कविता मुकुंद मोरे Flipbook PDF


82 downloads 114 Views 196KB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

बहर ओठात एक पोटात एक अस नाही चालायचं खाली मंडी पातळ धंडी असच का वागायचं ताकाला जाताना गाडगं का लपवायचं खोटे पणात आयष्य कधीच नाही खपवायच बोलेल तेच करतील तयांचे धरावेत पाय दोन दगडावर उभे राहून हे करतात तरी काय एखाद्यावर दे ऊन दे ऊन ककती ववश्वास द्यायचा स्वपनांच्या मनोऱ्याखाली तयाचाच जीव घ्यायचा असेच भलभलैया वाले नासवत राहतील गाव,शहर कसा येईल आपलकीचा नातयानं मध्ये बहर

मकं द मोरे

" दननया ददसते तशी "

आडाखे नका बांधू उगाचे कोणी कोणापसी ज्याला जैसा ममळे अनभव दननया ददसते तशी....//ध/ृ /

झापड डोळ्यावरली काढा पूववग्रहाना मातीत गाढा मनात रुजवू तझझयामाझ्या सोने बावनकशी ----//१//

रंगीबेरंगी आपण सगळे प्रतयेकाचे ववश्व वेगळे कणास ममळते दुःख अनावर कणास ममळते खशी---//२//

समजतीच्या पोकळ बाता नको कराया येता जाता जो तो आपल्या जागी बरोबर असोत राजीखशी----//३// ज्याला जैसा ममळे अनभव दननया ददसते तशी---//ध/ृ /

गीत :- मकं द मोरे

" प्रेम " प्रेम हे कसं असत ज्याला जसं जमतं तसच ते असतं काहींचा ते श्वास असतं काहींचा ववश्वास असतं कधी कधी काहींचा फक्त सहवास असतं चार मदहने झरायचं जमेल तेवढं कफरायचं ममठीमध्ये येऊन मग चंबनापयंत सरायच बदलतया दननये बरोबर स्वन आपली बदलतात एकमेकांपासून थोडे तटक तटक वागत राहतात जणू काही घडलं नाही कशात काही बबघडलं नाही असा तयांचा सराव असतो कफरतया पाटयांना मज्जाव नसतो झाले गेले ववसरून जातात ऐनवेळी पसार होतात पदहला सोडू न दसरा हात मग हातात घेतात पन्हा नव्याने गाणं गातात प्रेमावरती तासनतास गोडगोड बोलत राहतात असच प्रेम असेल तर धधक्कार तया प्रेमाचा

मातीमोल होऊन जातो अथव या जीवनाचा

मकं द मोरे

वत्त ृ :- व्योमगंगा (गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा)

तू ददलेली वेदना ही पोरकी होणार नाही काळजाच्या आत जपली ती कठे जाणार नाही लोकशाहीच्या ददव्याला धावले ववझवाय सारे या मजोरी वादळाला ते कधी जमणार नाही मी मशवाचा मावळा अन ती जजजाऊ लेक आहे कोणता अफझल इथे मग जन्म हा घेणार नाही मीच माझ्या स्वबळावर फं कतो रे ही ततारी मी उदारीने कणाला मागणी करणार नाही ही तझी गोडीगलाबी वाढली भलतीच आहे या तझ्या कावेपणाला मी कधी फसणार नाही

