अध्ययन स्तर निश्चिती सन २०१८ २०१९ सूचना पत्र Flipbook PDF

अध्ययन स्तर निश्चिती सन २०१८ २०१९ सूचना पत्र

1 downloads 110 Views 256KB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

जजल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास सस्ं था कोल्हापूर, व जजल्हा पररषद कोल्हापूर अध्ययन स्तर जनजिती सन २०१८ २०१९ सवणसाधारि मागणदशणक सूचना : १ सर्व वर्द्याथाांचा र्ास्तर् अध्ययन स्तर वनवित करार्ा ,स्तर वनविती अनौपचाररक पद्धतीने र् आनंददायी र्ातार्रणात होणे अपेवित आहे. २ ज्या स्तरापयांत वर्द्यार्थयावची संपादणक ू आहे तेथे “अ” प्रपत्रामध्ये योग्य त्या रकान्यात खणु करार्ी. ३ उपवस्थती = प्रपत्र अ मधील खणु ा + CWSN वर्द्याथी सख्ं या . ४ CWSN ( मवतमंद, मक ु बधीर, अंध, गतीमंद, बहुवर्कलांग ) या प्रकारातील प्रमाणपत्रधारक वर्द्याथी र्गळून सर्व वर्द्यार्थयाांचा अध्ययन स्तर वनवित करार्ा. ५ स्तर वनविती वदर्शी उपवस्थती १००% राहील यासाठी प्रयत्न करार्ेत. गैरहजर वर्द्याथी हजर झाल्यानंतर त्याचं ा स्तर वनवित करून सक ं लन मावहती प्रपत्रात त्याची नोंद समावर्ष्ट करार्ी. ६ सर्व शाळांनी जद. १२/७/२०१८ ते जद. १७ /७/२०१८ या कालार्धीत स्तर वनविती करून वद.१८/७/२०१८ अखेर वलक ं भरार्ी. वद. १८/७/२०१८ रात्री १२ र्ाजता वलक ं बदं होईल . ७ )सर्व शाळांनी या फे रीतील मावहतीच्या वर्श्ले षणाच्या आधारे स्तर वनहाय प्रत्येक वदर्साचा कृ ती कायवक्रम तयार करून मख्ु याध्यापक , कें द्र प्रमख ु याच्ं या मागवदशवनाखाली जद. १७/७/२०१८ ते जद. ३१/८/२०१८या कालार्धीत अंमलबजार्णी करार्ी . ८ ) सदरचा कृ ती आराखडा जद.२७/०७/२०१८ रोजी होणाऱ्या कें द्र वशिण पररषदेत प्रत्येक वशिकाने सादर करार्ा. ९) भाषा र् गवणत साठी स्र्तंत्र सचू नापत्रे आहेत त्यांचे र्ाचन काळजीपर्ू वक करार्े. १०)मराठी वर्षयाचा अध्ययन स्तर वनवित करताना प्रत्येक स्तरार्रील मजकुराचे फक्त र्ाचन करून घ्यार्े ,लेखन अपेवित नाही. ११) मराठी र् गवणत वर्षयातील सचू ना पत्रातील उदाहरणे जशीच्या तशी न र्ापरता समांतर दजावची प्रत्येक वर्द्यार्थयावला स्र्तंत्र ( र्ेगळी ) मागील इयतेच्या पाठ्यपस्ु तकार्र आधाररत उदाहरणे द्यार्ीत.

जजल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास सस्ं था कोल्हापूर, व जजल्हा पररषद कोल्हापूर. अध्ययन स्तर जनजिती सन २०१८ - २०१९

गजित गवणत वर्षयाचा स्तर वनवित करताना गणन पर्ू व / प्रारंवभक स्तर , सख्ं याज्ञान , बेरीज, र्जाबाकी, गणु ाकार, भागाकार या क्रमाने जार्े.

गजित साठी इयत्ता जनहाय उच्चस्तर तपासावा , उच्च स्तर खालीलप्रमािे १ पवहली : एक अक ं ी वबन हातच्याची र्जाबाकी. २ दसु री : दोन अंकी संख्यांची हातच्याची र्जाबाकी. ३ वतसरी : दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे. ४ चौथी : तीन अक ं ी सख्ं येला एक अक ं ी सख्ं येने भागणे. ५ पाचर्ी : तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे. ६ सहार्ी : चार अक ं ी सख्ं येला दोन अक ं ी सख्ं येने भागणे. ७ सातर्ी : चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे. ८ आठर्ी : चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे. इयत्ता १ ली प्रश्न १ सख्ं या र्ाच ९,५,७,६,४ प्रश्न २ सख्ं या र्ाच ९७,४५,६७,३७,२८ प्रश्न ३ बेरीज कर ५+३ , ५+० , ४+४ प्रश्न ४ र्जाबाकी कर ६-२, ५-३, ९-० इयत्ता २ री प्रश्न १ संख्या र्ाच ७,५,९,४,६ प्रश्न २ संख्या र्ाच ९७,४५,६७,३७,२८ प्रश्न ३ बेरीज कर २४+२७,३२+५६, ३१+१९ प्रश्न ४ र्जाबाकी कर ६५-४ ,३५-३०,६३-३९ इयत्ता ३ री प्रश्न १ संख्या र्ाच ९७,४५,७८,६०,४९ प्रश्न २ बेरीज कर ४५+४७,४८+५५,३१+१९ प्रश्न ३ र्जाबाकी कर ३५-३०,४७-१९,३९-३९ प्रश्न ४ गणु ाकार कर ३५ ० , ४७  ८, ३९  ७ प्रश्न ५ भागाकार कर ४६ /५ , ३७ / ४ , ७२ / ८

