9781685239169 Flipbook PDF


26 downloads 116 Views 18MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

घातवेळ

घातवेळ

लेखक

सजं न मोरे

-1-

संजन मोरे

घातवेळ : कथा संग्रह By : Sanjan More प्रथम अवृत्ती : 2021 © संजन मोरे बारामती. िज. पणु े संपकक : 9673910100 इमेल : [email protected] फे सबक ु : https://m.facebook.com/sanjan.more

ISBN 9781685239169

-2-

घातवेळ

सच ू ना

या पस्ु तकाचे स्वरूप बदलणे, PDF रुपांतर िकंवा आतर कोणत्याही स्वरूपात कोणत्याही समाजमाध्यमांवर, व्यििगत िकंवा समहु ात लेखकाच्या िलिखत परवानगीििवाय िवतरण करणे कायद्याने गन्ु हा अहे. ऄसे के ल्यास तम्ु ही कॉपीराइट कायद्याचे ईल्लंघन तर करताच ििवाय ऄनैितक तसेच सामािजक गन्ु हा देखील करता. लेखक अिण प्रकािक ऄिा गन्ु यािवरोधात कायदेिीर कारवाइ करतील. सािहत्याची पायरसी रोखण्यात सहाय्य करा. धन्यवाद

-3-

संजन मोरे

लेखन सपं दा कादबं री रानोमाळ साहस हौसा कुलधरा रानगा

-4-

घातवेळ

कथा क्रम युगे युगे....................................................................................- 7 सायकोलॉजीकल ...................................................................... - 15 फे रा .................................................................................... - 20 कचरू .................................................................................. - 31 रे घ ..................................................................................... - 38 वारूळ बन ............................................................................. - 42 पारध................................................................................... - 51 दगाधास्ती.............................................................................. - 56 काय भल ु लासी....? .................................................................... - 69 िवच्छे द ................................................................................ - 80 जयभीम वाला.......................................................................... - 87 बा.. भीमा ऽ ऽ ......................................................................... - 95 रानगटी............................................................................... - 103 तटु का मणी........................................................................... - 109 दंि .................................................................................. - 115 स्खलनिील लेखकाची गोष्ट .......................................................... - 136 चट्टा.................................................................................. - 141 ते गरीब लोक वगैरे ................................................................... - 148 जत्रा.................................................................................. - 152 नाग्या ................................................................................ - 158 मसण्या............................................................................... - 163 सीमेपल्याडचा ....................................................................... - 168 घातवेळ .............................................................................. - 173 -5-

संजन मोरे

सरळसोट ............................................................................. - 177 िनयंता– .............................................................................. - 184 -

-6-

घातवेळ

युगे युगे : चार : तीन : दोन : एक: किल-यगु ाच्या मध्यावरच मनू नावाच्या पृथ्वीवरच्या सवाकत िेवटच्या माणसाने ऄखेरचा श्वास सोडला. त्यानंतर हळूहळू पृथ्वीचं गरगरणं स्तब्ध झालं. सयु ाकच्या कोसळत्या ईष्णतेने पृथ्वी िष्ू क कोरडी, िनष्पणक झाली. पाणी अटून गेलं. महाप्रलयाची िक्यता मावळली. सृष्टीचा िेवट झाला. नविनमाकणाची, सृजनाची संधी कायमची नष्ट झाली. पृथ्वीची ऄखेर झाली. कालप्रवास थांबला. त्याच त्या चक्रात िपचत जाण्याच,ं भरडल,ं रगडलं जाण्याचं त्यांनी नाकारलं कायमचचं . " ऄसेल ब्रह्मा तर रचू द्या त्याला नवी सृष्टी. नका देवू अम्हाला त्यात कसलंही स्थान." " हे ब्रह्मम्या......अम्ही तझ्ु या सृष्टीत जन्म घ्यायचं नाकारतोय, तझ्ु या त्या कमक-िवपाकाच्या िसद्ांतासह. तझु ी ती सत्ययगु ाची पहाट नको ऄन किलयगु ाची ऄखेरची प्रलयक ं ारी रात्रही नको. िेवटातनू पन्ु हा ऄन्यायी सरुु वात नको." मग पृथ्वी नावाच्या त्या प्रचंड िन्ु यावर कायमची प्रगाढ, रखरखीत िांतता पसरली. चैतन्यिवरिहत कालिनद्रा तेथे वसू लागली. कालप्रवास थबकला. थांबला. अिण मग संपला..... *** झोपेतनू जागा झाला तेंव्हा घामाने डबडबनू गेला होता तो. ते भयकारी स्वप्न ऄजनू ही िपच्छा सोडत नव्हते. " हा पंथ खरे च कायकरत ऄसेल का...?" रोज याच प्रश्नाने तर त्याची पहाट ईजाडत होती. *** : कृ त : त्रेता : द्वापार : कली : " किलयगु संपायला ऄजनू चारलाख चोवीसहजार वर्षे बाकी अहेत. मग पन्ु हा नव्याने सरू ु वात होइल. पन्ु हा सत्ययगु ाची सरुु वात. कल्पांचा, मन्वंतराचा प्रवास पन्ु हा सरू ु होइल." -7-