गीत :- मकं द मोरे

"संस्कार..." धमावत धमव नाही रंगात धमव गेला माणूस माणसाने माणूस घाण केला

हे सपत रंग सारे आनंद पेरणारे फकटात चोरटयानी कल्ला उगीच केला

पथ् ृ वी वरून लाखो मंगळ कशीत घेतो रक्तामधून तयांनी माणूस दूर केला

सांगा इथे कणाचे माझे म्हणून आहे आपापल्या मताने मालक बनून गेला

भगवा ननळा नन दहरवा वाटू न काय केले धमांध घोषणांनी माणूस बधधर केला

नवजात बालकाची कोरी असून पाटी तयाच्या ववमल मनावर संस्कार तूच केला

गीत :- मकं द मोरे

" कधीकाळी ..." कधीकाळी तझा माझा श्वास एक होता कधीकाळी तझा माझा ध्यास एक होता

मी म्हणजे तू अन तू म्हणजे मी होतो चांदणी सोबत रमणारा आभाळातील चंद्र होतो

एकददवस आपल्यामध्ये शनी आडवा आला भरळ तला पाडू न सहज घेऊन गेला

मी तला आभाळभर चोहीकडे शोधत आहे आकाशगंगेला सद्धा वाट तझी पसत आहे

भेटलीस तर देशील का ओळख तझ्या याराला तझ्या ममलनासाठी आतरल्या चंद्राला

कवी :- मकं द मोरे

" आयष्यावर ..." तू अंधार गडद या आयष्यावर तू उजेडाचा अभाव आयष्यावर

तू गोड स्वपने पेरुणी जाते पीक येत नाही भरवशावर

तू लाख जखमा ठरवून ददल्या ओरखडे उठनार कसे आरशावर

तळहात पाहनन जीवन मोजत नाही तेवढा ववश्वास आहे श्वासावर

तू खणा ममटववल्या जजथे नतथे नातयाच्या ते अजून झळकत आहे नकाशावर

मकं द मोरे

" पूवीची ती प्रीत....."

मी तला साद देतो सां गना येशील का ? पूवीची ती प्रीत आपली तू पन्हा दे शील का ?... //ध/ृ / करणे जी काय होती दूर तू मज लोटले अंतररया वावरूनी पंख माझे छाटले अधवमेल्या जीवननया प्राण तू भरशील का ?....//१// मी ऋतूंचे गीत गाता तू जरा उमलूनन ये काटे री वाटा मधनी तू सखे भे टीस ये माळू नी गजरा अबोली संध्येसम सजशील का ?...//२// काय तव हृदयात माझी आहे का जागा कठे ? बोलना तू बोल राणी शब्द सारे गोमटे तया ददसाची तया क्षणाची उजळणी करशील का ?//३// पूवीची ती प्रीत आपली तू पन्हा दे शील का ?...//ध/ृ /

गीत :- मकं द मोरे

"एक भरवसा..."

एक भरवसा तझ्या आतला तोडू न बघ तझ्या आतला मी थोडासा खोडू न बघ आठवणीतल्या या पक्षाला जमेल तेव्हा सोडू न दे जोडीदारा सवे एकदा हृदय मोकळे सोडू न बघ नको हरहूर माघाहन,तव भतकाळाची तयाला तसे मखावर भाव ननरागस फक्त एकदा आणून बघ इतके अवघड नाही म्हटले सराव होऊन जाईल डोळे मीठनन ओठांवरती ओठ जराशी ठे ऊन बघ तू एकदा जस्थर असावे मलाच वाटत राहते मला न स्मरता उदार होऊन मीठीत तयाला घेऊन बघ

गीत :- मकं द मोरे

"दार उघड बया...." कणी बी उठतय गराळ वकतय खातय शाईचा मार ,न्हाय न्हाय लोकशाहीचा मार पळाया भई कठं च नाही आता दार उघड बया दार.....//ध/ृ / तयांच्याच शाळे त मशकून आलं मला म्हणे जाम मशक्षाण झालं कस बी बोलतंय धचखलात लोळतय डोईला झालाय भार ह्यो डोईला झालाय भार.....//१// आता दार उघड बया दार पचा पचा अस थकायचं नस्तय खाल्या ममठाला जागायचं अस्तय च च पा पा पा जीभही कावली तयालाच चावली तवा ह्याची माघार

दादा हो तवा ह्याची माघार.....//२//

आता दार उघड बया दार तू समश्ये वरती बोलकी भल्याभल्यांची गाठोडी खोलकी स्वतुःच झाकतय, दसऱ्याच बघतय जजव्हारी बस्तूय वार ह्याच्या जजव्हारी बस्तूय वार....//३// आता दार उघड बया दार

गीत :- मकं द मोरे

" तवांड पोळं वाटतं...." खरं खरं बोल्यावर नतखट कारं लागतं

हाफचपटी बबराणींन तवांड पोळं वाटतं..... सण पाचवषावचा लई गोड गोड वरातीच्या मागन आम्ही हाकलतू घोडं बास चपटी संत्रा अन चकना थोडा चाटतं......... सणाआदी दहाददस ढाब्यावरी असतो पढची पाचवषं मग कोण कणाला पसतो तयावढ्या परतं आमचं बघा समद्यांशी पटतं......... कधी नव्ह आज राती घरी बगळा येतो ह्याच साधमळं मग ददवाळीदसरा होतो बोबडी वळस्तवर ग$ ग$ गलाल आपला म्हणतं.......

