9798885697422 Flipbook PDF


5 downloads 121 Views 7MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

चंद्राच्या जागी चंद्रच (काव्य-संग्रह)

निरांकुश

पहिली आवृत्ती जानेवारी, २०२२

Ⓒ ननरांकुश अं कुश आकाराम पाटील मु पो परखंदळे ता. - शाहूवाडी, जज. - कोल्हापूर मिाराष्ट्र, ४१६२१३ मोबा. - +९१ ७७७ ३९९ ५१५१

विशेष सूचिा: सदर काव्य-संग्रिातील लेखन अथवा लेखनाचा कोणतािी भाग वापरावयाचा असेल तर कवीची पूवव परवानगी घेणे आवश्यक आिे.

चंद्राच्या जागी चंद्रच | 2

” जजने

माझ्या एकांताला देखणं रुप हदलं आणण

जजथं मी

त्वेषानं बिरत गेलो त्या माझ्या

कववतेच्या विीस... चंद्राच्या जागी चंद्रच | 3

चंद्राच्या जागी चंद्रच | 4

प्रस्ताििा खरेतर, "सह्यगजवना" या मिाराष्ट्राच्या भूमीशी नाळ असणाऱ्या प्रत्येकाचं

भावववश्व् मांडणाऱ्या काव्य-संग्रिाच्या यशानंतर आणण तशीच प्रवतमा आणण शैली

यशस्वी िोत असताना, सगळीकडे कौतुक िोत असताना - प्रेमभावना, ववरि, सामाजजक आणण प्रेरणादायी अशा वेगळ्या धाटणीच्या कववता णलहिण्याच्या या धाडसाबद्दल कवी ननरांकुश यांचे अहभनंदन केले पाहिजे. त्यांच्या नेिमीच्या

संगणकीय भाषेपलीकडे जाऊन कववतेच्या माध्यमातून समाजातील आणण मानवी आयुष्यातील मित्वाच्या भावनांवर बोलण्याचे िे नवं रूप संग्रिातील कववता वाचताना मनाला भावले. त्यांची भाषा-शैली वाचायला सोप्पी आिे पण त्यातील अथव

अवतशय ववचार करायला लावणारा आिे. नवीन हपढीला त्यांच्या भाषेत वास्तवाचे भान आणण जगण्याचा स्वाहभमान अवतशय समपवक आणण प्रभावीपणे सांगण्याचे कसब कवीला गवसले आिे.

“ननरांकुश” यांच्या कववतेत प्रेमभावना प्रकट करण्याची वेगळी शैली

आिेच पण मित्वाचे म्हणजे या प्रेमातून ववरिप्राप्ती झालीच तर त्यातून बािेर पडताना

खचून न जाता स्वतःवर प्रेम करत पुन्हा आयुष्यात ठामपणे उभा रािण्याची प्रेरणा आिे. खरेतर िा संग्रि दोन भागात आिे असे जाणवते एक त्यांच्या प्रेमकववता , त्याची भावना आणण दुसरं मानवी आयुष्यात धैयावने उभा रािण्याचा धाडसी स्वाहभमान. जगण्याच्या तत्वांशी कुठे िी तडजोड त्यांच्या कववतेत हदसत नािी. संग्रिातील

कववता मनाचा ठाव घेणाऱ्या आिेत. प्रत्येक कववतेला एक कथा आिे हि मित्वाची

अधोरेखखत करावी लागणारी बाब आिे. यातील कािी कववता खोल गहभि त अथव घेऊन समोर येतात, कािी कववता तालाच्या, सुरांच्या नादावर मनात घोळत राितात, कािी कववता समाजातील ववववध मुद्द्ांवर, मानवी आयुष्यावर प्रकाश टाकतात, आणण

सगळ्या कववतेत एक मित्वाचा भाग आिे तो म्हणजे मानवी आयुष्यातील जगण्याचा

खरेपणा. कवीने आयुष्यातील गोष्टी सांगण्यासाठी कववतेचा केलेला वापर अवतशय प्रभावी आिे, कववता मांडताना रूपके, अलंकार आणण लयबद्धता वापरली आिे त्याने

कववतेवर अवतशय चांगला संस्कार झाला आिे, पण या सगळ्या गोष्टी मांडताना कवीने वास्तवाला कुठे च बगल हदलेली नािी, उलट ते वास्तव स्वीकारण्याचे धाडस

मांडले आिे. आणण " चंद्राच्या जागी चंद्रच" या नावाप्रमाणेच, साध्या सोप्या पण शेवटी वास्तवाचे भान मांडणाऱ्या कववता णलिण्यात कवी ननरांकुश यशस्वी झाले आिेत.

