9789389834765 Flipbook PDF


13 downloads 118 Views 2MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

लेखक पररिय प्रताप रघुनाथ चिपळूणकर प्रगतिशील, संशोधक व तवज्ञानतनष्ठ शेिकरी िसेच नञांगरणीतशवञाय शेिी यञा शेिकऱयञांमधये लोकतप्रय असलेलयञा सकञाळ प्रकञाशनचयञा पसु िकञाचे लेखक प्रिञाप तचपळूणकर हे कृ षीशञास्ञाि बी. एससी असनू १९७०पञासनू पणू ्ण वेळ शेिकरी महणनू कञाम करि आहेि. १९९०पञासनू भ-ू सक्ू मजीवशञास्त्र यञा जगभर दलु ्णतषिि तवषयञाचञा िे अभयञास करि आहेि. यञा शञास्त्रञाचयञा आधञारे तबनञा नञांगरिञा शेिी करून सेंतरिय खि न वञापरिञा जमीन सेंतरिय कबञा्णवर श्ीमिं करणे, जतमनीखञालील अवशेषञांपञासनू िसेच िणञापञासनू सेंतरिय खि करणे (िण वयवस्ञापन) व तपकञाचञा दजञा्ण सधु ञारणे यञा तवषयञावर तयञांनी प्रतयषि आपलयञा शेिीि संशोधन के ले आहे. तयञांनञा कमीि कमी खचञा्णि अतधक चञांगले उतपञादन यञा प्रयोगञाद्ञारे प्रञाप्त झञाले असनू महञारञाष्ट्ञाि अनेक जण यञा पद्धिीने शेिी करीि आहेि व शेिीि आनंद तमळवि आहेि. प्रतयेक िंत्ञालञा शञास्त्रीय ग्ं्ञाि संदभ्ण आहेि. सञामञानयञािलञा सञामञानय शेिकरी वञापरू शके ल अशीच िंत्े तवकतसि करणे, शेिकऱयञांपढु ील संकटे सहनशील पञािळीि आणनू तयञांनञा तस्रस्ञावर करणयञाचञा प्रयतन तचपळूणकर यञांचयञा अभयञासञाचञा व संशोधनञाचञा तवषय आहे तकंबहुनञा िे तयञांचे तमशन आहे.गेलयञा ४५वषञाांपञासनू शेिी व शेिीपरू क अद्ययञावि िञांतत्क ग्ं्ञांचे वञाचन करून शेिीि तवतवध प्रयोग िे करि असिञाि िसेच प्रतयषि महञारञाष्ट्ञािील तवतवध शेिकरी मेळञावयञांि शेिकऱयञांनञा मञागद्ण श्णन करि असिञाि. सकञाळ अ‍ॅग्ोवन, इिर वि्णमञानपत्े व मञातसके यञांचयञाकररिञा नञांगरणीतशवञाय शेिी, भ-ू सक्ू मजीवशञास्त्र, जतमनीचे वयवस्ञापन, शेिकरी उपयोगी िंत्े आदी तवषयञांवर सञाितयञाने अतिशय सोपयञा भञाषेि अभयञासपणू ्ण लेखन करि असिञाि.

सकाळ प्रकाशन प्रकाशशत

प्रताप चिपळूणकर शिखित कमीत कमी ििचात जमीन व्यवस्ापनाबाबत सोप्ा सुिभ भाषेत मार्गदश्गन करणारी उपयुक्त पुस्तके

नांगरणीशिवाय िेती

जमिनीची सुपीकता

सुलभ, सोपी आणि कमी

शेती समृद्धीर्ा अपरं परागत

खर्चार्ी शेती

नांगरिी हा पारं पाररक शेतीर्ा महत्तार्ा भाग आहे . परंतु नांगरिीशशवाय शेती

कशी करायर्ी, यार्ं आधुननक तंत्र या

पुस्तकात शास्त्रशुद्धपद्धतीनं मांडलं आहे .

तसंर्, शून्य मशागत तंत्र, ति व्यवस्ापन पािी व्यवस्ापन या सववांर्ी माहहती यात

असल्ामुळे शेतकऱयांच्ा उपयोगी येिारं हे माहहतीपर पुस्तक आहे .

_yë` : `140/-

माग्ग

हवामानबदल, रासायननक खतं यांमुळे

जमीन हदवसेंहदवस नापीक होत आहे . परंतु

सूक्ष्मजीवशास्त्राच्ा सहाय्ानं अशलकडच्ा काळात जनमननर्ी सुपपकता वाढवण्यर्ं

तंत्र नवकसीत केलं गेलं. अशा कमी खरर््गक

शेतीतंत्रावदारे उत्ादन वाढवण्याच्ा आधुननक पद्धतीर्ी माहहती देिारं आणि त्ातून

शेतकऱयाला सधन करिारं हे पुस्तक.