संजन मोरे

" पृथ्वीवरच्या महाप्रलयानतं रची नवी सरुु वात होइल. नव्या यगु ाची नवी पहाट ईजाडेल. सत्ययगु ात हजार वर्षाकची िकमान अय-ु मयाकदा ऄसलेला मानव. त्रेतायगु ात सातिे, द्वापार मध्ये पाचिे व किल-यगु ात ऄडीचिे ऄसे माणसाचे िकमान अयमु ाकन िनिित के लेले अहे. अपल्या लहानपणी िभं र सव्वािे वर्षे जगणारी म्हातारी माणसे बघीतली अहेत अपण. अता क्विचत एखादा िंभरी पार करतो. काहीतरी िबघडलंय, संतुलन ढासळलंय. हवामान,ऊतमू ान,िनसगकचक्र सगळं तर ठीक चाललंय. सयू क ऄजनू पृथ्वीला हवी तेवढी ईजाक परु वतोय, ऄहोरात्र िमळून िदवस चोवीस तासाचाच अहे ऄजनू . िदवसामागनू रात्र येते, रात्रीमागनू िदवस. तीनिे पासष्ट िदवसाचे वर्षकचक्रही बरोबर िफरतेय. िनसगकचक्रात कोणताही िबघाड नसताना, मग सगळ्या भौितक सख ु सिु वधा हात जोडून ईपलब्ध ऄसताना मानवाचे अयमु ाकन िदवसेंिदवस कमी का होत चाललंय?..... " " का...? " "ऄिाने किल-यगु ाच्या िेवटापयंत मानव-जात ििल्लक तरी रािहल का....... ?" " मानवाने येवढे ऄथक संिोधन करुन जीवन ससु य बनवले अहे. हव्या त्या गरजा पणू क करण्यासाठी, सख ु ासीन जीवन जगण्यासाठी, ऄनेक भौितक सिु वधा िनमाकण के ल्या अहेत. वैद्यकीय क्षेत्रातील माणसाची कारकीदक तर ऄचिं बत करणारी अहे. हवे ते अजार बरे करू िकण्याची माणसाकडे ऄफाट बौिद्क क्षमता अहे. पवू ी माणसू मरायचा वृद्ापकाळाने, महामारीने, साथीच्या अजाराने, नैसिगकक अपत्तीने. रोगजतं ंमू ळ ु े होणारे अजार माणसाने अता जवळजवळ नष्ट के लेत, पळवनू लावलेत. पण अज माणसाचे िरीर हेच माणसाचा घास घ्यायला टपलेले अहे. कधीही कल्पना न के लेले रिदाब, रृदयाघात, मधमु ेह, ककक रोग या सारख्या िवनारोगजंतूच्या अजाराने माणसू अज मरू लागलाय. " " नाही...." " हे येवढं सरळ नक्कीच नसणार!" " मानवजात, ही सृष्टी, नष्ट करण्यासाठी कोणतीतरी ििी नक्की कायकरत अहे. किलयगु ाच्या ऄस्तापयंत माणसू जगला पािहजे, मनू जगला पािहजे. किलयगू सपं ले नाही तर नवी सृष्टी कोण घडवणार? नवे कृ तयगू , सत्ययगू कसे येणार? किल-यगु ाच्या मध्यावरच काळ थांबला, चेतना नष्ट -8-