घोटासाठी ताटासाठी रातदीस मरतो हक्क लोकशाहीचा खड्यात जाऊन परतो असं ववकत जाणाराच काम कोण करतं... हाफचपटी बबराणींन तवांड पोळं वाटतं.....

गीत :- मकं द मोरे (हे गीत कोणतयाच जजवंत व मत ृ व्यक्तीवर नसून लोकशाहीला बाधा आणणाऱ्या ववकृतीवर आहे )

"आम्ही ..." मखवटयातले गडी आम्ही हो मखवटयातले गडी कं पणाच्या पल्याड नव्हती आम्हा कणाची उडी ..//ध/ृ /

तम्हा आवडेल तसेच बोलू नको नतथे आनंदी डोलू काळजातली तू म्हा ना सांगू कसली ही करघडी ...//१// कं पणाच्या पल्याड नव्हती आम्हा कणाची उडी ..//ध/ृ /

देखाव्याची खाण आमची ताटच असते मान आमची ककती करा रे तम्ही आमच्या अनेकदा परवडी ..//२// कं पणाच्या पल्याड नव्हती आम्हा कणाची उडी ..//ध/ृ /

जेथे जातो नतथे भावतो दननयेला ककती रंग दावतो धोत्र्याच्या ही फलास समजू खशाल रे गलछडी..//३// कं पणाच्या पल्याड नव्हती आम्हा कणाची उडी ..//ध/ृ /

गीत :- मकं द मोरे

"फसवेधगरी..."

सारी हयात ज्यांची फसवेधगरीत गेली प्रेमामशवाय तयांनी लफडेधगरीच केली वाटा प्रबोधनाच्या तयांनी गढू ळ केल्या इनतहास वाचलापन लपवेधगरीच केली आता कठे तयांनी आश्वासने ददली अन सारीच पाच वषे ठकवेधगरीच केली ओठास आज तयाच्या गोडी मधाळ वाटे चाखून पादहले पण कडवी करीच केली स्वपने अशी ददली की डोळ्यास भावणारी माघाहनी कळाले पकवेधगरीच केली प्रेमावरी जगाशी बोलू नकोस काही जेथे मनामनांची चकवेधगरीच केली गीत:- मकं द मोरे

"तू माळू नी अबोली ..." ना शंभर, हजारो, लाखात एक आहे तू माळू नी अबोली ददसते सरे ख आहे खले मेहंदी हातावरी भांगामध्ये बबंदी नाक चाफेकळी तझे डोळे करवं दी रंग रूप यैवन हे ककती नेक आहे ... सगंधीत काया तझी मोगरा ही लाजे पायी पैंजनाची छन छनन धून वाजे तझ्या पढे रंभा अपसरा फेक आहे ... मोजकीच आभूषणे जरी माळली तू इश्काच्या या उद्यानात उमलती कळी तू कफदा तझ्यावरती झाला हरएक आहे

गीत :- मकं द मोरे

"शभ्र अशा चांदण्यात ...."

वेगवेगळे ऋतू कशाला चाळत राहशी मनात चल येतेस का कफरून घेऊ शभ्र अशा चांदण्यात //ध/ृ

घे हातामध्ये हात एकदा ववश्वासाने थोडा चंद्रचांदण्यांसवे सजावा प्रणयाचा आखाडा दोन मनाचे ममलन रुजऊ दोघांच्या नयनात //१//