_yë` : `170/-

जमीन वयवसथापन प्रताप चिपळूणकर

Zameen Vyavasthapan © Prathap Chiplunkar

जमीन वयवस्ञापन ©

प्रिञाप तचपळूणकर

प्र्म आवृत्ी प्रकञाशक



मख ु पृष्ठ मञांडणी व सजञावट मरिु ण स्ळ

ः ः ः

ISBN

:

978-93-89834-765

संपक्ण



०२०-२४४० ५६७८ / ८८८८८ ४९०५०



फे ब्वु ञारी, २०२२ सकञाळ पेपस्ण प्रञा. तल. ५९५, बधु वञार पेठ, पणु े ४११००२ संदीप देशपञांडे अनजु आट््णस तवकञास इलेतट्ट्कल ॲणड क‍ॅ ररअस्ण प्ररॉडट्ट प्रञा. तल. पलरॉट नं. ३१, एम.आय.डी.सी., सञािञापरू , नञातशक ४२२००७ फोन ः ०२५३-२३५००६६, ९८८१०९९१५०

sakalprakashan@esakal. com

© All rights reserved. No part of this publication may be reproduced or transmitted in any form or by any means, electronically or mechanically, including photocopying, recording, broadcasting, pod casting of any information storage or retrieval system without prior permission in writing form the writer or in accordance with the provisions of the Copy Right Act (1956) (as amended). Any person who does any unauthorised act in relation to this publication may be liable to criminal prosecution and civil claims for damages. Disclaimer : Although the author has taken every effort to ensure that the information in this book was correct at the time of printing, the author and publisher do not assume and hereby disclaim any liability to any party, society for any loss, damage, or disruption caused by errors or omissions, whether such errors and omissions are caused due to negligence, accident, amendment in Act, Rules, Bye laws or any other cause. The views expressed in this book are those of the Authors and do not necessarily refl ect the views of the Publishers.

२००५िा महापूर

जयञा महञापरु ञाने शेिीचञा तचखल करून टञाकलञा, तयञा तचखलञािनू उमलले भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञाचे कमळ! यञा शञास्त्रञावरील हे पसु िक यञा महञापरु ञालञा अप्णण; जे वञाचनू इिरञांचयञा शेिीिील तचखलञािही समृद्धीचे कमळ उगवेल.

मनोगत मञाझे हे सकञाळ प्रकञाशनिफफे प्रकञातशि होि असलेले तिसरे व एकूण आठवे पसु िक आपलयञापढु े ठे वि असिञानञा आनंद होि आहे. २०२२हे वष्ण मञाझे हे शेिीिील ५२वे वष्ण आहे. कृ तषतशषिण घेऊन शेिी करीि असिञा, करून घेिलञा िर तशषिणञाचञा प्रचंड उपयोग होिो; िसे न के लयञास आपलयञा नञावञापुढे फक्त पदवीची चञार अषिरे येिञाि, इिकञाच तशषिणञाचञा उपयोग. महञातवद्यञालयञाि सव्ण तवषयञांचे ्ोडे ्ोडे ज्ञान िुमहञालञा तदले जञािे, िुमही जयञा षिेत्ञाि नञाळ, तयञा षिेत्ञािील उचच तशषिणञाचञा अभयञास सिि चञालू ठे वणे गरजेचे असिे. आिञा प्रतसद्धी मञाधयमे खपू सञातहतय प्रकञातशि करीि असिञाि. नञाममञात् पैशञांि हञा ज्ञानञाचञा खतजनञा आपलयञाकररिञा येि असिो, तयञाचञा उपयोग करून घेिलञा पञातहजे. हे तलतहणयञाचे कञारण कृ षी पदवीधर अगर तबगर कृ षी पदवीधर संबंतधि सञातहतयञाचञा अभयञास करीि आहेि, असे तचत् अपवञादञानेच तदसिे. कृ तषषिेत्ञावर सिि संकटञांचञा भतडमञार होि असिो, इिर सव्ण षिेत्े संकटमक्त ु आहेि, असे कञाही महणिञा येणञार नञाही. २००५मधये महञारञाष्ट्ञाि प्रचंड महञापूर आलञा. यञा महञापुरञाची उंची गेलयञा १०० वषञाांिील सवञाांि जञासि होिी व महञापुरञाची उचचपञािळी सिि १३तदवस तटकून होिी. १९८९, २०१९ व चञालू २०२१सञालचञा महञापरू तयञापेषिञाही उचचपञािळीचञा होिञा; परंिु तयञाचञा तटकून रञाहणयञाचञा कञालञावधी कमी होिञा. २००५सञालचयञा महञापुरञाने शेिीचे प्रचंड नुकसञान झञाले. सव्ण ऊसपीक महञापुरञाने कुजून गेलयञाने पुढील सञालञािील ऊसपीक उभे करणयञासञाठी भञांडवलञाची िीव्र टंचञाई तनमञा्णण झञाली. यञािून अशी जञाणीव झञाली, की प्रचतलि पद्धिीने शेिी करून कञाही पैलिीर गञाठिञा येणञार नञाही. कञाही बदल असे के ले पञातहजेि, की शेिीिील खच्ण कमीि कमी पञािळीवर ठे विञा आलञा पञातहजे, उतपञादन मञात् चञांगले तमळञाले पञातहजे, िरच शेिकरी अशञा संकटञांनञा िोंड देऊ शके ल. हे सव्ण करीि असिञानञा सवञाांि महत्वञाची गोष्ट महणजे, जतमनीची सुपीकिञा सिि वञाढि गेली पञातहजे. अपघञािञाने अशञा सोपयञा सुलभ िंत्ञाचयञा शोधयञात्ेि मी भ-ू सूक्मजीवशञास्त्र यञा तवषयञाचयञा अभयञासञाकडे वळलो. यञा शञास्त्रञाचयञा अभयञासञाने मञाझे पढु ील शेिीिील बहुिेक प्रश्न सोडतवले व मलञा शेिीि तस्रस्ञावर के ले. हे शञास्त्र आजपयांि अंधञारञाि रञातहलेले असलयञाने शञास्त्रीय अगर शेिकरी जगिञाि तयञाचञा वञापर फञारसञा के लञा जञाि नञाही. सूक्मजीवञांचञा शेिीि फक्त वनसपिीवर येणञाऱयञा रोगञांपुरिञाच संबंध आहे, अशी यञा तवषयञाबञाबि समजूि आहे. शेिकऱयञांनञा प्रतयषि शेिञाि सवञाांि जञासि मदि हेच शञास्त्र करू शकिे, हे मी आिञा ठञामपणे मञांडू शकिो. पंरिु सव्ण सञातहतय इग्ं जी भञाषेि. यञा तवषयञाची एक सविंत् िञांतत्क भञाषञा, िी अवगि झञालयञातशवञाय यञा तवषयञाचञा अभयञास के वळ इग्ं जी भञाषेचयञा ज्ञानञािून करिञा येि नञाही. महञापुरञामळ ु े आलेलयञा आत््णक तववंचनेने यञा शञास्त्रञाची गोडी लञागली व तमळे ल तििकञा यञा एकञाच तवषयञाचञा