घातवेळ

झाली तर जीवसृष्टी नष्ट होइल. माणसाच,ं देवपत्रु ाच,ं अिण आतर सवकच सिजवांचं ऄिस्तत्व ऄकालीच सपं नू जाइल. मनचु नसेल तर मग कसला महाप्रलय अिण कसली अलीय सृष्टीची नवी सरुु वात ? काळ गोठला जाइल तेथेच. िवनासृष्टीची पृथ्वी गरगर िफरता िफरता िस्थर होइल. िफरणं िवसरुन स्तब्ध होउन जाइल, चैतन्यिवरिहत, िन्ू य होवनू . ईजाड, िवराण, िनष्पणक. हा कालप्रवास संपला की मग हे चक्र संपलंच कायमच!ं " " काहीही होवू िके ल! कालचक्र थांबवण्याचा महाप्रचंड धोका िनमाकण झालाय. कालचक्र थांबले की नविनमाकणाची िक्यताच संपली." ‚ कोण करत ऄसेल हे?‛ ‚ कुणाला थांबवायचंय हे?‛ " ही गतीमानता, ही चेतना? पृथ्वीचे जीवनस्त्रोत ऄसलेले हे ऄक्षय उजेचे भंडार कोण नष्ट करायला िनघालाय ? हा कालप्रवासच कुणीतरी थांबवायला िनघालाय. अपल्या लक्षात येत नसेल, पण माणसाचे अयमु ाकन कमी होत चाललंय म्हणजे िकडामंगु ीसह आतर सवकच सिजवांचे अयष्ु य नक्कीच कमी कमी होत चालले ऄसणार. दीघाकयर्षु ी महाप्रचंड कासवे अता नामिेर्ष झालीत. िेकडो वर्षे जगणाऱ्या सापांच्या दिु मकळ जाती नष्ट होत अहेत. " " अपण ज्ञानी नाही, िवद्वान नाही. के िमकल आिं जिनयररंगची िडग्री ही अपल्या िवद्वत्तेची एकमेव ईपलब्धी फि. देवयगू गेले. ऄनेक कल्पांतांचा, मन्वंतरांचा प्रवास झालाय. देवांचे संदि े पोहचू िकत नाहीत अता आथपयंत. िवधात्याचा ऄधीक्षेप कधीचा थांबलाय. अता कुणी मदतकताक नाही." ‚ हा धोका ओळखनू कधी कुणी मानवी संघटन बांधले ऄसेल? ‛ " मानवानतं रचे बद् ु ीमान, हत्ती, देवमासा हे प्राणी, त्यांना या महाअपत्तीची, या र्षडयत्रं ाची कसलीच कल्पना नसेल ? अता देवाच्या लेकरालाच, माणसालाच हे अव्हान पेलावे लागेल. कालप्रवास थांबताना अपण ऄसू ऄथवा नस,ू पण िेवटचा मनू िजवतं ऄसायलाच हवा. अपण अहोत तोवरच कािहतरी के ले पािहजे. कुणाला तरी हे सांिगतले पािहजे. कुणाला सांगणार ? सगळे अपअपल्या स्वप्नमयी िवश्वात मश्गल ु अहेत." " आन्टरनेटवर जावनू एखादा िव्हिडओ ऄपलोड करावा का ?" -9-