गीत :- मकं द मोरे

'सफाई' वाऱ्या सवे उडाले कचरा बनून काही गेले तरी न धचंता झाली खरी सफाई

डोळे ममटू न पयावे का दूध मांजराने ? होतो समज जरासा कोणी पहात नाही

झाला तझा नन माझा

संगम पन्हा नव्याने हा जोड खास वाटे खात्री मळीच नाही

तम्ही ददलीत स्वपने स्वपनेच रादहली ती ददल्ली अशीच ममळते बोलून व्यथव काही

काळ्या धनास आम्ही भललो असेच होतो हाती धपाटने मग येणार तूप नाही

तू दूध पोळल्यावर फं कून ताक पयावे आई मला म्हणाली तेही उगीच नाही

गझल :- मकं द मोरे

(वत्त ृ आनंदकंद) गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा

कं कू तझ्या कपाळी ल्याली जरी कणाचे करशील काय वेडे तया मखमली क्षणांचे

माझ्या भलेपणाची फसगत अशीच होते कळले मला उमशरा नाही कणी कणाचे

गावात होत आहे चचाव तझी नन माझी होईल बंद केंव्हा हे घाव घालण्याचे

माझा गरीबखाना होता जरी दयाळू तू पाय चेपले का परक्या घरी धनाचे

वाटा तझ्या नन माझ्या झाल्या जरी ननराळ्या असशील तू जजथेही सौख्य ममळो मनाचे

गझल :- मकं द मोर

"नकोस आणू .."

नकोस आणू तू ओठावर मरगळलेली प्रीती गंजत गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती.....//ध/ृ / तझे काय जे हे तू होते अंतरात या टोचत होते स्वभावतल्या ढोंगीपणाला दे आता मूठमाती....//१// गंजत गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती... गरजे परते तझे वागणे रेतीमधले घर बांधणे थांबव आता खेळ घडीचा नकोच नकली स्मूती....//२// गंजत गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती.... कणाकणाचे घेती उखाणे कणी थाटली अशी दकाने या हृदयाचे बाजार सजले कसी रुजावी प्रीती...//३// गंजत गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती.... //ध/ृ /

गीत :- मकं द मोरे

एक नंबर ददसते ------------तू रुसलीसकी जरा हसलीसकी खूप संदर ददसते ककं धचत रागावलीसकी एक नंबर ददसते..//ध/ृ /

थोडीथोडी आहेस हटटी बळे बळे च धरतेस कटटी मौनाची मग तोंडावरती उगीच लावून बसते पटटी घरात लटक्या रागाने जवा तू वावरते....//१// ककं धचत रागावलीसकी एक नंबर ददसते

भाव जरासा मी पण खातो नाराजीचा आव आणतो दोघांच्या नजरेचा वेडा हवातसा मग डाव रं गतो बेचैनी या दोन मनाची हृदयासनावर बसते ...//२// ककं धचत रागावलीसकी एकनंबर ददसते

हा अबोलपणाचा खेळ ओठावर हास्य मधाळ मी चोरुनचोरुन पहातो

नतच्या गालावरची खळ दराव्यातले अंतर कापीत ममठीत येऊन ववझते...//३//

ककं धचत रागावलीसकी एकनंबर ददसते...//ध/ृ /

गीत :-मकं द मोरे

" चंदनासारखी..." ----------ना कणा सारखी ना धना सारखी भेटलीस राणी मला मनासारखी //ध/ृ / आगीतून उठवलं परवान्यास जेव्हा तझं नाव काळजावर गोंदल ग तें व्हा अनरे णूच्या जरी तू कणा सारखी //१// भेटलीस राणी मला मनासारखी जीवन हे रुक्ष आझण झालत बकाल प्रेम वषाववाने तूच केलं मालामाल गोठणाऱ्या थंडीमधी उन्हासारखी //२// भेटलीस राणी मला मनासारखी तूच माझा ध्यासं जणू जगण्याचा श्वासं ददनरात डोळ्यांपढं कसला ना आभास मकं दाच्या जखमेस चंदनासारखी //३// भेटलीस राणी मला

मनासारखी..//ध/ृ /

गीत :- मकं द मोरे 01.11.2022

"नकोस आणू .."

नकोस आणू तू ओठावर मरगळलेली प्रीती गंजून गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती.....//ध/ृ /

तझे काय जे हे तू होते अंतरात या टोचत होते स्वभावतल्या ढोंगीपणाला दे आता मूठ माती....//१// गंजून गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती...

गरजे परते तझे वागणे रेतीमधले घर बांधणे थांबव आता खेळ घडीचा नकोच नकली प्रीती....//२// गंजून गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती....