अभयञास, हेच पुढील जीवनञाचे धयेय ठरून गेले. हञा तवषय शेिकऱयञांनञा कसञा मदि करणञारञा आहे. यञावर संपणू ्ण २०१९सञालञाि आठवड्यञालञा एक पञान लेख करणयञाची परवञानगी ‘ॲग्ोवन’ने तदलयञाने हञा तवषय सतवसिरपणे मञांडणे शट्य झञाले. शेिीचयञा प्रतयेक अंगञाशी यञा तवषयञाचञा अननय संबंध असूनही आजही हञा तवषय बञाजूलञा पडलञा आहे. यञा लेखञांमञाफ्ण ि जसञा हञा तवषय मञांडलञा आहे, िसे मलञा ज्ञान देणञारे अनेक ग्ं् व तयञांचे शञास्त्रज् लेखक यञांचञाही पररचय करून देणयञाि आलञा आहे. अनेक शेिकऱयञांचयञा मनञाि िणनञाशकञाचयञा वञापरञाबञाबि गैरसमजिु ी आहेि, तयञा दरू करणयञाचञा प्रयतन के लञा आहे. के वळ यञा शञास्त्रञाचयञा अभयञासञामळ ु े मञाझी शेिी आिञा ५०वषञाांपूववी तपकि होिी िशी तपकू लञागली आहे. यञा ज्ञानञाचञा लञाभ सवञाांनञा वहञावञा महणनू ॲग्ोवनमधनू जी लेखमञालञा तलतहली, तयञाचे आिञा पुसिक बनि आहे. िुटक िुटक के लेलयञा वञाचनञापेषिञा पुसिकञामळ ु े तवषय एकसंध वञाचिञा येिो.जे समजञायलञा सोपे जञािे. एकञा शेिकऱयञाने शेिकऱयञासञाठी तलतहलेले हे पसु िक आहे. यञामळ ु े मञागील पसु िकञांप्रमञाणेच यञाही पसु िकञाचे शेिकरी सवञागि करिील अशी अपेषिञा आहे. चञालू २०२१सञालञािही आजपयांिचयञा सवञाांि उचचञांकी महञापुरञाने हजेरी लञावलीय, यञामळ ु े शेिकरी कोलमडून पडलञा आहे. अशी संकटे येिञाि तयञा वेळी शेिकऱयञांची खरी कसोटी असिे. तवधञातयञाने के वळ यञासञाठीच संकटञांचे तनयोजन के ले असञावे. के वळ यञाचसञाठी २००५चयञा महञापरु ञालञा हे पसु िक मी अप्णण करीि आहे. आज मी महञापुरञाचे अञाभञार मञानिो. असे संकट आले नसिे, िर मी यञा शञास्त्रञाचञा अभयञास करू शकलो असिो की नञाही, शंकञा वञाटिे. सकञाळ प्रकञाशनञाचे मञाग्णदश्णक आशिु ोष रञामगीर, संपञादक दीपञाली चौधरी, यञा पुसिकञाचे मख ु पृष्ठ रे खञाटणञारे संदीप देशपञांडे, िसेच पसु िकञाची मञांडणी करणञारे तवशञाल भगि, मतु रििशोधक सनु ील कञापसे यञांचे मोलञाचे सहकञाय्ण लञाभलेे तयञांनञाही मनःपूव्णक धनयवञाद देिो.