संजन मोरे

" एखादं ऄतं राकष्रीय सघं टन बांधनू ििस्तबद्पणे या अव्हानाचे अव्हान नष्ट करण्यासाठी कायकक्रम राबवावा का....... ? " त्याने लॅपटॉप. रे कॉडकर, स्पीकर, माइक सवक सेट के ले. तो सरू ु झाला..... *** " हे यटु ् यबू लाखो करोडो वेड्यांनी भरलेले अहे. सवांच्या ऄनाकलनीय वेड्या कल्पना. डोकं ऄजनू गरगरतंय. टाइम रॅव्हिलंग काय? एिलयन्स काय ? त्रेतायगु ातले, द्वापारयगु ातले सप्तिचरंजीवी काय? िवधात्याचा ऄधीक्षेप संपलाय हे मान्य करायलाच तयार नाही कुणी. सगळीकडे देवदेवस्की, पजू ाऄचाक, प्रगाढश्रद्ा, ऄंधश्रद्ा. सगळे च िवधात्याच्या भरोिावर िबनधास्त अहेत. माणसाचे अयमु ाकन साठ पासष्ट वर अले अहे, दोन लाख वर्षांनी ते एका िदवसाचे तरी ईरे ल का? की गभाकतच माणसे अयष्ु य संपनू मरतील? माणसाचे डोळे ऄजनू ईघडत का नाहीत?" " ऄरे फुलपाखराच्या ऄन कृ मीिकटकांच्या जीवनसाखळीवर संिोधन कसले करताय ऄमेररक्यांनो ?" " कौरवांनी ऄिभमन्यल ू ा मारला, ऄश्वत्थाम्याने ईत्तरे चे सारे पत्रु नष्ट के ले. गभाकतला परीिक्षत तेवढा वाचला, त्याला तक्षकाने कडेकोट बंदोबस्तात ऄसताना ठार के ले. सपकसंहार झाला पण जनमेजयाच्या सपकसत्रातनू फि तक्षक वाचला." " तक्षक...... नागकुलातील एक कडवी, लढवय्यी जमात. ऄनेक संहारातून िजवंत रािहलेले, िेकडो वर्षाकची अयमु याकदा ऄसलेले नागवंिी. सप्तपाताळात, पृथ्वीच्या गभाकत, पहाडातही िबळे करुन राहणारी ही िवस्थािपत अिदवासी जंगली जमात. ऄजनू ही िटकून अहे. तक्षकाच्या िवर्षात द्रवरूप आरे िडयम अढळून अलेय. मौल्यवान आरे िडयम. सोन्यामध्ये िमसळून सोन्याचे वजन वाढिवण्यासाठी आरे िडयम वापरतात. आरे िडयम सोन्यात िमसळता येते बेमालूमपणे. सोन्याची िद् ु ता तपासणाऱ्या मिीनलाही ते ओळखता येत नाही. सोन्याच्या खालोखाल आरे िडयम पावडरला दर अहे अज." " पण त्यापेक्षाही आरे िडयमला ऄजनू जास्त मोल अहे अपल्यालेखी. "

