9789356101319 Flipbook PDF


29 downloads 127 Views 1MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

गौतभ फद् ु धाचे आर्थिक वलचाय

डॉ. यक्षषत भदन फागडे

ISBN 978-93-5610-131-9 © Dr. Rakshit Madan Bagde 2022 Published in India 2022 by Pencil A brand of One Point Six Technologies Pvt. Ltd. 123, Building J2, Shram Seva Premises, Wadala Truck Terminal, Wadala (E) Mumbai 400037, Maharashtra, INDIA E [email protected] W www.thepencilapp.com All rights reserved worldwide No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying, recording or otherwise), without the prior written permission of the Publisher. Any person who commits an unauthorized act in relation to this publication can be liable to criminal prosecution and civil claims for damages.

DISCLAIMER: The opinions expressed in this book are those of the authors and do not purport to reflect the views of the Publisher.

Author biography

डॉ. रक्षित मदन बागडे, वशामक प्राध्माऩक आणण अथिळास्त्र वलबाग प्रभख ु , स्त्ल. भन्वायाभजी ऩडोऱे करा भशावलद्मारम, गणेळऩूय, बंडाया मेथे कामियत आशे त. वण 2010 ऩावून अथिळास्त्र वलऴमाचे अध्माऩनाचे कामि वुरु. रेखकाचे शळषण- एभ.ए.,एभ. पीर.,नेट-जे.आय.एप., ऩीएच. डी. अथिळास्त्र वलऴमात उत्तीणि आशे त.एभ.ए. डॉ. आंफेडकय वलचायधाया आणण वभाजळास्त्रात ऩाव केरेरे आशे . एभ.ए. डॉ. आंफेडकय वलचायधाया वलऴमात वलद्माऩीठातून प्रथभ आल्माफद्दर

5 वुलणि ऩदक प्राप्त झारे.

रेखकांचे

आताऩमंत 4 ऩुस्त्तके प्रकाशळत झारेरी आशे त. आऩल्मा

ळैषणणक कामिकाऱात आताऩमंत 15 याष्ट्रीम ऩरयऴदांभध्मे बाग घेतरेरा अवून त्मातीर 6 ऩरयऴदांभध्मे रेख प्रकाशळत झारेरे आशे त. आंतययाष्ट्रीम स्त्तयालयीर 4 ऩरयऴदांभध्मे रेख प्रकाशळत झारेरे आशे त.

CONTENTS

फुद्धकारीन आर्थिक व्मलस्त्था- ............................................... 15 वम्मक आजीवलका- .................................................................. 23 वंऩत्ती वलऴमक वलचाय- ............................................................. 28 कृऴी वलऴमक वलचाय- ................................................................ 35 व्माऩाय वलऴमक वलचाय- ........................................................... 43 चरन आणण लजन भाऩ- .......................................................... 53 श्रभ वलऴमक वलचाय- ................................................................. 55 वंऩत्ती दान वलऴमक वलचाय- ..................................................... 58 बूख ल दारयद्म वलऴमक वलचाय- .............................................. 64 वभाजलाद- ................................................................................ 67 Bibliography ............................................................................. 70

Epigraph

"फुद्धाचे वाभाजजक मोगदान अभूल्म अवे आशे . त्माचफयोफय फुद्धाच्मा आर्थिक वलचायांची ओडख करून घेणे शा मा ग्रंथाचा उद्दे ळ आशे ." डॉ. यक्षषत भदन फागडे

Foreword

Preface

आर्थिक व्मलस्त्था शी वाभाजजक वलकावाची आधायळीरा आशे . भानली वभ्मतेच्मा उत्तयोत्तय वलकावाच्मा भुऱात त्माची आर्थिक व्मलस्त्थाच याहशरी आशे . एखादा दे ळ, वभाज ककंला जातीची; वाभाजजक, याजनैततक आणण वांस्त्कृततक उन्नती भुख्मत् त्माच्मा आर्थिक व्मलस्त्थेवफंधी स्त्रोत आणण ववु लधांच्मा प्रगतीलय आधारयत अवते. ज्मा दे ळात मा ववु लधा नवतात तेथीर भानली वभाज आऩल्मा वभ्मता आणण वंस्त्कृतीचा वलकाव घडलून आणू ळकत नाशी. भानली जीलनात अथािरा वलळेऴ भशत्त्लाचे स्त्थान आशे . त्माभऱ ु े च आता आणण ऩूलीशी अथि शा कधी-कधी धभािऩेषाशी अप्रत्मषऩणे प्रथभ स्त्थानी गणल्मा जातो. भनुष्ट्म स्त्लबालाचा शा कभकुलतऩणा वलिप्रथभ गौतभ फुद्धाने जानरा. फुद्धाचा काऱ म्शणजे इ.व.ऩूलि वशाले ळतक शोम. बायतीम इततशावाच्मा दृष्ट्टीने ते „वम्मक क्ांती‟चे मग ु शोते. गौतभ फुद्धाच्मा भानलतालादी वलचायवयणीने तत्कारीन वभाजात भूरबूत ऩरयलतिन घडून आरे. फुद्धाच्मा धम्भात