प्र. र. चिपळूणकर

अनुक्रमचणका भ-ू सक्ू मजीवञांकडून सपु ीकिेकडे .......................................................................................... १० शनू य मशञागि... नवहे, तनरंिर मशञागिीची शेिी! ...................................................................... १४ सेंतरिय खि वयवस्ञापनञासञाठी भ-ू सक्ू मजीवशञास्त्र .................................................................... १७ पीकतनहञाय सेंतरिय खि वयवस्ञापन ...................................................................................... २० रञासञायतनक खि वयवस्ञापनञािील िथये................................................................................. २४ खिञांचे तस्रीकरण होणयञाची प्रतरियञा.................................................................................... २७ तपकञासञाठी जतमनीिनू खिञांचे उपलबधीकरण.......................................................................... ३० पञाणी वयवस्ञापनञासञाठी सक्ू मजीवञांचञा फञायदञा ........................................................................ ३३ जैतवक कीड-रोग तनयंत्णञासञाठी भ-ू सक्ू मजीवशञास्त्र ................................................................. ३७ जीवञाणू खि वञापरञायचे की जीवञाणचंू े अनन?........................................................................... ४० कोरडवञाहू शेिीिील समसयञा जञाणनू शञाश्वििेसञाठी उपञाययोजनञा .................................................. ४३ अभयञासरिमञाि हवञा भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञाचञा समञावेश ................................................................. ४८ कमी खचञा्णचयञा िंत्ञािनू करिञा येईल शेिीचञा तवकञास ................................................................ ५२ दजफेदञार कृ षी उतपञादनञासञाठीही भ-ू सक्ू मजीवशञास्त्र उपयक्त ु ........................................................... ५५ दृश्य जीवशञास्त्रञांचञाही तवचञार महत्वञाचञा ................................................................................. ५८ कोरडवञाहू शेिीचयञा समसयञा, खच्ण कमी करणयञासञाठी िसेच कोरडवञाहूसञाठीचे िंत् ........................... ६१ जतमनीचे जैतवक पृ्ट्करण ............................................................................................... ६४ शेिीिील कब्णचरि जपयू ञा .................................................................................................. ६७ सेंतरिय कब्ण जतमनीि सञाठवणयञाचयञा तदशेने ............................................................................. ७१ समजञावनू घयञा सेंतरिय कबञा्णचे तस्रीकरण............................................................................... ७४ जतमनीचयञा आरोगयकञाडञा्णची उपयक्त ु िञा.................................................................................. ७८ आरोगयकञाडञा्णनसु ञार शेिञाि, वयवस्ञापनञाि बदल घडवञा........ ..................................................... ८१ कोरडवञाहूमधये कमी खचञा्णि उतपञादनञासह जलसंवध्णन आवश्यक........ ......................................... ८४ जमीन अञातण सक्ू मजीव..................................................................................................... ८७

जतमनीची सपु ीकिञा, सक्ू मजीवञांचञा अिटु सबं ंध ..................................................................... ९० कृ षी भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञािील िथये..... .................................................................................. ९३ भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञाची िोंडओळख ...................................................................................... ९६ नत्चरिञाचे फञायदे घेणयञासञाठी...... ........................................................................................ ९९ नत् तस्रीकरणञावर पररणञाम करणञारे घटक ...........................................................................१०२ सक्ू मजीवञांचे पीक पोषक रसञायनञांवरील पररणञाम ...................................................................१०५ िणतवज्ञानञाची ित्वे ........................................................................................................१०८ िणतनमल ्णू नञाचञा इतिहञास .................................................................................................१११ िणतनयंत्ण पद्धिींचञा तवकञास ...........................................................................................११४ िणनञाशकञांची कञाय्णपद्धिी व तनवडकिञा ..............................................................................११६ कञाय्णषिमिञा वञाढवणयञासञाठी िणनञाशकञांसोबि तमसळणयञाची रिवये ..............................................११९ जतमनीमधये रसञायनञांचे पररणञाम तटकून रञाहिञाि कञा?. ..............................................................१२२ रसञायनञांचे जैतवक तवघटन कसे होिे?..................................................................................१२५ रसञायनञांचञा तटकून रञाहणयञाचञा गणु धम्ण : पतस्णसटनसी. ................................................................१२८ िणनञाशकञांची पररणञामकञारकिञा वञाढतवणयञाचञा तवचञार आवश्यक ...............................................१३२ िणनञाशकञाचयञा तनतम्णिीनंिर शेिकऱयञांपयांिचञा प्रवञास .............................................................१३५ रसञायनञांचयञा पररणञामकञारकिेसञाठी नोझल, ्ेंबञाचञा आकञार ......................................................१३९ फवञारणीकतयञाांची सरु तषिििञा महत्वञाची ...............................................................................१४३ ड्ोन-नवीन सधु ञाररि फवञारणीचे सञाधन ................................................................................१४७ कञाय्णषिम उतपञादनञासञाठी पयञा्णवरणीय पड िंत्.........................................................................१४९ िणतनमल ्णू नञािनू िण वयवस्ञापनञाकडे .................................................................................१५२ शञाश्वि शेिीसञाठी िण वयवस्ञापन आवश्यक ......................................................................१५६ तवनञानञांगरणी िण वयवस्ञापनञािनू शेिीचे िंत् .......................................................................१६० शेिीिंत्ञामधये योगय बदल आवश्यक ..................................................................................१६३ उसञामधये शनू य मशञागिीसह िण वयवस्ञापन ........................................................................१६६ फळबञागेसञाठी शनू य मशञागि िण वयवस्ञापन .......................................................................१७० भञाि लञागवडीिील कष्ट कमी करणे शट्य ............................................................................१७४

भू-सक्ू मजीवांकडून सपु ीकतेकडे १९६०-७०चया हररतक्रांतीनंतर २०-२५वर्षे आपण धानयोतपादनािे उचिांक के ले. १९९०नंतर तयाला उतरती कळा लागली व हररतक्रांती बदनाम झाली. कृचर्शास्तावर आज जैवतंत्रज्ानािा प्रभाव वाढत असनू , शेतीतील प्रतयेक प्रशनािे उत्तर महणजे तयाला प्रचतकारक जात शोधणे असा कल होत आहे. मात्र तयाला चनचशित मयायादा आहेत, तयामुळे जचमनीिी सपु ीकता चिकवणयाचया दृष्ीने भू-सक्ू मजीवशास्त फायद्ािेि ठरणार आहे.