- 10 -

घातवेळ

" तक्षक अजही, ऄजनू ही िटकून अहेत. जगं लात अढळतात, खोल िबळात राहतात, पहाडी कड्याकपाऱ्यात िदसतात. तक्षक दीघाकयर्षु ी अहेत कारण...?" कारण गरुडांनी अणलेला ऄमृत कलि, त्यातनू छलकलेले ऄमृतथेंब सपांनी चाटले. भले त्यांच्या िजव्हा भग्न झाल्या ऄसतील, भलेही त्यांना ऄमरत्व प्राप्त झाले नसेल. पण ते याच ऄमृतकणांमळ ु े दीघाकयर्षु ी झालेले अहेत. त्यातलाच ऄमृत थेंब चाखलेला तक्षक अजही, ऄजनू ही िटकून अहे जंगली जमात बननू . त्याची दीघाकयर्षु ी वंिसाखळी ऄजनू ही कालसपाकसारखी तेज तल्लख, लखलखीत अहे. माणसासारखी गिलतगात्र न होता चैतन्याने सळसळते अहे." " हे ऄमृतकण म्हणजेच आरे िडयम ऄसेल तर ?" " िरररात आरे िडयम िनमाकण करण्याची क्षमता फि तक्षकात अहे. तक्षक सापडला तर, या आरे िडयममळ ु े माणसाची अयमु याकदा वाढवता येइल, किल-यगु ाच्या ऄंतापयंत मानवजात िटकवता येइल." *** त्याला जंगली तरी कसे म्हणायचे? कपडे फाटके तुटके ऄसले तरी िहरी होते त्याचे. जंगलभर, डोंगरभर भटकायचा. अिदवासी पाड्यांना भेटी द्यायचा. व्याध, िभल्ल, पारधी यांच्यासारख्या ििकारी जमातीच्या वस्तीवर जायचा. त्यांच्यात राहायचा, त्यांच्यातच खायचा. मांसाहार, मृताहार त्याला व्यजक नव्हता. िजभेचे कसलेच चोचले नव्हते त्याचे. जगण्यापरु तं, देहात उजाक येण्यापरु तं कसलंही ऄन्न पोटात ढकललं की झालं. िझजलेले बटू , िवरलेल्या जीनची फाडून के लेली थ्री फोथक, ऄन फाटके कापडी जॅकेट, एक टॉचक, एक िदिादिकक कंपास, सोबत एक रूंद मठु ीचा, लांबपात्याचा सरु ा. एवढाच काय तो ऐवज होता त्याच्याकडे. या भटकंतीला, या पायिपटीला पारावार नव्हता. डोळ्यापढु े फि तक्षक होता. तक्षकच ही भटकंती, ही पायपीट थांबवू िकत होता.त्याने िेकडो िवर्षारी, िबनिवर्षारी साप पकडले. सोडून िदले. फि तक्षक तेवढा त्याला िदसत नव्हता, सापडत नव्हता. *** " तक्षक म्हणनू नागालाच बरे च फसतात. तक्षक नाग नाही, तो फणा काढत नाही. नेटवर बघीतलेले तक्षकाचे फोटो ऄजनू ही मेंदतू सेव्ह - 11 -

संजन मोरे

अहेत. तक्षक ऄसतोच तसा, हजारात ईठून िदसणारा. लाल काळ्या िपवळ्या मण्यांचा एखादा देखणा रत्नहार गफ ंु ावा तसा तक्षक तेजाने झळकताना िदसतो. राजमक ु ू ट घातल्यासारखं कलाकुसरीचं डोकं िदसतं त्याच.ं आतर कोणत्याही सापाकडे नाही ती हवेत ईडण्याची कला, क्षमता तक्षकाकडे अहे. तक्षक दिु मकळ अहे पण दल ु कभ नाही. िविेर्ष म्हणजे आतर कुठे ही नाही पण तक्षक भारतात अढळतो. भारतीय पहाडात, दगु मक जंगलात, सयाद्रीच्या कडेकपारीत िदसतो. " " हा "ऑनाकमेंटल स्नेक" एखाद्या रत्नहारासारखा तेजःपंजु िदसतो.या झाडावरून त्या झाडावर झेप घेत संथपणे घारीसारखा बराच काळ तो हवेत तरंगत राहतो. िदसला तर ओळखायला एका क्षणाचाही िवलंब लागणार नाही येवढा न बघताच अपल्या ओळखीचा झालाय तो." " माग लागतोय... अपण बरोबर चाललोय. ऄगदी जवळ अलोय. दोनचार िदवसात तक्षक नक्की िदसणार." " परु ाणात तक्षकाचे अक्राळ िवक्राळ रुप रंगवले अहे. भला मोठा फणा काय, तोंडातनू बाहेर पडणाऱ्या अगीच्या ज्वाळा काय, िवर्षारी फुत्कार काय ? पण प्रत्यक्षातला तक्षक ऄसा नसतो. साधारणतः एक िमटर लांबीचा ऄन जास्तीत जास्त दोन बोट जाडीचा तक्षक. आतर सवकसामान्य सापासारखाच, पण देखणा ऄसा की स्वगाकतल्या ऄप्सरे च्या गळ्यातली गळून पडलेली रत्नमालाच जण.ू " " अपला सगळा ऄभ्यास झालाय. फि तक्षक िदसण्याचाच तेवढा ऄवकाि. त्याच्या टाळ्याला िवर्षाच्या िपिवीला जोडलेला एक पोकळ काटा ऄसतो. िवर्षाच्या िपिवीत आरे िडयम." " िवर्षाची पररक्षा कुणी बिघतलीय ?" " अपण बघायची ! " " सपकिवर्ष पोटात गेले तर ते घातक नसते. थेट रिात ईतरले तरच ऄपायकारक. अपला सगळा ऄभ्यास झालाय." " तक्षका ये अता..." " अता पायपीटीसाठी ऄवसान ईरले नाही रे .." " अता चकवा िदलास तर, मग माझे काही खरे नाही बघ." " मी तल ु ा पाळीन, तझु ी काळजी घेइन. तल ु ा पाली खायला घालीन. मग अपण तझ्ु या िवर्षापासनू आरे िडयम वेगळं करु, त्याचे ऄमृत-बदंु - 12 -