कणाकणाचे घेशी उखाणे कणी थाटली अशी दकाने ववझून गेल्या ननरंजनातील तेला वाचून वाती.…//३//

गंजून गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती.... //ध/ृ /

गीत :- मकं द मोरे

(वत्त ृ - आनंदकंद) गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा " ववचारा..." फलतो कसा वपसारा मोरास तया ववचारा पररमळ कठू नन येतो वाऱ्यास तया ववचारा आभाळ झाकलेले तया कापसाने काळ्या भरले कठू नन पाणी सूयावस तया ववचारा शोधू नकोस भाळी माझी इमानदारी असते कणाकडे ती रक्तास तया ववचारा तया गोड भावनांचा बाजार होत गेला स्वपने ननलाम ज्यांची फककरास तया ववचारा बदली करून पाटया हसती उगी शहाणे होतेय मान खाली लज्जेस तया ववचारा

गीत :- मकं द मोरे 30.10.2022

🌷तू...🌷

माझ्या ठसठसतया जखमांचा मलम तू , या ननवडंगाला जोडलेलं गलाबाचं कलम तू , तू म्हणजे सनामीतून ककनाऱ्यावर सोडणारी नौका, आयष्याला उं चीवर पोहचवणारा झोका, तू , तन,मन,धन, कधी न संपणारं ऋन रुक्ष मनाचं सगंधी बन, तयाहून अधधक तझं माझ्याप्रनत असणारं समपवण.

कवी :- मकं द मोरे

"तझ्या शहरातली पहाट" -----------तझ्या शहरातली ही पहाट धक्याने का अशी घनदाट कसे शोधावे मी तजला ददसे ना कोणती ही वाट ककती सवडीने आवडीने तला भेटावया आलो हेवेदावे मनामधले सारे ववसरुनी मी गेलो मनी बेचैनी ही आली उतरता खंडाळ्याचा घाट... ककती कफरलो तझी गल्ली आजूबाजूचा मोहल्ला बदलतया या तझ्या शहरी पसू कोणास मी सल्ला तला भेटून जाईन ग होता हा घातलेला घाट... चालतो वाट परतीची मनी घेऊनन ही आशा पन्हा भेटू कधी जेंव्हा जावी हृदयाची ननराशा संपेना काहीही केल्या उभा हा खंडाळ्याचा घाट

गीत :- मकं द मोरे

" तू ..."

तू बकळ फलांचा रंग घेऊनन सजते हे रूप देखणे अजनी मनात रुजते दातात जरासा ओठ दाबूनी हलके पदरासी थोडा नाजूक चाळा करते ती गालावर मग लाज कशाने आली का कमान कोरीव डोळ्यांची थरथरते या ओठावरती शभ्र नथीचा पहारा ना चंबनास ती कठे च अडगळ ठरते झमके हे जराशी हवेत घेती झोके अन बट कधीची कानामागून येते हे रूप लाघवी शब्दांच्या पलीकडचे डोळ्यांना ही बघ क्षणात शीतल करते

गीत :- मकं द मोरे

" पन्हा नव्याने....." पन्हा हवे तर बोलू आपण पन्हा नव्याने भेटू आपण गतकाळाच्या गाभाऱ्यातील क्षण सखाचे झेलू आपण....//ध/ृ / राग सोडू नन लटके सारे कटू पणाचे नको ननखारे फेकूनन दे ऊ तझेनी माझे उगाच जपले होते'मी'पण.//१// सख हवे तर तला राहू दे शल्य मनाचे मला साहू दे प्राजक्ताच्या गंध फ लांनी तव उजळावे सारे अंगण..//२// तव हृदयाचा एक कोपरा माझ्या मनाचा तोधच आसरा रेशीम धाग्या सवे घालऊ तझेनी माझे अवघे जीवन //३// पन्हा नव्याने बोलू आपण पन्हा नव्याने भेटू आपण //ध/ृ /

गीत:- मकं द मोरे

" संदरता माळावी....'