कृ

षी अभयञासरिमञासह शेिकऱयञांचयञा प्रतशषिणञाि भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञाचञा सखोल समञावेश झञालयञास शेिकऱयञांनञा मदि होऊ

शके ल. मी १९७०मधये कृ षी पदवीधर झञालयञानंिर शेिी करञायलञा सरुु वञाि के ली. तशषिण व कृ षी खञातयञाचयञा घडीपतत्कञा, शेिकरी मेळञावयञांिील मञाग्णदश्णन, वि्णमञानपत्े, मञातसकञांिील लेख यञांचञा उपयोग करि असलयञाने प्रञारंभीची १५-२०वषफे उत्म उतपञादनही तमळञाले. मञात् तयञानंिर अनेक उपञाययोजनञा करूनही उतपञादन घटि गेले. पढु े ितमळनञाडू ये्नू मञागतवलेलयञा अभयञासरिमञाने सक्ू मजीवशञास्त्रञाची ओळख करून तदली. अभयञासरिमञाि वनसपिीवर अनेक रोग सक्ू मजीवञांमळ ु े येिञाि इिकी मञातहिी होिी. मञात् तयञा अनेक सक्ू मजीवञांचयञा जञािी-प्रजञािी वनसपिींचयञा 10 । जमीन वयवसथापन

वञाढीसञाठी मदि करि असलयञाचे समजले. यञा उपयक्त ु जीवञाणचंू यञा मदिीने जतमनीची उतपञादकिञा वञाढविञा येईल, यञा उद्ेशञाने भ-ू सक्ू मजीव शञास्त्रञातवषयी आसपञासचयञा ग्ं्ञालयञांि उपलबध ग्ं्ञांचे वञाचन सरूु के ले. कृ षी पदवीधर असलेलयञा मलञाही यञाि अनेक नवीन गोष्टी आढळि गेलयञाने अभयञासञािील गोडी वञाढली. गेली २८वषफे मी यञा तवषयञाचञा तवद्यञा्वी आहे. यञा तवषयञाने मञाझी शेिी करणयञाची पद्धि आमल ू ञाग् बदलनू टञाकली. नवीन िंत्ञाचयञा वञापरञािनू उतपञादकिेचञा आलेख परि वर जञाऊ लञागलञा.

रसायनशास्तज्ांद्ारे पीकपोर्णािा अभयास

सव्ण तवज्ञान शञाखञांमधये वेगञाने प्रगिी होि असिञानञा भञारिञाि सक्ू मजीवशञास्त्र शञाखञा िल ु नेने अधं ञारञाि रञातहली असलयञाचे मञाझे मि आहे. तवद्यञापीठीय

कृ षी अभयञासरिमञाि तमळञालेलयञा िटु पंजु यञा ज्ञानञावर सविः तयञा तवद्यञाथयञाांचे पोषण होि नञाही, िर तयञांचयञा मञाग्णदश्णनञािनू शेिकऱयञांचे पोषण कसे होणञार? यञाचे उत्र इतिहञासञाि शोधिञानञा एक बञाब लषिञाि आली. १९१०मधये इग्ं ज सरकञारने भञारिञाि चञार तठकञाणी कृ षी महञातवद्यञालये स्ञापन करून कृ षी तशषिणञाचञा पञायञा घञािलञा. पणु यञािील कृ षी महञातवद्यञालय यञांपैकीच एक. यरु ोपञाि अगर इगं लंडमधये तयञापवू वी कञाही वषफे यञा अभयञासरिमञालञा सरूु वञाि झञाली असञावी. तयञाकञाळञाि भञारिञाि अजनू ही रञासञायतनक खिञांचञा वञापर सरूु झञालञा नवहिञा. यरु ोपञाि नत्, सफुरद, पञालञाश व कञाही सक्ू म अननरिवयञांची उपयक्त ु िञा लषिञाि आली होिी. जम्णन रसञायनशञास्त्रज् लञायतबग (Liebig) यञांचयञा ‘लरॉ ऑफ तमतनमम’ (Law of the minimum) वरून तयञालञा पष्टु ी तमळू शकिे. तपकञांचयञा गरजञांचञा अभयञास करून कोणिे रसञायन तदलयञास फञायदञा होईल, यञाबञाबि बहुिञांश अभयञास रसञायनशञास्त्र तवभञागञाकडून होि होिञा. यञािनू पढु े आलेलयञा तशफञारशींमळ ु े उतपञादन वञाढि असलयञाचे पढु े आलयञाने रञासञायतनक खिञांचे कञारखञाने उभे रञातहले. उतपञादनञाि वञाढ होि असलयञाने हञा पयञा्णय शेिकऱयञांिही लोकतप्रय होि गेलञा. भञारिञाि १९६०नंिर यञांचयञा वञापरञालञा वेग आलञा असलञा िरी मञाझयञा वतडलञांचयञा १९४०मधील तटपणञांमधये मञािी परीषिणञािनू खि-मञात्ञा हे िंत् सञापडिे असञा उललेख आहे. एकूणच पीक पोषणञावर १००-१२५वषञाांपवू वीपञासनू कृ षी रसञायनशञास्त्रञाचञा प्रभञाव आहे. अगदी २०१८मधये कें रि सरकञारचयञा शेिकऱयञांनञा आरोगय कञाड्णवञाटप कञाय्णरिमञामञागेही हेच िंत् आहे.

