9798885913362 Flipbook PDF


104 downloads 115 Views 17MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

(मालवणी भाषेतील कववताांचा सांग्रह) अर्ाात भोवताल - २

ववनय सौदागर

कवी

: विनय सौदागर © सौ. अननता विनय सौदागर

फोन

: ९४०३० ८८८०२ / ९४०४ ७४६७७१

पत्ता

: मु. पो. आजगाि, तालुका सािंतिाडी. जजल्हा ससंधद ु ग ु ,ग महाराष्ट्र. वपन - ४१६५१८.

प्रकाशक :

अक्षरजळ ु णी : साननका पराडकर मुखपष्ृ ठ : साननका आणि आसिष पराडकर प्रर्मावत्ृ ती : फेब्रुिरी २०२२ ककांमत : ११०/- रुपये

या

पुस्तकातील

कोणताही

मजकूर,

कोणत्याही

स्वरुपात

वा

माध्यमात

पुन:प्रकाशशत अर्वा पाक्षक्षत करण्यासाठी लेखक आणण प्रकाशक दोघाांचीही लेखी पुवप ा रवानगी घेणे बांधनकारक आहे .

समवपात

तीर्गरूप जगन्नार् काका, कै. जगन्नार् नारायि सौदागर

माझ्या बाबांना पाच भाऊ. विठ्ठल, विनायक, श्रीपाद, यििंत, आणि जगन्नार्.

या पाचही भािांचा बाबांिर ि बाबांचा तयांचेिर वििेष लोभ होता. पि समळालेलं दद ु ै िी जीिन आतमसन्मानाने जगलेल्या जगन्नार् काकांविषयी बाबांच्या ह्रदयात अपार करुिा होती.

तया जगन्नार् काकांच्या पवित्र स्मत ृ ीस हा काव्यसंग्रह आदरपि ग समवपगत! ू क

विनय

अनक्र ु मणणका

१. २.

रं ग मुलखाचे

8

गाििालिीचो मे म्हयनो

9

३.

काजीत जािया

10

४.

कुिरो

11

५.

असोलो नाल

12

६.

रसाळ फिस

13

७.

दे िचाफो

14

८.

पतयेरो

15

९.

केळ

16

१०.

झाड

17

११.

नयो म्हामागग

18

१२.

आमचा इमान

20

१३.

ननसगग

21

१४.

िळीि पािस

22

१५.

पयल्या पािसाची मजा नाय

23

१६.

पािस

24

१७.

चार ददसाची चार

25

१८.

पािस आठिांचो

26

१९.

पािसाचा पािी

27

२०.

सभनसभनताना

28

२१.

सकाळ

29

२२.

चाय

30

२३.

मतदान

31

२४.

पीकर

32

२५.

आमचा आपला

34

२६.

हयतेका आदी आिरा

35

२७.

ककततयाक वपडतास

36

२८.

कोकिात माका घर होया

37

२९.

काय ह्यो श्रािि

38

३०.

न्हे िरी

39

३१.

गिपती नंतर म्हाळ

40

३२.

नरकासूर िध

41

३३. ३४. ३५.

कायच ् समजाना

कमी दाबाचो पट्टो

42 43

बदालताहा कोि

44

३६.

पािस जातलो

45

३७.

बोलायल्लो काळ

46

३८.

घर भरिारी सराय

47

३९.

मागगिीस गरु िार

48

४०.

होली है , होळी हय!

49

४१.

दारू... सोरो... ड्रंक

51

४२.

र्ंड पडता

52

४३.

काळीज कलकलता

54

४४.

लॉकडािन सरतला केिा?

55

४५.

येश्टी र्ांबली

57

४६.

गाि – िहर

58

४७.

बेकार झील

59

४८.

ये घराक

60

४९.

पांडग्याची सून

61

५०.

मातयेिी इमान

62

५१.

काळाक जोखा

64

५२.

उच्छाद

65

५३.

पेज जेयलय

66

५४.

साठीच्या चाकरमान्या

67

५५.

नयी सुरिात

68

५६. ५७.

