9798887721415 Flipbook PDF


110 downloads 115 Views 2MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

चंदर्कोर

शशांक िवनायक आंबल ु ेर्

Copyright © Shashank Vinayak Amburle All Rights Reserved. This book has been published with all efforts taken to make the material error-free after the consent of the author. However, the author and the publisher do not assume and hereby disclaim any liability to any party for any loss, damage, or disruption caused by errors or omissions, whether such errors or omissions result from negligence, accident, or any other cause. While every effort has been made to avoid any mistake or omission, this publication is being sold on the condition and understanding that neither the author nor the publishers or printers would be liable in any manner to any person by reason of any mistake or omission in this publication or for any action taken or omitted to be taken or advice rendered or accepted on the basis of this work. For any defect in printing or binding the publishers will be liable only to replace the defective copy by another copy of this work then available.

“चंदर्कोर” हा माझा पिहला किवता संगर्ह मी माझ्या आई (सौ. वीणा िवनायक आंबल ु ेर् ) आिण बाबांना (शर्ी. िवनायक तक ु ाराम आंबल ु ेर् )समिपर्त करतो.

अनकर् ु मिणका पर्स्तावना

ix

ऋणिनदेर् श, पावती

xiii

नांदी, पर्स्तावना

xv

1. चंदर्कोर

1

2. सहवास

2

3. तष्ृ णा

3

4. एक लाट

4

5. माझा शोध

5

6. इमेल टू वारा

6

7. पावसाची आस

8

8. तझ ु ं तू ,माझं मी Ttmm

9

9. िनव्यार्ज मैतर्ी

10

10. बेचन ै

11

11. तू

12

12. तू अन ् मी िलफ्ट मध्ये........

13

13. वाळू

14

14. आस

15

15. स्वैर

16

16. ममता

17

17. ऋतू

18

18. नजर

19

19. उमेद

20

• v •

अनकर् ु मिणका 20. उन्हाळा माझा िजव्हाळा

21

21. अजर्...

22

22. साथ

23

23. Whatsapp Love (लावणी)

24

24. उष्टे ओठ

26

25. गोष्ट तण ृ ाची..

27

26. तम् ु ही कसे आहात?

28

27. पर्ाथर्ना

30

28. मािझया िपर्या

31

29. झुळूक

32

30. ओढ

33

31. गाठ

34

32. पर्त्येक नवऱ्याला एक बायको असते

35

33. मैतर्ीण जेव्हा रुसते

36

34. कोरा कागद

37

35. आरसा

38

36. मैतर्ीची पाखरे

39

37. “तो”

40

38. मन सतरं गी

41

39. िफिनक्स

42

40. रिववारची सट् ु टी

43

41. िरपेअर

44

• vi •

अनकर् ु मिणका 42. िवठ्ठल

46

43. अधरु ी किवता

47

44. चंदर्कोर नभी

48

45. वहीचं शेवटचं पान

49

46. शेवटची ईच्छा

50

47. लक्ष्मी

51

48. शभ ु ेच्छा

52

49. संसाराची पफेर्क्ट फर्ेम

54

50. पर्ितक्षा

55

लवकरच पन् ु हा भेटू…

57

• vii •

पर्स्तावना पर्स्तावना रे खीव आिण ठसठशीत ‘चंदर्कोर’ ‘कवी’ म्हणन ू ज्याच्या माथ्यावर चंदर्कोर रे खू शकतो अशी

िनिश्चत ओळख करून दे णारा करकरीत संगर्ह हातात आहे , ज्याचे नाव आहे - चंदर्कोर. या संगर्हाचे कवी आहे त-शशांक

िवनायक आंबल ु ेर्. सर ज. जी. कला महािवद्यालयात ‘िशल्पकला’ या पर्कारात त्यांनी कलािशक्षण घेतले आहे . हे सरु ु वातीलाच

सांगायचे कारण म्हणजे त्यांच्या अनेक किवता या िशल्पा पर्माणे आखीवरे खीव आहे त. आजच्या यग ु ात मोठ्या पर्माणात ‘मक् ु तछं द’ या पर्कारात किवता िलिहली जाते या पाश्वर्भम ू ीवर छं दात किवता िलिहण्याचा पर्यत्न शशांक यांनी केलेला आहे , जो कौतक ु ास्पद आहे !

होईल जेव्हा नभी कातरवेळ येईल चांदणी सवे तझ् ु याजवळ (चंदर्कोर) िकं वा पावसाची आस ही सवयीची सक ु लेल्या खोडाला आस पालवीची (तष्ृ णा) िकं वा

घन मेघांनी हे अंबर गर्ासले तण ू गालात हसले ृ हे बघन (गोष्ट तण ृ ाची)

अशी अनेक उदाहरणे दे ता येतील. • ix •

पर्स्तावना

‘तष ृ ाकांत’, ‘पर्पात’, ‘आत्मकोष’ यासारखे िकत्येक नवीन

शब्द जे सहसा आपल्याला किवतांमध्ये िदसत नाहीत ते मोठ्या पर्माणात या किवतासंगर्हात आढळतात. कधी एकांिकका लेखन कधी शॉटर् िफल्म, कधी ॲिनमेशन कधी पाककला इत्यादी अनेक िविवध पातळ्यांवर काम करणारे शशांक यांना आपल्या किवतेतही नवनवीन पर्योग करावेसे वाटतात. आता हीच किवता पहा नाटू वारा डॉट िवंडकर @ अंबर मेल डॉट कॉम