व्मलशायोऩमोगी आणण वभाजोऩमोगी तत्त्लसान हदवून मेते. „फशुजन हशताम- फशुजन वुखाम‟ अवा रोकल्माणकायी वंदेळ दे णाये फुद्ध रोकळाशीचे प्रथभ प्रणेते शोते. आमि बायतात मेण्माऩूली जी शवंधू वंस्त्कृती बायत बूभीत अजस्त्तत्लात शोती ती वभ ु ेरयमन वंस्त्कृतीच्मा लऱणाची शोती. याजेळाशी आणण नोकयळाशी शा ततचा आधाय शोता. इ.व.ऩूलि 1500 च्मा आवऩाव बायतातून शवंधू वंस्त्कृतीचा वलनाळ झारा. फुद्धऩूलक ि ारीन आर्थिक जीलन भुख्मत् कृऴीलय अलरंफून शोते. लैहदक वंस्त्कृतीत वुद्धा ळेतीरा भशत्त्लाचा व्मलवाम म्शणन ू भान्मता शोती. आमि बायतात आरे तेव्शा ते ऩळऩ ु ारन अलस्त्थेत शोते. प्रदीघि वंघऴािनंतय जेव्शा ते बायतात जस्त्थय झारे तेव्शा त्मांनी ळेती आणण ऩळऩ ु ारनालय आधारयत अवरेल्मा अथिव्मलस्त्थेरा

जन्भ

हदरा. फद् ि ारीन ु धऩल ू क

आर्थिक

व्मलस्त्थेत गाम शी त्मांची वंऩत्ती आणण वलनीभमाचे वाधन शोते. गाईच्मा कातडीच्मा ऩखारी आणण दशी, भद्म ठे लण्मावाठी „वऩवका‟ तमाय कयीत अवत. एकभेकांच्मा गाई ऩयस्त्ऩयांऩावून

शबन्न

याशण्माकरयता

गाईच्मा

कानारा

तनयतनयाळ्मा वंख्मेने काऩ ऩाडरे जात अवत. माफद्दर „अष्ट्टकणी‟ म्शणून ऋग्लेदात उल्रेख हदवून मेतो.

फुद्धऩूलक ि ारीन आर्थिक जीलनात व्माऩाय दे खीर दृष्ट्टीव ऩडतो. गांधायची रोकय चायशी हदळेरा प्रशवद्ध शोती. लस्त्र, चादय आणण चाभडे वलकत घेण्माचे उल्रेख आढऱून मेतात. त्माचप्रभाणे व्माऩायात ळति रालण्माचेशी तनदळिनाव मेते. फुद्धऩूलक ि ारीन अथिव्मलस्त्था शी मस वंस्त्थेळी तनगडडत शोती. ऩुयोहशतारा ज्मा दक्षषणा हदल्मा जात त्मा वलि व्मलशायोऩमोगी अवल्मा ऩाहशजे अवा दं डक शोता. ह्मा लस्त्तंभ ू ध्मे धान्म, गाम, फैर, फोकड, अश्ल, ळेऱी, गाढले, वऩकांवश जभीन, नांगय, घय, गाल, वोन्माची भाऱ, शयणाचे कातडे, लस्त्र, दाव, वुगध ं ीत द्रव्मे इ.चा वभालेळ शोता. फुद्धऩूलक ि ारीन

बायतीम

वभाज

शा

श्रभवलबागणीच्मा

वाभान्म तत्त्लाप्रभाणे लगीम फनरा शोता. एखाद्मा वभाजात श्रभवलबागणी

का

लस्त्तुवलनीभमात

आणण

काम

कळी

स्त्थान

तनभािण अवते

शे

शोते?