सिकयतो धनी येगळोच

70

आजूनय व्हाळयेक पानी हा

71

मनोगत

सभोवताल हे माझं नतसरं पुस्तक. 'भोिताल' हा पदहला मालििी भाषेतील काव्यसंग्रह, तयानंतर अध्यात्माच्या वाटे वर हे

पुस्तक ि तयानंतर आता हा पुन्हा

काव्यसंग्रह. पदहल्या 'भोिताल' ला खप ू चांगला प्रनतसाद लाभला. तयामळ ु े मला निी उमेद समळाली अन ् 'सभोिताल'ची ननसमगती झाली. सभोिताल म्हिजे जिू भोितालचाच पुढील भाग . बालपिापासून मी मालििी मुलखात रहातो, मालििी बोली बोलतो. या माझ्या मालििीला सन्मान समळािा, या भाषेत अधधकाधधक चांगलं सादहतय ननमागि व्हािं, असं मला मनापासून िाटतं. तयासाठीच हा छोटासा प्रयतन. या काव्यसंग्रहालाही आपलं प्रेम लाभेल, याची खात्री आहे .

धन्यिाद. विनय सौदागर

रां ग मल ु खाचे ददस रातीक भरािसो गाि मठयेची राखि लाल मातयेत म्होिारता हरया दहरव्या कोकि लाल मातीच भाळार उजळा कुकुम घोिाच्या नािान दहरिो चड ु ो ओलांडता सख ु उं बरो धािान दहरव्यागार िेताचा वपिळा झाला गिात लाल उकडो भात खालो लाल झाला रगात दहरिो टाळ, दहरिो विडो लाल वपंजरे क मान दे ि आमचो जेिता तेिा दहरव्या केळीचा पान दहरिी समरची, सफेद खोबरा

आडिो हात मारतो आणि फाटसून काडतो िडी दहरव्या लाल रं गाबरोबर सफेद काळो भेद चड सोददत बसनो नाय 'होय म्हाराज्या' िेद जन्हबरातले आमी आमची कातडी जरी काळी सफेद धोतार कमरे क लायतो दे ि कायागच्या िेळी सफेद कातडेक जरी मान काळो मिी गळ्यात काळो बुक्को कप्पाळार रमता भजन मेळ्यात अडल्या नडल्याक दे िळात गाि रयत झुजता काळ्याच्याच ढोलार आमचा काळा पाषाि कुदता

लाल सोलाची कडी सभोवताल

8/80

काळ्या सफेद सुरात िोधतो ररतीभातीचा संगीत

गाववालणीचो मे म्हयनो

दहरव्या लाल रं गान करतो

दमट,बामट ददसभर छळता

आिखीन जगिा रं गीत. 

काळीज कलकलता जन्हबरात र्कल्यार आिस आस्ते काळजात साद घालता गळत चल्लो जीि, जसो झाडयो रस गाळता टकले ियली टोपली सािरीत पदर फडफडता बोंडू, सभरं डा तेच्यात घाम िास परमाळता न्हाल्यासििाय कायच ् खरा नाय हार्रूि नाक धरता समयाच रांदतय, समयाच िाडतय टोप खरिाडता

सभोवताल

9/80

कसली चि, केिा जेि? घोिय करिादता मे म्हयन्यात मजा तुमची आमचो ददस धािता अिकाळो ह्यो छळता, दक ु ात रात पूरी सभजता सड्यािरसून धािलय तस्सो जलाम गडगडता येक ददस सगळा सरात कोंचा खय अडता? 

काजीत जावया जसो माड, जसा श्यात तिे सड्यार काजी फका, बोंडू, गरात रमतत नात्र,ू आिस,आजी िाडतया गरमेत गारिो तय ू ाच फिस सांचो सोल गो आकडान आता दे खि नको जािया काजीत चल गो दोगाय मेळान बोंडू येचया सांचे टें प्यार ददिया धगराम खराच भागता बोंडिार काजीर लगीन न्हािया णखरमाट नाश्तो,दहर चमचो भरडार चाखया सूख टरफलाचा काजयाल काडया सोऱ्यान झाकया दख ू बी भायर आदीच टाकता असला कसला फळ ह्या

सभोवताल

10/80

गरीबाची भागय भूक सिगम्यात कळी लाय ह्या पाककटातले गोरे गर

कुवरो कुिरो म्हिजे फिसाचो तरिो कोिळो पोर

दन ु येक ददिया खािक

आपटूक, धोपटूक, ठे चूक, धचरूक

पतेऱ्यात भाजल्या काजीची

भाजयेक काढून होर

चि आमकाच ठािक बोंडू म्हिजे मूळघर आसता काजूबी चाकरमानी भायर रिता, करपान घेता गराक जपी इमानी 

कुिऱ्यात नसता गरो घोटी आतसन ू आंग ननमगळ फिस ननस्तो फळफळता केिाच नाय खळखळ आंग िायच ् खरखरीत सभतरल्यान डीकय कमी फोडिी कसलीय ददली तरी कोकिी गोडयेची हमी रसाळ आसोि काय कापो कुिऱ्याक नसता जात भाजयेत जतनाय रुच सोट्टा घरकारिीचो हात ियलो कुिरो फिस जाता खायलो हातचो कुिरो ियलो सद्दाच मरु ाडता ह्यो लग्नापरु तोच न्हिरो

सभोवताल

11/80

कोिळ्या पोराक इचारत नाय

असोलो नाल

तिीच कुिऱ्याची दरु गत

मी कोि?