सब्जेक्टमध्ये टाकले इगरली वेिटंग जेरी अँड टॉम (इ-मेल टू वारा)

अशा किवता तरुणांना नक्कीच जवळच्या वाटतील! शेवटी या समकालीन भाषेत िदलेला संदेश हा आजच्या काळातील संदेश आहे . माणसाच्या जगण्याच्या बाह्य आिण आंतिरक पिरपर्ेक्षात काहीतरी वेगळं शोधण्याची कवीची धडपड आहे . आजच्या काळातले जगणे हे खप ू च स्टर्े सफुल आहे त्यामळ ु े एकीकडे स्टर्े स आिण एकीकडे कवीचे काल्पिनक जगतातील जगणे सरू ु असते, हा िवचार खालील दोन ओळीतन ू िकती छान मांडला आहे पहािशफ्ट िडलीट करूनही मनाचा टे म्प फोल्डर जात नाही.

आठवते ती स्माईल की मी कधी झोपी जातो मला कळत नाही. (बेचन ै ) पर्ेम- मैतर्ी- िनसगर्- नातेसंबंध- अध्यात्म यासोबत जीवनाचा भाग बनलेल्या िनजीर्व वस्तू जशा िलफ्ट, कॉम्प्यट ु र, मोबाईल या सवर् िवषयांवरील किवता या संगर्हात सामावलेल्या आहे त. उदा.तू फेसबक ु , व्हाट्सअप वर आहे स

पण टे क्स्ट,फोन करणार नाही कधी • x •

पर्स्तावना

(अजर्...) आपल्या किवतांमधन ू सामािजक जाण ठे वत

‘िफिनक्स’सारखी किवता िलिहलेली आहे . अशा किवतांमधील ओळी केवळ वाचनीय नसन ू िवचार करण्याच्या पातळीवर नेऊन ठे वलेल्या आहे त.

जे घडवायचे ते याच जन्मी, भिवष्य पािहले कोणी? व्यसनांना घालेन वेसण, होईन मी समर्ाट कोणी. (िफिनक्स) या संगर्हात चक्क आजच्या काळाची लावणी सद् ु धा आहे डीपीवरचा तझ ु ा फोटो माझ्यासाठी चंदर् गं

िदसतेस तेव्हा पन ु व न िदसतेस तेव्हा आवस गं (Whatsapp Love)

‘मािझया िपर्या’, ‘झुळूक’, ‘िरपेअर’, यासारख्या किवता

मळ ु ातन ू च वाचाव्या इतक्या दजेर्दार आहे त की हा कवीचा पिहला संगर्ह आहे यावर िवश्वासच वाटत नाही. किवतेपलीकडचा पट उलगडणारी किवता आहे . किवता चांगली िकं वा उत्तम असे आपल्याला म्हणता येत नाही. एखादी किवता आपल्याला आवडते िकं वा आपल्याला आवडत नाही इतकेच! यातील िकतीतरी किवता आपल्याला आवडतात इतकेच नव्हे तर आपल्या आयष्ु यातील

अनेक अनभ ु वांच्या आपल्याला जवळ घेऊन जातात. इथेच या किवता वैिश्वक होतात.

नव्याने िलिहणारा कवी असला तरी नवेपणाच्या कुठच्याही

खण ु ा या किवतांमध्ये नाहीत. आपली हीच सजर्नशीलता अशीच िटकून राहावी आिण आपल्याकडून बहुरंगी, बहुढंगी किवतांची िनिमर्ती व्हावी अशा शभ ु ेच्छा दे त!े पर्ा. पर्ितभा सराफ 98925 32795

• xi •

ऋणिनदेर् श, पावती ज्या व्यक्ती मळ ु े ह्या किवता पर्सत ू झाल्या त्या व्यक्तीचे शतशः आभार.

ितने मला ह्या भाविनक िहंदोळ्यातन ू जाण्यास भाग पाडले

आिण त्या िवधात्याचे ज्याने त्या भावनांना शब्द िदले.

माझ्या सवर् िमतर् मैितर्णींनी आिण गुरूंनी मला दाद दे ऊन पर्ोत्सािहत केलं त्या सवार्ंचा मी ऋणी आहे .

आिण पर्ा. पर्ितभा सराफ यांनी उत्तम पर्स्तावना दे ऊन “चंदर्कोर” ह्या माझ्या पिहल्या काव्य संगर्हाला शभ ु ािशवार्द िदल्याबद्दल त्यांचा आभारी आहे .

• xiii •

नांदी, पर्स्तावना “चंदर्कोर” ह्या किवता संगर्हात आपल्याला पर्ेम,मैतर्ी,िवरह,िनसगर्, नाते संबंध ह्या िवषयावर तम ु च्या मनातील भावना शब्दरूपात सापडतील.

मन हे काल्पिनक आहे . तरी ते वैिश्वक आहे ह्याची अनभ ु त ू ी येईल.

• xv •

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.