सक्ू मजीवशास्तािा अलप पररिय

सक्ू मजीवञांची डोळयञाआडची सृष्टी मञाणसञालञा सक्ू मदश्णकञांचयञा शोधञानंिर (लयएू नहरॉक १६३२१७२३) मञाहीि झञाली. पढु े इगं लंड ये्ील ररॉबट्ण हूक (१६३५-१७०३) यञांनी सक्ू मदश्णक यंत्ञाद्ञारे जीवञाण,ू बरु शी व तयञाचे बीजञाण,ू वनसपिींचयञा पेशी

वनसपतींचया पेशी

यञांचञा अभयञास सरूु के लञा. वनसपिी अगर प्रञाणयञांचयञा शरीरञाचयञा सवञाांि लहञान भञागञालञा इग्ं जीि सेल (Cell) असे नञावही तयञांनीच तदले. मरञाठीि तयञालञा पेशी महणिञाि. १६६५मधये हूक यञांचञा ‘मञायरिोग्ञातफयञा’ हञा सक्ू मजीवशञास्त्रञावरील पतहलञा ग््ं प्रकञातशि झञालञा. पढु े समु ञारे १००वषफे यञा तवषयञाि फञारशी प्रगिी झञालयञाचे तदसि नञाही. लईु स पञाश्चर (१८२२-९५) हे मळ ू चे रसञायनशञास्त्रज् औद्योतगक उतपञादने खरञाब होणयञामञागील कञारणञांचञा शोध घेि होिे. तयञाि सक्ू मजीवञांचञा प्रञादभु ञा्णव हे कञारण सपष्ट झञालयञाने तयञावर अभयञास करिञानञा पञाश्चर पढु े सक्ू मजीवशञास्त्रज् झञाले. दधू नञासणयञापञासनू ियञार के लेलयञा िंत्ञाचञा (पञाश्चरञायझेशन) आजही वञापर सरूु आहे. तयञांनी शोधलेलयञा तनजांिक ु ीकरणञाचयञा पद्धिीमळ ु े फ्ञानसमधील वञाइन व बीअर उद्योग िरलञा. पढु े तयञांनी तवतवध लस शोधनू कञाढि मञानवञाचयञा आरोगयञाचयञा समसयञा सोडवलयञा. पढु े ररॉबट्ण कोच (१८४३-१९१०) यञांनी अनेक सक्ू मजीवञांचयञा तमश्णञािनू एखञाद्यञा सक्ू मजीवञाचे शद्धु कलचर ियञार करणयञाचे िंत् तवकतसि के ले. यञामळ ु े एखञाद्यञा सक्ू मजीवञामळ ु े होणञाऱयञा पररणञामञांचञा सविंत् अभयञास करणे शट्य झञाले. रोगञास कञारणीभिू नेमट्यञा सक्ू मजीवञांचञा शोध शट्य झञालञा. भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञाि कञाम सरूु करणयञाचे श्ेय तवनोग्ेडसकी (१८५६ िे १९७३) यञा रतशयन शञास्त्रज्ञाकडे जञािे. तयञांनी जतमनीि चञालणञाऱयञा अनेक जमीन वयवसथापन । 11

सक्ू म अननद्रवये

जैवतरियञांसंबंधी संशोधन के ले. तयञांचे समकञालीन मञातट्णनस बैजेररंक (१८५१-१९३१) हे हरॉलंडतस्ि सक्ू मजीवशञास्त्रज् यञांनी सव्णप्र्म नत् तस्र करणञाऱयञा सक्ू मजीवञांचे यशसवी कलचर ियञार के ले. तयञांनी सक्ू मजीवञापषि े ञाही लहञान रोगकञारक घटकञांचञा अभयञास के लञा. तयञालञा ‘वहञायरस’ (मरञाठीि तवषञाणू महणिञाि.) हे नञाव प्र्म बैजेररंक यञांनीच तदले. यरु ोपञाि अनेक तठकञाणी सक्ू मजीवशञास्त्रञावर संशोधन सरूु होिे. तयञाकञाळञाि अमेररके िील असे संदभ्ण पसु िकञाि सञापडि नञाहीि. अमेररके िील अलेट्झञांडर पलेतमगं (१८८१-१९५५) यञांनञा १९२६ मधये पेतनतसलीन यञा प्रतिजैतवकञाची प्र्म जञाणीव झञाली. १९४५मधये नोबेलही तमळञालञा. परंिु तयञाचे वयञापञारी उतपञादन करणयञाचे कञाम रतशयञािनू अमेररके ि स्लञांिररि झञालेलयञा जोकोब तलपमन (१८७४१९३९) यञांनी के ले. तयञांनी रुटगट्ण तवद्यञापीठञांिग्णि नयजू सवी ये्ील कृ षी संशोधन कें रिञाि कृ षी रसञायनशञास्त्र व सक्ू मजीवशञास्त्र असञा सविंत् तवभञाग स्ञापन के लञा. आपलञा तशष्य सेलमन वरॉट्समन (१८८८ िे १९७३) यञांनञा रतशयञािनू बोलञावनू भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञाि 12 । जमीन वयवसथापन