ततचे

अथिळास्त्रीम

दृष्ट्टीकोनातन ू नीट वभजन ू घेतरे तय प्राचीन बायतीम वभाजव्मलस्त्थेच्मा लगीम स्त्लरूऩाची अर्धक चांगल्मा प्रकाये ओऱख शोऊ ळकते. वलि द्ु खाचे भूऱ तष्ट्ृ णा शोम शे वांगताना द्रव्मरारवेराशी गौतभ फुद्धाने तष्ट्ृ णेत अंतबूत ि केरे आशे . वायनाथ मेथे सान प्राप्ती नंतय ऩंचऩरयव्राजकांना प्रथभ उऩदे ळ दे ताना फुद्ध म्शणतात, “भानली जीलनाचे दोन धल ृ आशे त. त्मातीर ऩहशरे

म्शणजे बोगवलरावाचे जीलन आणण दव ु ये म्शणजे कामा क्रेळाचे जीलन.” एक म्शणतो खाऊ-वऩऊ आणण भौज करू कायण उद्मा आऩण वलि भयणाय आशोत दव ु या म्शणतो लावनांचा अंत कया कायण लावना ऩुनजिन्भाचे तनशभत्त आशे . फुद्धाने जीलनाचे दोन्शी भागि नाकायरेत कायण त्मांच्मा भते दोन्शी भागि भनुष्ट्म जीलनाव अमोग्म आशे त. भध्मभ भागािलय त्मांचा वलश्लाव शोता. शा भध्मभ भागि कामा क्रेळाचा नाशी ककंला बोगवलरावाचाशी नाशी. फुद्ध म्शणतात, “शे ऩरयव्राजकांनो शे वभजून घ्मा की, दोन धल ृ ालय अवरेल्मा मा दोन जीलनप्रणारीचे अनुकयण कदावऩशी करू नमे. ज्मांचे आकऴिण काभमोगाची तष्ट्ृ णा आशे अळा लस्त्तूंच्मा भाध्मभाने तप्ृ ती प्राप्त कयण्माचे प्रमाव शे शीन प्रमाव शोत. ते अकुळर आशे त. ते शातनकायक आशे त. मा दोन्शी धल ृ ांच्मा भध्मे एक जीलनभागि आशे , तो भध्मभ भागि आशे . भी ह्मा भध्मभ भागािचा उऩदे ळक आशे . द्ु खाचा वलनाळ शा मा धम्भाचा एकभेल शे तू आशे .” शी तथागताची प्रथभ धम्भहदळा आशे . वाभाजजक द्ु खाची तनशभिती शी श्रेष्ट्ठ ल कतनष्ट्ठ मा दोन टोकाच्मा बालनेतून झारेरी आशे . वभाजात ळोळक ल ळोवऴत, श्रीभंत ल गयीफ अळी दोन टोके आशे त. श्रेष्ट्ठत्लाच्मा त्मांच्मा अशं कायारा धक्का रागताच द्ु खाची तनशभिती शोते. कतनष्ट्ठ

तेचा ज्मांच्मालय शळक्का भायरा आशे ते रोक न्मूनगंडातच अडकून अवतात. म्शणून वभाज वुखी व्शामचा अवेर तय भध्मभ भागी जीलन दृष्ट्टीचे अनुवयण आलश्मक आशे . गौतभ फुद्ध भध्मभ भागी जीलन दृष्ट्टीतून „वभतेचा‟वंदेळ दे तात, “नेकेर्च भनस्त् ु वा वेट्ठा न केर्च भनुस्त्वा हशना” म्शणजेच, कुणीशी भनुष्ट्म श्रेष्ट्ठ ककंला

कतनष्ट्ठ नाशी.

फुद्धाच्मा ह्मा वभतादृष्ट्टीत भानली जीलनाचे अप्रतीभ वौंदमि दडरेरे आशे .

Acknowledgements

तथागत फुद्धाचे आर्थिक वलचाय मा वंदबि ऩुस्त्तकाची ऩहशरी आलत्त ृ ी लाचकांच्मा शाती दे ताना भरा अत्मंत आनंद शोत आशे . शे वंदबि ऩस्त् ु तक फद् ु ध तत्लसानाचे अध्ममन कयणाये वलद्माथी, वंळोधक मांना एक उऩमुक्त ग्रंथ ठयणाय आशे . वदय वंदबीम ऩुस्त्तक शरहशतांना अनेक वलदलान रेखकांच्मा ऩस्त् ु तकांचा आणण त्मांच्मा भतांचा भक् ु तऩणे उऩमोग कयण्मात आरेरा आशे , त्मा वलि रेखकांचा भी भनस्त्ली आबायी आशे . वलऴम ऐततशाशवक अवल्माने अनेक दशु भिऱ ग्रंथांचा वंदबि मात घेण्मात आरेरा आशे . वंफंर्धत ऩुस्त्तक शरशण्माकरयता अनेक भान्मलय भंडऱींचे वशकामि राबरेत. डॉ. वत्मवप्रम इंदयु लडे, अथिळास्त्र वलबाग प्रभख ु , या. त.ू भ. नागऩयू वलद्माऩीठ,

नागऩूय,

डॉ.