फिसाक मातर तोखिायतत

मी होतय असोलो नाल

मोजून िाजिी ककं मत

तज् ु या पायाकडे गडगडत इल्लो

हातीक गािल्ल्याक धचरडीत चल्लि कुिरो आसोि काय पोर िायच ् इचार करा म्हं तय जीिाक लागता घोर. 

पि तू तेच्यार कोयतो मारून चलत रिलंस सभतरल्या

खोब-याचो

तक ु ा

पततोच नाय िेिटी

बापािीन

सोलन ू

माका

दे िापढ ु े ठे यल्यान आता दे िाच्या चरिाकडे आसय तो तझ् ु यापरास दयाळू गो पि कृपाळू नाय हां तेची कृपा आसलल्यार तझ ु ीय पि झालीच आसती मगो! 

सभोवताल

12/80

रसाळ फणस

आसोि

झाडािरसून येक फिस

केिा तरी आमका

माझ्या समोर पडलो वपको होतो म्हिान जमनीर आपटान फुटलो

आपटे खािया, गुठले खािया नायतर दस ु ऱ्यांका तरी आमच्या आतल्याचा ननमगळ दिगन होयत. 

भुतूरला रसाळ विश्ि माझ्या ददश्टीक पडला तोंडाक सट ु ला पािी आणि काळीज हलला आपटी खाता तेिाच कोिाचा भुतूरला आंग ददसता काय? इतके ददस ताठ्यान तो काटे च जपता काय? कायच समजाना आतसुन घोटये, भायरसुन काटे रसाळपिा जपताना ककतके हे ताठे ? पि फिसाक ह्या म्हायती हा काय? काय आमच्यासारखो आतम्याचो तेकाय पततो नाय. सभोवताल

13/80

दे वचाफो िई साठी मारलो खट ु पािया सििाय जगताहा सय ू ग ओकता आग तरी दारात चाफो फुलताहा घेतल्यासििाय ददता म्हिान दे िचाफो म्हं तत काय? आंग फुलयता चैत्रापुरता रामाचे सोदता पाय फुलाक आसता गोड िास दे टाकडे सफेद डीक झुलाक तेका येत नाय तु-यार तू भुलाक िीक

पानन पान गळता जेिा फुलाक जागा मेळता दे िा सगळी रग गळल्या नंतर दस ु -याक ददिचा सुचता रे आतला रुप भायर येता फुलाक फूल लुचता रे झाड ददसता कमजोर तरी दे िळात िसोिसाग दटकता दे ि होिन राखि करता तेच्या छायेर गाि जेिता घेिक नाय,ददिक जगता नाय घसट, नाय येगळो कोिाक तेच्यात ददसता योगी परमार्थयागचो परपंच सगळो 

लाल, सफेद फुला तरी फूलझाड हे का म्हिित नाय बी नाय, फळ नाय तरी पसरा बागे भायर सब्बंद िरास फुलना नाय पानान पुरो भरता तेिा सभोवताल

14/80

पतेरो... पत्यारो. (िाळून पडलेल्या पानांचा कचरा) आंबोलेची पाना वपकली वपिळ्या आंगान रं गली चार ददसात सुकान गेली पतयेऱ्यात जमा झाली पायाखाली चरु चरु तहत कोिाक ककंमत नाय नजर िरते करून बघतत म्होिूर इलो काय जळिा आता सरला जळान घेिा उरला ज्या मातयेन जलम ददलो र्यच िेिटान धरला गाऱ्हाण्याची गराज तेिा िभ ु कायागचो टाळ

आता भेद सरलो सगळो पतयारो झालो एका काडयेत जळण्या इतको जीि म्हातारो झालो पािसा ा़ आदी गटारात तसो दढगानी मळ्यात मालकीि लोटी लांब जेिा जीि लोळा खळ्यात सुकलेल्या पानातली आसिा आता सुकली कोिासाठी णझजा होती? कोिाफुडे र्कली? उरलली रखा आता जायत झाडाच्या मुळात तेतून फाल्या पाना फुलतीत राखतीत आपल्या कुळाक

आंब्यांसाठी पाळिो होतो झुला तोरिांची माळ सभोवताल

15/80

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.