पढु े कञाम चञालू के ले. यञा गरूु तशष्यञांनञा अमेररके ि भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञाि संशोधनञाचे जनकतव जञािे. सट्ेपलोमञायसेस ग्ेतशयसपञासनू सट्ेपटोमञायसीन हे ॲतनटबञायोतटक तनतम्णिीचे श्ेय यञा वरॉट्समन यञांनञाच जञािे. १९५२चञा नोबेलही तमळञालञा. सट्ेपटोमञायसीनमळ ु े िोपयांि असञाधय मञानलञा जञाणञारञा षियरोगही आटोट्यञाि आलञा. जगभरञाि यञा कञामञासञाठीच िे लोकतप्रय असले िरी १९३५पवू वीची २ वषफे तयञांनी के लेले भ-ू सक्ू मजीवशञास्त्रञािील कञामही दलु ्णषिणयञाजोगे नञाही. १९१०-३५यञा कञाळञाि तयञांचे संशोधन ‘सरॉइल अँड मञायरिोबस’ (१९२५) व ह्मू स यञा दोन पसु िकञांिनू आतण तवतवध संशोधन पेपरमधनू पढु े येिे. यञापैकी पतहलञा ग्ं् मलञा पञाडेगञाव ये्ील ऊस संशोधन कें रिञाि तमळञालञा, तयञानेच मलञा सक्ू मजीवशञास्त्रञाची गोडी लञावली. जयञांनञा जतमनीचयञा सपु ीकिेचञा अभयञास करञावयञाचञा आहे, तयञांनी हञा ग्ं् वञाचञावञा. डरॉ. वरॉट्समन यञाचं यञा हञािञाखञाली दोन भञारिीय तवद्यञाथयञानां ी पीएच. डी. पणू ्ण के ली. तयञापं क ै ी डरॉ. रंगञासवञामी यञाचं े ‘ॲतग्कलचरल मञायरिोबञायोलरॉजी’

हे पसु िक प्रतसद्ध असनू , दसु रे डरॉ. अययगं ञार हे बगं ळूर ये्े औद्योतगक सक्ू मजीवशञास्त्रञाि कञाम करिञाि. १९३५ निं र डरॉ. वरॉट्समन कृ षी ऐवजी प्रति जैतवकञाचं यञा शोधञाकडे कञा वळले हे जञाणनू घेणयञाची खपू तदवसञापञासनू मञाझी इच्ञा होिी. तयञाचं ी दरू धवनीद्ञारे वेळ घेऊन ्ेट बगं ळूरू गञाठले. १९१० िे ३५कञाळञािील तयञाचं यञा सशं ोधनञाची अमेररके िील शेिी खञातयञाकडून योगय दखल घेिली नञाही महणनू अशी अभयञासञाची तदशञा बदलली गेली कञा हे जञाणनू घेणचे ी उतसक ु िञा होिी. यञाबञाबि तयञानं ञा तवचञारणञा के ली असिञा िसे कञाही झञालल े े नञाही, असे

उत्र तमळञाल.े पढु े डरॉ. वरॉट्समन व तयञाचं े पत्ु व नञािू आजिञागञायि लसीकरणञाचयञा सशं ोधनञािच आहेि. १९१०सञाली जतमनीची सतु पकिञा हञा कञाही जवलिं प्रश्न नवहिञा. यञामळ ु े कदञातचि तयञाचं े जतमनीचयञा सतु पकिे तवषयीचे सशं ोधन मञागे पडले व कृ तष शञास्त्रञाि रसञायन शञास्त्रञाचे प्रभ� तव आजही कञायम आहे. पररणञामी वैद्यतकय स� क्मजीवशञास्त्रञाि प्रगिी झञाली. भ-ू सक्ू मजीवशञास्त्र मञागे पडले. इ्े शेिकऱयञाचं े मञात् फञार मोठे नक ु सञान झञाले असे मञाझे वैयतक्तक मि आहे.

जमीन वयवसथापन । 13

शूनय मशागत... नवहे, चनरंतर मशागतीिी शेती! कोणतयाही चपकापूववी मशागत झालीि पाचहजे, हा ससं कार हजारो वर्ाांपासनू घट्ट रुजला आहे. बैलांिी खरेदी, जपणूक करून भर उनहाळयात पूवयामशागतीचया कष्दायक कामात शेतकरी गढलेला चदसतो. नांगरणी, ढेकळे फोडणे, चदडं (पाळया) व कुळवाचया पाळया मारून जमीन बारीक करणे, असे या कामािे सवरूप. पुढे पूवयामशागतीतील अचतकष्ािी कामे ट्रॅक्िरने, तर कमी कष्ािी कामे बैलांकडून, अशी चवभागणी झाली. महणजेि बैलजोडी पाळूनही ट्रॅक्िरभाडे द्ावे लागते.