गोऱ्या गोऱ्या गालावरती मोहक कळी खलावी सपतरंगी तया मोर वपसांची संदरता माळावी...... डोईवरचे कं तल रे शीम पाठीवरती रुळावे भाळावरल्या तझ्या बटे ला वाऱ्याने ही भलावे सकल ऋतूची सवणव काया तझ्या तनवर यावी.... दहरवळ सारी तझ्या मनाची वाढू दे जोमाने प्रणयराग तू छे डीत रहावे हृदयाच्या काठाने ननरागस तव ओठांवरती गीते रम्य फ लावी.... सपतरंगी तया मोर वपसांची संदरता माळवी..... गीत : - मकं द मोरे

"जखम" कधी ववसावली होती मान ठे वनी खांद्यावर कळ आली काळजाला वार पाठीत झाल्यावर गलाबी टोक खनजीराचे जेव्हा आरपार गेले ददला होता ज्यास खांदा काम तयानेच हे केले पाठमोरी एक छाया अशी पढ्यातून गेली जाताना गोड आठवण कायम ठे वनी गेली जजला थांबायचे नव्हते कशाला नाव नतचे घेऊ क्षणाची ददली नतने प्रीती नतला जखम कशी दे ऊ गीत :- मकं द मोरे

" कैफ " तझ्या डामळंबी ओठांनी उगी अपराध हा केला कैफ तया चंबनाचा मज ववसरता ना कधी आला //ध/ृ / जरी तू जोडले नाते असो काही क्षणासाठी तझा हा गंध दरवळतो आजूबाजू पढे पाठी आता या पाठमशवणीचा जसा हा खेळ सरू झाला... //१// कठे जाऊ कणा सां गू मनाची मखमली कहाणी बहरल्या तया क्षणासाठी गाऊ दोघातली गाणी पन्हा तू तार छे डावी असा झंकार का झाला...//२// जरा हसलो आझण रुसलो हात हातात घेताना कधी संकेत ना केला मला सोडू न जाताना कशा भरतील या जखमा नाही अंदाज कोणाला...//३// गीत :- मकं द मोरे

"नकोस आणू .."

नकोस आणू तू ओठावर मरगळलेली प्रीती गंजत गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती.....//ध/ृ /

तझे काय जे हे तू होते अंतरात या टोचत होते स्वभावतल्या ढोंगीपणाला दे आता मूठ माती....//१// गंजत गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती...

गरजे परते तझे वागणे रेतीमधले घर बांधणे थांबव आता खेळ घडीचा नकोच नकली प्रीती....//२// गंजत गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती....

कणाकणाचे घेशी उखाणे कणी थाटली अशी दकाने ववझून गेल्या ननरंजनातील तेला वाचून वाती.…//३//

गंजत गेली क्षणाक्षणाला स्वाथावमधली नाती.... //ध/ृ /

गीत :- मकं द मोरे

"सहज उमलते...."

कोण उभारी या सष्ृ टीवर नवरतनांचे लेणे वनराईच्या तनामनावर सहज उमलते गाणे ...//ध/ृ / कठे सखाची नदी वाहते कसा सगंधी वाहतो वारा डोंगरमाथ्यावरूनी झरती शभ्र दधाच्या अमृत धारा धरणीला या धचंब कराया आभाळाचे येणे..//१// वषावऋतूंची होता ररमझझम मशतशहारा फ ले तनवर दहरवे अंकर जन्म घेतसे भेगाळलेल्या या अवणीवर चरती गायी लहान वासरे ननमळतया घाटाने ...//२// जरा कठे अनवाणी कफरता धचखल भासतो लोणी कसे हासते अवघ्या मशवारी खळखळणारे पाणी ददसे मनोहर धचत्र सशोमभत बघतो आनंदाने ..//३//

गीत :- मकं द मोरे

" काळजाच्या आत जपावी.."

कधी सखाची अन दुःखाची ज्याची तयाची कहाणी काळजाच्या आत जपावी ववरहाची फलदाणी //ध/ृ / कठे कणाचा पाय घसरतो सावध होऊनन चाला सावरण्याचा तया घेउद्या ननणवय ज्याचा तयाला कोण कणाचा राजा आहे ? कोण कणाची राणी ?//१// या हृदयाने तया हृयाशी जोडावी भावना नाजूक नातया मध्ये नसावी स्वाथावची कामना नसेल काही मना सारखे नको नतथे मनमानी..//२// काय कणाचे जीवन सारे कणावाचूनी अडले होतील थोड्याफार वे दना घडू नये ते घडले आता कशाला पन्हा नव्याने करशी नतच उजळणी..//३//

गीत :- मकं द मोरे (वत्त ृ आनंदकंद) गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा

कं कू तझ्या कपाळी ल्याली जरी कणाचे करशील काय वेडे तया मखमली क्षणांचे

माझ्या भलेपणाची फसगत अशीच होते कळले मला उमशरा नाही कणी कणाचे

गावात होत आहे चचाव तझी नन माझी होईल बंद केंव्हा हे घाव घालण्याचे

माझा गरीबखाना होता जरी दयाळू तू पाय चेपले का परक्या घरी धनाचे

वाटा तझ्या नन माझ्या झाल्या जरी ननराळ्या असशील तू जजथेही सौख्य ममळो मनाचे

गझल :- मकं द मोरे

" कठे अथव होता " पादहल्या स्वपनांन ा कठे अथव होता जो ददला ववश्वास तो ही मतयव होता तझ्याआठवाणा उगाळू कशाला प्रवास जीवनाचा तसा व्यथव होता तला जोडताना खला हात होता मला सोडताना तझा स्वाथव होता तला वाटले जे तसे तूच केले माझ्या मनाचा खरा तकव होता

गीत मकं द मोरे

" एकदा थोडं.."

एकदा थोडं आठवून बघ जन्या आठवणी साठऊन बघ झोप तझी उढन जाईल रात्र तला हसत राहील या कमशवरून तया कमशवर फक्त तू फं दत राहशील फसवनूकीचं एकच गाणं मनातल्यामनात गात राहशील

कवी :- मकं द मोरे

' रांगोळी ' ओठी लावूनी लाली पावडर फासला गाली कणासाठी हा श्ंगार लेऊनन सामोरी आली

तझ्या नाजूक ओठावर मोहर आहे ग माझी नको ममटऊस तू वेडे जखम आहे तसी ताजी तझी रंगीत ही मद्रा पाहनी वेदना झाली...

मनाच्या लावण्याची जगी तलना कठे नाही नेमकी चूक इथे होते तला कळले कसे नाही का नकली जगण्याची ही वेळ तला आली

जे सतय जगलेले ओठी येऊदे त सारे नको सभोवती नेसू असे हे बेगडी वारे नको पन्हा पन्हा काढू मखावरती रांगोळी

कणासाठी हा श्ंगार लेऊनन सामोरी आली

गीत :- मकं द मोरे

' रांगोळी ' ओठी लावूनी लाली पावडर फासला गाली कणासाठी हा श्ंगार लेऊनन सामोरी आली

तझ्या नाजूक ओठावर मोहर आहे ग माझी नको ममटऊस तू वेडे जखम आहे तसी ताजी तझी रंगीत ही मद्रा पाहनी वेदना झाली...

मनाच्या लावण्याची जगी तलना कठे नाही नेमकी चूक इथे होते तला कळले कसे नाही का नकली जगण्याची ही वेळ तला आली

जे सतय जगलेले ओठी येऊदे त सारे नको सभोवती नेसू असे हे बेगडी वारे नको पन्हा पन्हा काढू मखावरती रांगोळी

कणासाठी हा श्ंगार लेऊनन सामोरी आली

गीत :- मकं द मोरे

' रांगोळी ' ओठी लावूनी लाली पावडर फासला गाली कणासाठी हा श्ंगार लेऊनन सामोरी आली

तझ्या नाजूक ओठावर मोहर आहे ग माझी नको ममटऊस तू वेडे जखम आहे तसी ताजी तझी रंगीत ही मद्रा पाहनी वेदना झाली...

मनाच्या लावण्याची जगी तलना कठे नाही नेमकी चूक इथे होते तला कळले कसे नाही का नकली जगण्याची ही वेळ तला आली

जे सतय जगलेले ओठी येऊदे त सारे नको सभोवती नेसू असे हे बेगडी वारे नको पन्हा पन्हा काढू मखावरती रांगोळी

कणासाठी हा श्ंगार लेऊनन सामोरी आली

गीत :- मकं द मोरे

' रांगोळी ' ओठी लावूनी लाली पावडर फासला गाली कणासाठी हा श्ंगार लेऊनन सामोरी आली

तझ्या नाजूक ओठावर मोहर आहे ग माझी नको ममटऊस तू वेडे जखम आहे तसी ताजी तझी रंगीत ही मद्रा पाहनी वेदना झाली...