घातवेळ

बनव.ू थोर िवचारवतं , बिु द्मान प्रितभािाली, मानवकल्याणासाठी अयष्ु य समिपकत के लेले िनस्वाथी, त्यांच्या दीघाकयष्ु यासाठी वापरु अपण ते." *** जेजरु ीचे कडेपठार. श्रीक्षेत्र मल्हारी मातंड भैरवाचे जागृत देवस्थान. नवलाख पायऱ्या ऄसलेला जेजरु ी गड. जन्ु या कडेपठार मंिदराच्या असपास ऄजनू ही जंगलझाडी अहे. या पररसरात लाल काळ्या िपवळ्या मण्यांनी गंफ ु लेला देखणा हार ऄसावा ऄसा एक देखणा साप या झाडावरून त्या झाडावर ईडताना कधीतरी भािवकांना िदसतो. हा सपक देवाच्या गळ्यातला हार अहे ऄिी आथल्या भािवकाच ं ी श्रद्ा अहे. लोक या सापाला मारत नाहीत. या सापाने ऄजनू कुणाला दि ं के ल्याचे भािवकांच्या ऐकण्या बघण्यात नाही. तर, ऄिा या िजवतं दिु मकळ सापाची तस्करी करताना फाटकी पण िहरी कपडे पररधान के लेली, सिु ििक्षत पण वेडसर वाटणारी, एक व्यिी काही भािवकानं ा िदसनू अली. ताब्यात ऄसलेल्या देवाच्या िजवतं सापाला मि ु करण्यासाठी सांगनू ही त्या वेडसर व्यिीने त्यांना जमु ानले नाही, तेंव्हा िचडलेल्या भािवकांचा जमाव त्या व्यिीवर धावनू गेला. प्रक्षब्ु ध भािवकांचा पाठलाग टाळताना ती व्यिी त्या सापाला हातात घेवनू तुटक्या कड्याच्या बाजनू े धावत सटु ली ऄन धावता धावता पाय घसरून खाली दरीत कोसळली. हातातून िनसटलेला तो देवसपक पक्षासारखा ऄलगद ईडत, संथपणे तरंगत खोल दरीच्या तळािी जाताना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांना िदसला. या सपाकबाबत स्थािनक सपकिमत्रांकडे चौकिी के ली ऄसता हा "ऑनाकमेंटल स्नेक" या जातीचा साप ऄसनू मराठीत त्याला ईडता सोनसपक म्हणतात. हा साप िररराला एक िवििष्ट अकार देवनू पोटाखाली हवेची पोकळी िनमाकण करतो व ईंचावरून तरंगल्यासारखा ऄलगद खाली येतो. हा साप वरुन खाली ईडू िकतो मात्र याला पक्षांसारखे खालून वर ईडता येत नाही. हा साप िनमिवर्षारी ऄसनू याच्या िवर्षापासनू माणसास धोका पोहचत नाही. मात्र याच्या देखणेपणाच्या वैििष्ठ्यामळ ु े याच्या तस्करीचे प्रमाण हल्ली वाढू लागले अहे. या सापाला वाचवले नाही तर ही दिु मकळ प्रजाती नष्ट होण्यास िवलंब लागणार नाही ऄसेही सपकिमत्र श्री डुबल यांनी सांिगतले.