चंद्राच्या जागी चंद्रच | 5

या संग्रिातील ववशेष म्हणजे मानवी आयुष्याचा कोणतािी मित्वाचा क्षण कववच्या

नजेरत े ून सुटलेला नािी. तुम्ही प्रेमात, ववरिात, सुखात, दुःखात, ववजयाच्या उन्मादात, पराजयाच्या गतेत, एकांतात, गदीत, कुठे िी आणण कसेिी असा, या संग्रिातील

कववता वाचली पाहिजे. यामुळे त्या-त्या क्षणाचे गांभीयव, मित्व, आणण त्यािी क्षणी जाणवणारे वास्तवाचे अस्तस्तत्व तुम्हाला समजण्यासाठी मदत िोईल आणण या सगळ्या क्षणाला तुमची भावना शब्दात मांडणारी कववता तुम्हाला इथे भेटेल. ववषय, आशय आणण कववतेची रचना या वतन्ही स्तरांवर उल्लेखनीय काम या

संग्रिात झाले आिे. कववतेवरचा संस्कार प्रत्येक कववता वाचल्यावर समजतो.

भववष्यात यातील कािी कववता जर योग्य लोकांच्या िाती पडली तर कदाजचत

त्यांची अथवपूणव गाणीिी िोऊ शकतील अशी सशक्त कववता मला यात जाणवली. त्यामध्ये "िाडकी जांभळ", “उं बराच्या झाडापाशी ”, "संन्यस्थ गुलमोिर", "िात, िातातून सुटला गं", "..आला हंदका मी", "प्रीतीची भाषा", "श्वास अं धारून येता", "टाळू नको माझे गाव", "तुझा भास", “सुंम्बरान”, इत्यादी कववता सांगता येतील. कािी कववता तर मनात कालवा-कालव करू शकतील अशा कथा

आिेत. कमी शब्दात, कमी ओळीत म्हणजे नकमान पाच-सिा ओळीत असलेल्या

कववतेने मनावर ओरखडा केला. कववता छोटी पण ताकदीची. जास्त भावली. कािी कववता तर मला वाचतानाच पाठ झाल्या.

आणण दुसऱ्या भागातील स्वाहभमानी कववता वाचून तर उर भरून आला,

आपल्या स्वतःवर आपण माज करावा अशी भावना ननमावण झाली. शेवटी, "भावना मरत नािीत!" िेच सत्य!

मला एक वाचक म्हणून वाचताना िा अनुभव अवतशय सुखावणारा, समृद्ध-संपन्न

करणारा वाटला. अनेक वाचकांपयंत हि कववता जाऊन, त्यांनािी याचा अनुभव िोऊन, आपल्या कववतेचे उनद्दष्ट साध्य िोवो अशा शुभेच्छा. - रोिीदास बागुल चंद्राच्या जागी चंद्रच | 6

कवितेची माळ चंद्राच्या जागी चंद्रच ..................................................... 13 तुझं-माझं प्रेम ............................................................. 14 अजून तुझ्यात जजवंत आिे ............................................... 15 गाथा ........................................................................ 17 तुझा भासिी िोत नािी ................................................... 18 िाडकी जांभळ ............................................................ 19 िो! तीच कववता .......................................................... 20 ननमावल्य माझे.............................................................. 21 उं बराच्या झाडापाशी...................................................... 23 एक किाणी ............................................................... 24 संन्यस्थ गुलमोिर ......................................................... 25 थांबावं म्हणतो ............................................................ 26 प्राचीन मूतीप्रमाणे ........................................................ 27 आता, वतथे कोण राित नािी!........................................... 28 िात, िातातून सुटला गं .................................................. 29 पाखरे ....................................................................... 30 सोिळा ..................................................................... 31 खुणा........................................................................ 32 पैंजणाचे सूर ............................................................... 33 तुला जपावं ................................................................ 34 चंद्राच्या जागी चंद्रच | 7

आभाळातील चंद्र ......................................................... 36 वैभवी डोळे ................................................................ 37 …प्रमाणे .................................................................... 38 टाळू नको माझे गाव ..................................................... 39 तू गं तुळस माझी ......................................................... 41 अनोळखी मोगरा .......................................................... 42 माझ्या सवव सीमा ......................................................... 43 िातात-िात................................................................ 44 चांदवेलीवर................................................................ 45 मोरपीसी पाने .............................................................. 46 लोट आठवांचा ............................................................ 47 एक ढग .................................................................... 48 त्या गुलमोिराची खूण ................................................... 49 तुझा भास .................................................................. 50 तुझ्यामागून चालत रािावं ............................................... 51 शब्दाच्या चांदण्या ....................................................... 52 कववता ..................................................................... 53 सुगंधाचा भास ............................................................. 54 दोघा-मधला उरला रस्ता ................................................ 55 िसले आभाळ ............................................................. 56 एक चाफा ................................................................. 57 वादळ वेली ............................................................... 58 चंद्राच्या जागी चंद्रच | 8

