस वाढत आिे . त्सयातन ू च माशाांची बाजारपेठेतील मकांमत वाढत आिे , िी र्ोष्ट लक्षात घेता मत्स्यव्यवसाय िा भमवष्यातील खपू च चाांर्ला आमण भरवशाचा पयाग य उपलब्ध आिे जर्ातील सवाग त मोठे प्रमसध्द मासेमारी क्षेत्र – ग्रँड बँक (न्यू फाउां डलँड ) आमण डॉर्र बँक (उत्तर समुद्र) िी आिे त. माशाांछया उत्सपादन भारताचा जर्ात मतसरा क्रमाांक लार्तो. सप्रग थम जर्ात चीन असन ू मद्वतीय ्थानावर जपान आिे . भारत िा मतस-या क्रमाांकावर आिे . अांतर्ग त मासेमारी आमण मत्स्यव्यवसाय मध्ये चीन अग्रेसर असन ू त्सयानांतर भारताचा क्रमाांक लार्तो; म्िणजेच भारत मवश्वात मद्वतीय ्थानावर आिे मत्स्यपालन मध्ये, मत्स्यपालन मत्स्यव्यवसाय मुळे भारतातील लाखो लोर् आपला उदामनग वाग ि करत आिे त. कोळां बीछया उत्सपादनात जर्ात अग्रेसर देश आपला भारत आिे . भारतीय अथग व्यव्थेला बळ देण्याचे आमण करोडो लोकाांची भक ू भार्वण्याचे काम िा मत्स्यव्यवसाय करत आिे आिे .

माशांची शेती का करावी ? मानवी वापरासाठी मासे उच्च दजाडचे उजाडस्त्रोत आहेत. शेतीसाठी काढण्यात आलेल्या शेततळ्यात माशांचे उत्सपादन घेऊन अमतरक्त उत्सपन्न कमवू शकतो . बाजारात जा्त मागणी असणा-या त्सया माशाचा जाती मनवडू शकतो. तलावामध्ये तयार केलेली मासे मालकांची मालमत्ता असते. खराब जममनीचा प्रभावी वापर: (क्षारपड , चोपण , खडकाळ). मोठ् या प्रमणात उत्सपादनाची क्षमता . बाजारात मोठ् या प्रमाणात मागणी. शेती करून , नोकरी करून करता येणारा व्यवसाय. इच्छेनुसार काडणी आमण मवक्री करता येत.े बाजारभाव ठरवण्याचा हक्क शेतकरी वगाडकडे असतो

मत्स्यपालन

मत्स्यव्यवसाय मिटीश मत्स्यपालन लेखक सी. एफ. मिमक्लांर् याांचा नोंदीनुसार मत्स्यव्यवसायाची सुरवात मि्तपवू ग २००० वषाग पवू ी चीन मध्ये झाली िोती. म्िणजेच मत्स्यपालन या व्यवसायाला जवळपास ४००० वषां चा भला मोठा इमतिास आिे . भारतामध्ये मत्स्यपालन या व्यवसायाला सुरवात मि्तपवू ग ३२१– ३०० चा दरम्यान झाली. कौटल्याचे अथग शास्त्र यामध्ये या मत्स्यपालन या व्यवसायाची नोंद आिे . भारतामध्ये पवू ाग पार पासन ू चालत आलेला व्यवसाय आिे . ह्या व्यवसायामध्ये पमिम बांर्ाल, तममळनाडू, आांध्रप्रदेश, कनाग टक, र्ुजरात आमण मध्यप्रदे श िी राज्ये मत्स्यव्यवसायात आघाडीवर आिे त. मिाराष्रातिी मत्स्यपालन जोर धरू लार्ले आिे . मत्स्यपालन िा भारताचा आमथग क उत्सपनाचा कणा मनाला जातो. मासेमारीमध्ये भारत जर्ात मतसऱ्या ्थानी तर मत्स्यव्यवसायामध्ये जर्ामध्ये दुसऱ्या ्थानावर आिे यावरूनच अांदाज येतो मक मत्स्यव्यवसायची व्याप्ती मकती मोठी आिे ! जर्ात माशाांछया २१००० जाती आिे त. सर फ्रामन्सस डे या शास्त्रज्ञाने भारतीय माशाांचा समचत्र कोष तयार केला. या ग्रांथानस ू ार भारतात १६०० जातीचे मासे सापडतात. त्सयातील ६०० जाती मिाराष्रात असन ू ४५० खा-या पाण्यात व १५० र्ोड्या पाण्यात आढळतात. भारताला मद्वपकल्पीय ्थान लाभले असन ू भारताछया समुद्र मकनाऱ्याची लाांबी ७५१६ मक.मी असन ू भारताची सार्री ह्द्द्द २० दशलक्ष चौ.मक.मी आिे . भारतीय नद्याांची लाांबी २९००० मक.मी. इतकी आिे .

मत्स्यपालन

महाराष्रातील मत्सस व्यवसायास उपलबद्ध असणारे जलक्षेत्र अ. क्र.

तलाव

संख्या

जलक्षेत्र (हेक्टर)

1

जलसांपदा मवभार्

2,579

3,52,615

2

मजल्िा पररषद

20,018

66,247.92

एकूण

22,597

4,18,862.92

अ. क्र.

शेततलाव

संख्या

1

RKVY

71,640

2

MNREGA, NWPS, VIIP, IWMP, र्मतमान , SCP

97,467

3

मार्ेल त्सयाला शेततळे (Who Ever Can Get Farm Pond)

40,268

4

NHM

17,627

एकूण

2,27,002

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.