मनाच्या लावण्याची जगी तलना कठे नाही नेमकी चूक इथे होते तला कळले कसे नाही का नकली जगण्याची ही वेळ तला आली

जे सतय जगलेले ओठी येऊदे त सारे नको सभोवती नेसू असे हे बेगडी वारे नको पन्हा पन्हा काढू मखावरती रांगोळी

कणासाठी हा श्ंगार लेऊनन सामोरी आली

गीत :- मकं द मोरे

"

मशकारी। "

काळीज भेदण्याची आली तला मशसारी कळली मला उमशरा खाणदानी बबमारी

नतळनतळ मारले तू केले हजार तकडे जे घाव घातले ते होते ककती ववखारी

दाणे हातात तझझया बं दीस्त मूठ होती धोकेच पेरले का माझ्या इथे मशवारी

परतून लावले मी तया शेकडो नतराना माझ्याच स्वपनाची झालीस तू मशकारी

गीत:- मकं द मोरे

"क्षण हे सखाचे"

तव ओठातली मददरा असा वपत होतो जगा ववसरुननया कसा वाहत होतो

ककती कैफ होते जरी अशी धंदी नाही ककती ररचवावे पेले तशी बंदी नाही तझ्या उष्ण श्वासानी मी ववतळत होतो

रंगल्या ममठीत माझे अंगअंग चेतले चकले तसे ही ठोके हृदयाच्या आतले हळवार तझ सवे मी लपेटीत होतो

अशी झझंगणारी मला तझी भेट होती शमणार नाही कधी नशा तयात होती क्षण हे सखाचे सारे आठववत होतो

जगा ववसरुननया कसा वाहत होतो

गीत :- मकं द मोरे

" ठरवूनी आलो "

जजंदगीस मी सावरूनी आलो जखमांचे पसारे आवरूनी आलो

काजव्यांनी ददले धाक जाळण्याचे ज्योनतस मी बबलगणी आलो

थांबवा व्यथानो डंख मारण्याचे इंगळीस मी चंबनी आलो

पयाले कशाला दे ता ववषाचे हलाहल मी पचवूनी आलो

ककतीही करावे तम्ही भ्याड हल्ले जजंकणार मी ठरवूनी आलो

गीत :- मकं द मोरे

" वागणे खऱ्याचे "

असे काय माझ्या आयष्यात होते ददले ज्यांनी धोके ते हृदयात होते

दवा लावला तयांनी अंगास माझ्या गोडघाव सारे काळजात होते

कठे शोधतारे उगी पावसाळा घन बरसणारे डोळ्यात होते

भूतकाळ पसला हजार वेळा रमले तरी मन शून्यात होते

चकले कणाचे कणा दोष द्यावा वागणे खऱ्याचे ववकारात होते

गीत :- मकं द मोरे

" कटयार " तू संदरतेचे आगार मनमोहक नक्षीदार काळजाच्या आरपार दधारी असे कटयार पोटामध्ये हलाल सारे ओठी तझ्या मकरं द नजरेने घायाळ करावे हाच तझा आनंद ननष्ठरतेच्या पररसीमेवर तझी नसे माघार.... चमक देखणी लखलखणारी छपी तझी ही सवारी कधी कणाला न कळणारी तझी असे ददलदारी ववद्दलतेसम तझा असे ग पाठीवरती वार...

गीत :- मकं द मोरे

" वप्रय मला.…" वप्रय मला रूप तझे अंतरात या जपलेले शतस्वपनानी सजले ले जग सारे मम उदास भासे तूच दननया हसरी माझी तलाच ननतय अपवण करतो भावनांची फलेही ताजी वप्रय मला.... तलाच स्मरता जाते उदासी तलाच पहाता प्रसन्न होतो ककमया सारी तझ्या रूपाची क्षणोक्षणी मी अखंड गातो वप्रय मला..…

गीत :- मकं द मोरे

" यार "

कचऱ्यात हार जातो धाग्यात बांधलेला हृदयात यार राहतो श्वासात साधलेला... ही सभावषते कणाची पाजू नकोस आता दे मकरंद हा प्रीतीचा हृदयात सांडलेला... येशील स्वपनी जेंव्हा ओंजळ भरून देतो आहे बकळ ताजा काळजात मांडलेला... आयष्यभर गलामी केलीस नातळगांची तू दे नकार तयांना मौनात पंगलेला... कचऱ्यात हार जातो धाग्यात बांधलेला हृदयात यार राहतो श्वासात संधलेला...

गीत :- मकं द मोरे

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.