वलजम

फन्वोड,

भोखाये

भशावलद्मारम, नागऩूय, डॉ. प्रदीऩ आगराले, भाजी वलबाग प्रभख ु , डॉ. आंफेडकय वलचायधाया वलबाग,या. त.ू भ. नागऩयू वलद्माऩीठ, नागऩूय मांचे भनस्त्ली आबाय. तवेच वौ. वभता फागडे आणण भाझा भुरगा र्च. जस्त्भत मांचे वुद्धा आबाय.

तथागत फुद्धाचे आर्थिक वलचाय शा वलऴम व्माऩक आणण ऐततशाशवक अवल्माने वलांगीण अध्ममन मात आरे अवतीरच माची खारी दे ता मेणाय नाशी. बवलष्ट्मात ह्मा वलऴमालय अर्धक वंळोधन व्शाले शीच लाचकांकडून अऩेषा. - रेखक Dr. Rakshit Madan Bagde Assistant Professor, Late. Mansaramji Padole Arts College, Ganeshpur Bhandara ORCID iD - 0000-0002-7507-0244 SSRN - Author ID: 4770534 Vidwan-ID: 221858 RePEc Short-ID: pba1869 [email protected]

गौतभ फुद्धाचे आर्थिक वलचाय

बुद्धकाऱीन आर्थिक व्यवस्था-

फुद्धाचा जन्भ इ.व.ऩूलि 563 रा झारा. फुद्धकाऱात रोकवंख्मा भख् ु मत् नगयात लवरेरी शोती. फद् ु धकारीन बायतात रशान भोठ्मा नगयांची वंख्मा (ऩारी-ऩयं ऩये नुवाय) 84,000 वांर्गतरी जाते. फुद्धकारीन बायताची रोकवंख्मा 30 कयोड शोती. „अशबधानप्ऩदीवऩका‟ नव ु ाय फद् ु धकाऱात बायतात लीव भोठी ळशये शोती. फद् ु धकाऱात रशान रशान गालेशी शोती. „जातक कथे‟नव ु ाय गालात ऩाचळे ते एक शजाय कुटुंफे याशत शोती. वलाित रशान गालाव „गाभक‟ तय थोड्मा भोठ्मा गालारा „गाल‟ म्शणत. „द्लाय गाल‟ त्मा गालाव म्शणत जे नगयांच्मा भागािलय लवरेरी शोती. „ऩच्चन्तगाभ‟ दोन दे ळांच्मा शवभेलयीर गालाव म्शणत अवत. गालाचे जीलन मुद्धकाऱात अस्त्ताव्मस्त्त शोत त्मांतीर रोकवंख्मा वलखयु रेरी शोती. „अगत्त ु यतनकामातीर‟ एका वुत्ताप्रभाणे ऩुष्ट्कऱळी जभीन जंगराने व्माऩरेरी शोती.

15

बुद्धाचा काळ म्हणजे इ.स.पूवर् सहावे शतक होय. भारतीय इितहासाच्या दृष्टीने ते ‘सम्यक क्रांती’चे युग होते. गौतम बुद्धाच्या मानवतावादी िवचारसरणीने तत्कालीन समाजात मूलभूत पिरवतर्न घडू न आले. बुद्धाच्या धम्मात व्यवहारोपयोगी आिण समाजोपयोगी तत्त्वज्ञान िदसून येत.े ‘बहुजन िहताय- बहुजन सुखाय’ असा लोकल्याणकारी सं देश देणारे बुद्ध लोकशाहीचे प्रथम प्रणेते होते. सवर् दःु खाचे मूळ तृष्णा होय हे सांगताना द्रव्यलालसेलाही गौतम बुद्धाने तृष्णेत अंतभूर्त के ले आहे. बुद्धकाळात भारतीय समाज हा आिर्थकदृदष्ट्या शेती, पशु पालन, व्यापारधं दे आिण कला ह्या उद्योगांवर अवलं बनू होता. या सवर् आिर्थक पैलू बाबद बुद्धाने काय सांिगतले आहे या सवर् बाबीचं ा यात िवस्तारपूवर्क अध्ययन करण्यात आलेला आहे.

Join The Community @thepencilapp

NON-FICTION

BUSINESS & ECONOMICS

MRP ` 100/-

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.