इयत्ता ४ थी

इयत्ता ५ र्ी

इयत्ता ६ र्ी

इयत्ता ७ र्ी

इयत्ता ८ र्ी

प्रश्न १ प्रश्न २ प्रश्न ३ प्रश्न ४ प्रश्न ५ प्रश्न १ प्रश्न २ प्रश्न ३ प्रश्न ४ प्रश्न ५ प्रश्न १ प्रश्न २ प्रश्न ३ प्रश्न ४ प्रश्न ५ प्रश्न १ प्रश्न २ प्रश्न ३ प्रश्न ४ प्रश्न ५ प्रश्न १ प्रश्न २ प्रश्न ३ प्रश्न ४ प्रश्न ५

सख्ं या र्ाच बेरीज कर र्जाबाकी कर गणु ाकार कर भागाकार कर संख्या र्ाच बेरीज कर र्जाबाकी कर गणु ाकार कर भागाकार कर सख्ं या र्ाच बेरीज कर र्जाबाकी कर गणु ाकार कर भागाकार कर संख्या र्ाच बेरीज कर र्जाबाकी कर गणु ाकार कर भागाकार कर संख्या र्ाच बेरीज कर र्जाबाकी कर गणु ाकार कर भागाकार कर

९७,४५,७८,६०,४९ ४५+४७,४८+५५,३१+१९ ३५-३०,४७-१९,३९-३९ ३५  ० , ४७  ८, ३९  ७ ८२४/७ , ३७८/९ , ५२५/५

97, 45,78,60 45+47, 48+55, 31+19 35-30, 47-19 , 39-39 65  0 , 39  7 , 47  8 824/7, 378/9, 525/5 4327,6021, 5009, 8440 1209+3513, 4379+732 7320-2787, 8085-6886 245878, 204050 9027/17, 8420/24 54327,60321, 54009, 85440 1209+3513, 4379+732 7320-2787, 8085-6886 245878, 204050 9027/17, 8420/24 344327,706021, 105009, 1209+3513, 4379+732 7320-2787, 8085-6886 245878, 204050 9027/17, 8420/24

जजल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास सस्ं था कोल्हापूर, व जजल्हा पररषद कोल्हापूर अध्ययन स्तर जनजिती सन २०१८ - २०१९ मराठी ( प्रत्येक स्तरावरील मजकूराचे फक्त वाचन करून घ्यावे ,लेखन अपेजक्षत नाही.) प्रारंजिक स्तर-र्गावत फक्त वनयवमत उपवस्थत असनू वशिण परू क कृ तीत सहभागी असणारा वर्द्याथी. अक्षर स्तर-प , भ, ग, च, छ,र् , ज,ट,ठ,र्,क,र,ब,झ,ढ,ड शब्द स्तर-आई,

बदक, राधा, सलीम, समु न, शाळा, रुमाल, पजू ा, सरबत, बॉल

र्ाक्य स्तर(2 री ते५ र्ी )

(६र्ीते८ र्ी )

राम काम कर .

झाडाला आबं े लागले आहेत.

सधु ा भरभर चल.

रावधका कोल्हापरू मध्ये राहते.

साखर गोड लागते.

सगळयांनी पस्ु तक र्ाचा.

रंजना,सौरभखेळायलाजाऊया.

जॉन चचव मध्ये आहे.

पररच्छे द(2 री ते५ र्ी )

(६ री ते८र्ी )

ताई दोरी खेळते. मला घेत नाही. मी रडत बसते.ताई म्हणते,खेळायला ये.मी खदु कन हसते.

सोनू आवण मोनू वजर्लग वमत्र होते.दोघे नेहमे ी सोबत असायचे. कामालाही एकत्र जायचे.सोबतच जेर्ायचे.दोघे सारख्याच रंगाचे कपडे र्ापरायचे.

समजपूवणक वाचन – हा स्तर वनवित करताना प्रत्येक वर्द्यार्थयावला मागील र्षावतील इयत्तेच्या प्रथम भाषेच्या पाठ्यपस्ु तकातील पररच्छे द र्ाचनासाठी द्यार्ा.प्रत्येक वर्द्यार्थयावला र्ेगळा र् समातं र पररच्छे द असार्ा.त्यार्र आधाररत तीनप्रश्न वर्चारार्ेत.उतारा र्ाचन करून त्या उता-यार्र आधाररत तीन पैकी दोन प्रश्नाचं ी उत्तरे वदली तर तो वर्द्याथी सदरचा स्तर संपादणक ू प्राप्त आहे असे नोंदर्ार्े.

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.