शुभ्र उन्हाची काया ........................................................ 59 आभाळ येतं भेटायला .................................................... 60 िळवी रात ................................................................. 62 वीण सुटली, तुटले धागे ................................................. 63 फरक ....................................................................... 64 अत्तरी सुगंध ............................................................... 65 हप्रय ......................................................................... 66 आठवणींचे पुंजके......................................................... 67 सावली ..................................................................... 68 तुझ्याजशवाय .............................................................. 69 मला शोधायचं तर… ..................................................... 70 रोजच, विी पेटते आिे ................................................... 71 मायना ...................................................................... 72 तुटला साज िा ............................................................ 73 कोमेजलेला गुलाब ....................................................... 74 …अन फुलपाखरू उडू न गेले ............................................. 75 तुझ्यानंतर… ............................................................... 76 एक माझी कववता ........................................................ 77 प्रीतीची भाषा .............................................................. 78 एक जचट्टी .................................................................. 79 पाऊस ...................................................................... 80 दरोडेखोर पानगळ ........................................................ 81 चंद्राच्या जागी चंद्रच | 9

तुला पाऊस टाळता यायचा नािी ...................................... 83 ...आला हंदका मी ......................................................... 84 तू-मी........................................................................ 85 रेशमगाठी .................................................................. 86 केसांची बट ................................................................ 87 पत्रच भेटलं ................................................................ 88 पावसा! ..................................................................... 89 सारं आभाळ ............................................................... 90 …तर कोलतो आपण..................................................... 92 िरणाऱ्याचा नसे गुलाल असे नव्हे ...................................... 93 पक्षांचे थवे ................................................................. 95 ठाम त्याच सूयावसारखे! .................................................. 96 … जचता अखेर देशाची इथे .............................................. 97 सुधारण्याची भाषा झाली ................................................ 99 राख ....................................................................... 100 जसिं ि गेला कुठे .......................................................... 101 कृष्णाजुवन सोडीत िोता ................................................ 102 मी माझा एकटा ......................................................... 105 एक जचमणी ............................................................. 107 जगाचा पोजशिं दा ......................................................... 108 डबकं ..................................................................... 109 माझे न कोणी इथे ...................................................... 110 चंद्राच्या जागी चंद्रच | 10

आपलं पान .............................................................. 111 कृष्ण पथ ................................................................ 112 तूच आता सांभाळ ...................................................... 113 देव शोधन्या ............................................................. 114 आई ....................................................................... 115 सुंम्बरान .................................................................. 116 िी माझीच लढाई ....................................................... 117 उठवायचे रान लक्षात ठे व ............................................. 118 कुरुक्षेत्र त्यांस भयाण िोते ............................................ 119 अत्तराच्या कुपीत माज ................................................. 120 सािेब! .................................................................... 122

चंद्राच्या जागी चंद्रच | 11

चंद्राच्या जागी चंद्रच | 12

चंद्राच्या जागी चंद्रच आभाळभर शोधले तुला, वतथे तुझा चेिरा नािी

हदसतोय चंद्राच्या जागी चंद्रच, तुझा चेिरा नािी आरशात पािीले, आज मी, स्वतः ला पुन्हा-पुन्हा वतथेिी फक्त हदसलो मी, पण तुझा चेिरा नािी हृदयातिी पािीले, मी स्वतःच्या डोकावून आज नकत्येक तुकडे हदसले माझेच, तुझा चेिरा नािी स्वप्नातिी आल्या पऱ्या नकतीदा, मोजदाद नािी लक्षात चेिरे सारे त्यांचेच, फक्त, तुझा चेिरा नािी तुलािी मग पाहू म्हंटले, एकदा तुझ्या जागी नकत्येक िोते मुखवटे तुझे, तुझा चेिरा नािी

चंद्राच्या जागी चंद्रच | 13

तुझं-माझं प्रेम बिरलेला गुलमोिर अन ओघळलेला प्राजक्त यातला प्रवास म्हणजे तुझं-माझं प्रेम!

चंद्राच्या जागी चंद्रच | 14

अजूि तुझ्यात जजिंत आहे मी समोरून गेल्यावर, तुझी धडधड वाढत असेल तर... आपण पाहिलेला शेवटचा पाऊस, अजून तुझ्यात जजवंत आिे तुझ्या अं गणातला, प्राजक्ताचा सडा पाहून, तुला माझी कववतेची विी आठवत असेल तर... माझी एक कववता, अजून तुझ्यात जजवंत आिे कोणासोबतिी नकनाऱ्यावर बसली असशील, कािीिी न बोलता, वाळू त रेघोट्या मारत असशील, तर... आपण अनुभवलेला समुद्र, अजून तुझ्यात जजवंत आिे कोणािी अनोळखी व्यक्तीचा, मोबाईल वर कॉल आलेवर, तुझं मन तो उचलायला धजावत नसेल, तर... मी केलेला पहिला प्रपोज, अजून तुझ्यात जजवंत आिे

चंद्राच्या जागी चंद्रच | 15

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.