- 13 -

संजन मोरे

*** दरू कुठे तरी आन्टरनेटच्या ऄफाट पसाऱ्यात SAVE YUGA या यटु ् यबू वरच्या िव्हिडओला एक like अला होता. दरीच्या तळातल्या झाडाच्या बंदु ध्् यावरुन वर कड्याकडे गेलेल्या फांद्यांच्या िेंड्याकडे तक्षक सरपटत होता. संथ. पण दमदारपणे. या संरिक्षत पररक्षेत्रात िनदान माणसाकडून अज तरी त्याला िभती नव्हती........

- 14 -

घातवेळ

सायकोलॉजीकल अयष्ु यातला तो कालखंड भयानकच होता. भरकटलेला. तारूण्याची मस्ती, व्यायामाची रग अिण बेदरकार जगण.ं कळपातून सटु लेलं वासरू तूटून रानोमाळ भटकत रहावं तसं माणसापासनू तुटून गेलो होतो. माणसाची सावली सद् ु ा नको. माणसं टाळता येत नव्हती तेंव्हा नाइलाज होता. िजथे जाउ ितथे िकच िकच. काय करतो अता ? कॉलेजला जात नाहीस का ? िकती िदवस बापाचं खाणारयेस ? िदवस कसा जातो बाबा तुला ? साला एक नाही हजार सवाल. डंगरी म्हातारी लय ताप देणार. अमक्याचा पोरगा बिा बैल िनघाला ऄसे बोलणार. डोक्यात दगड घालावासा वाटतो. हजार चौकिा करत राहतात. ररकामचोट. पोरं त्या मानाने समजं स. मोळवाणावरच्या कुस्तीत घोळसनू काढलीत सगळी. हाताचा िवळखा नरड्याला बसल्यावर तोंड वासनू िरण अलीत. बळकट पजं ाचा एक तडाखा एखाद्याला िदला तर िभ्ं भर जण सरळ होतात. अपल्या अगं ात येडंबळ अहे म्हणतात. म्हणू द्यात. अपली कुणी चेष्टा करत नाही तेच बरं अहे. अपण अलो की मक ु ी होवनू जातात. अपली अपण अंघोळ ईरकावी, िपतळी घागर खांद्यावर टाकावी ऄन घर जवळ करावे. घरात पण कुणी वाताक करत नाही अपल्यािी. अइ कधीतरी बोलते. बाकी सगळे घाबरतात अपल्या अडमाप देहाला. सख्खी भावंडंसद् ु ा जवळ येत नाहीत. मस्तवाल ईधळणाऱ्या बैलाच्या वेसणीचा कासरा खसकन ओढून त्याला जागच्या जागी ईभा करावा तसं हदं डणा-या बिहणींना वेणी धरून ओढावसं वाटत.ं बारक्या हाडाच्या धाकट्याला बखोट्याला धरून हवेत टांगावसं वाटत.ं पण अपल्याला बिघतलं की दोघेपण भेदरून जातात. मग मजा येत नाही. पवू ी बाप मारायचा, ििव्या द्यायचा. एके िदविी पोणीमेला हात ईचलला. बळकट पंजात वरचेवर धरला. रोखनू बापाच्या डोळ्यात बिघतलं. भतू िदसल्यासारखा बापाचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. म्हणलं ‚ घाबरू नकोस बाप ..तुला नाही काही करणार, तल ु ा सगळं माफ“.पण दसु ऱ्याची मािी सद् ु ा ऄगं ावर बसलेली खपवनू घेणार नाही. तेंव्हापासनू बापाने हात ईचलणेच काय पण अपल्यािी बोलणेच टाकले. िकती - 15 -

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.