मञा

झयञासञारखयञा अलपभधू ञारक शेिकऱयञालञा ट्‍ॅट्टर खरे दी शट्य नसलयञाने परॉवर तटलर खरे दी के लञा. सविःचयञा शेिीबरोबर अनय लोकञांचीही मशञागिीची कञामे भञा�ञाने करून देऊ लञागलो. पढु े गञावञाि भरपरू परॉवर तटलर झञाले. सिि वञापरलयञाने पतहलञा परॉवर तटलर खरञाब झञालञा होिञा, िो तवकून घरगिु ी वञापरञासञाठी नवीन घेिलञा. ्ोडट्यञाि, पवू ्णमशञागिीसञाठी शेिकरी अनञादी कञाळञापञासनू प्रचडं आत््णक गंिु वणक ू व खच्ण करीि आलञा आहे. २००५मधये उसञाचयञा खोडट्यञांचे सेंतरिय खि करणयञातवषयी तचिं न सरूु होिे. ऊसञानंिर भञािञाचे पीक घेणयञासञाठी जमीन नञांगरलयञास तयञािील खोडके पसरून 14 । जमीन वयवसथापन

पढु ील कञामञांनञा अड्ळञा होईल, खोडट्यञांपञासनू खि करञायचे असलयञास िी िशीच रञातहली पञातहजेि, यञा मिञापयांि आलो. पवू ्णमशञागि बंद करून भञाि तपकवणयञाचञा प्रयोग के लञा. पवू ्णमशञागि न के लयञाने पेरणीची पद्धि बदलञावी लञागली. भञाि पेरणीचयञा वेळी पञावसञावर तकंवञा पञाट पञाणयञाने जमीन ओलञावनू टोकण पद्धिीने पेरणी के ली. भञाि उत्म तपकले. भञाि कञापणीनंिर तयञाच जतमनीि उसञाची लञागवड करणयञासञाठी सरीचयञा िळञाशी बेणे पेरणयञापरु िी (एक िञास नञांगरञाचे अगर चञार दञाि ठे वनू परॉवर तटलरने) मशञागि के ली. नेहमीप्रमञाणे ऊस

The Soil Food Web Arthropods

Nematodes

Shredders

Root-feeders

Arthropods Predators

Birds

Nematodes

Fungal-and bacterial-feeders

Fungi

Plants

Mycorrhizal Fungi Saprophytic Fungi

Protozoa

Organic Matter

Waste, residue and metabolites from plants, animals and microbes.

First trophic level :

Photosynthesizers

Nematodes Predators

Shoots and roots

Amoebae, Fleagellates and ciliates

Bacteria

Second trophic level :

Decomposers Mutualists Pathogens, Parasites Root-feeders

Third trophic level : Shredders Predators Grazers

Fourth trophic level : Higher level predators

Animals Fifth and higer trophic level : Higher level predators

जचमनीिी अननसाखळी

लञागवड के ली. उसञाची उगवण, फुटवे अवस्ञा होिञाच योगय वेळी उसञाची भरणी (खञांदणी) के ली. भरणीनंिर पढु े उसञाची अतयंि जोमदञार वञाढ झञाली. ऊसिोडणीनंिर उसञाचे उतपञादन गेलयञा चञार वषञाांचयञा सरञासरीचयञा िलु नेि २५ िे ५० टट्ट्यञांनी वञाढले. कोणतयञाही अतिररक्त खचञा्णतशवञाय, उलट पवू ्णमशञागिीचे ६ िे १० हजञार वञाचनू के वळ ३०० रु. खचञा्णि कञाम झञाले. उसञाचयञा लञागवडीआधी खोडट्यञाचे खि फुकटञाि तमळञालयञाने उतपञादनञाि वञाढ तमळञाली होिी. घटणञारे उतपञादन वञाढविञानञा जमीन सपु ीक करणयञाचञा उद्ेश सञाधय झञालञा होिञा. यञालञा सक्ू मजीवशञास्त्रञाची मदि, हेच एकमेव कञारण.

या प्रयोगातून चनघणारे काही चनषकर्या

१) कोणतयञाही वनसपिीचञा (तपकञाचञा) कञाही भञाग

जतमनीखञाली, िर कञाही भञाग जतमनीचयञा वर वञाढिो. यञापैकी आपलयञालञा हवञा असलेलञा भञाग घेऊन कोणतयञा तशललक भञागञाचे खि सवञाांि चञांगले? यञा प्रश्नञाचे उत्र जतमनीखञालील भञागञाचे उत्म. जतमनीपञासनू जो जो वर वर जञावे िो िो हलट्यञा हलट्यञा दजञा्णचे खि होि जञािे. सवञाांि हलके खि पञानञांच.े प्रचतलि पद्धिीि जतमनीखञालील भञागञाचे खि होऊ शकिे, हेच शेिकरीवगञा्णलञा मञाहीि नञाही. सव्ण खि शें�ञाचे व पञानञांच,े महणनू हलट्यञा दजञा्णच,े लवकर संपणञारे, परि परि टञाकञावे लञागणञारे. जनञावरञांचे शेण व शेणखि कंपोसट महणजे जतमनीलञा अमृि, यञाच भञावनेि अजनू समसि शेिकरी समञाज आहे. सहज कुजणञारे िे सेंतरिय खि करणयञाचे पदञा््ण. खोडकी बडु खे खिञाि लवकर कुजि नञाहीि महणनू जळणञासञाठी वञापरले जञािञाि. मञात्, जमीन वयवसथापन । 15

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.