Rotary bulletin FEB-- Final Flipbook PDF

Rotary bulletin FEB-- Final

19 downloads 109 Views 10MB Size

Story Transcript

ROTARY C

SECRETARYRTN. MINAKSHI GHATE BULLETIN CHAIRANN. PURVA JOSHI

ARJE EW

PRESIDENTRTN. HEMANT(MANISH) JOSHI

B OF PUN U L

Club no. 84825

मैत्रेय

DON

MONTH- FEBRUARY 2022 BULLETIN NO. - 7 COMMITTEE MEMBERSMR. RAJARAM PATHAK (SPOUSE) RTR. ANURADHA JAHAGIRDAR

DIL SE

Happy water sanitary & hygiene

month friends,

We call water as life, which is very true. In

current circumstances we know that if third

world war happens it will be for freshwater

only. We at Rotary Club of Pune Warje

always try to promote the importance of

water and its optimum usage.

We had also worked in schools for sanitation blocks and the

importance of personal hygiene in the last 7 years. Friends,

we are having our first G.G. funded synergy project for this

year @ kumbhargaon happy village. Our club is going to play

a major role in wet garbage management for the project. This

is going to be one more feather in our cap. Our prestigious

hostel building project is in full swing. The manure donation

and blood donation projects are making history for the club.

The fellowship meets are also in full swing. I am a very happy

and lucky president to have energetic members in this Rotary

Year.

We will keep the same gear for the remaining Rotary Year. As

a strategy club has decided to form a new business forum for

its members. This initiation will definitely help in increasing the

involvement of members in club activities. This initiative will

surely increase PI and membership of our club.

रोटरी मध्ये बुलेटिन साठी काम करत असताना अनेक न

येणाऱ्या गोष्टी करता येऊ लागल्या जसे की technology

आणि काही सॉफ्टवेअर वापरणे. आपण अनुभवाने किती

समृध्द होत जातो हे रोटरी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करत

असलेल्या कामामधून मला जाणवते. प्रत्येकवेळी माझा काय

फायदा आहे ह्या पलीकडे जाऊन मला यातून आनंद मिळत

आहे म्हणून मी हे करते आणि ते दुसऱ्या साठी किती महत्वाचे

आणि दिलासा देणारे आहे हे मला समजायला लागले.

प्रत्येकवेळी फायदा तोट्याचा विचार न करता ही आपण काम

करू शकतो आणि त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच

असतो हे मला रोटरी ने शिकवले. कु ठलेही काम जेव्हा आपण

आनंदासाठी आणि आनंदाने करतो तेव्हा ते किती चांगले

आणि सहज होते हे मला रोटरी मध्ये समजले. आलेले काम

नेटाने पूर्ण करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे

आणि इथे प्रत्येक rotarians ना जे प्रेम आणि पाठींबा

आपुलकी मिळते त्याबद्दल मी सदैव सगळ्यांची आभारी

आहे. आपला अंक जरूर वाचा आणि सगळ्यांपर्यंत

पोहोचवा.

शब्द दिला की आशा निर्माण होतात, शब्द पाळला की विश्वास निर्माण होतो.

-Ann Purva Ravikant Joshi

-PRESIDENT RTN. HEMANT JOSHI

1

mission

warje RYLA at Shivganga School, Kusgaon on 26-02-2022. This was action packed event for a

whole day with 50 students and their mentors. Nine Rotractors participated enthusistically.

Program was a grand success indeed.

2

jab we met Medical camp joint venture of khadakwadi Gram

Panchayat, RCP warje, and Vinayak hospital.at

Khadakwadi by Dr Tamaskar on 21st Feb. Seventy

Patients were examined.

3

Progress review for Hostel Building Project of our club at Pasali

village.

4

jab we met

Haldikunku program for ladies and One night stay on 12 th February was arranged at

Rtn. Santosh Joshi's Farmhouse at Velhe followed by Trek at Rajgad on 13th February.

Great time and happy moments for all Rotarians after a long time.

5

udaan नमस्कार मंडळी ! कसे आहेत सगळे?

मागील ३-४ लेखामध्ये आपण पहिले की, आपण ही हनुमंताच्या संपूर्ण चरित्राचा बारकाईने

अभ्यास के ला पाहिजे. हनुमंत काम कसे करायचे, विचार कसे करायचे, योजना कशा प्रकारे

बनवायचे, त्यांनी मनावर ताबा कसा मिळवला होता, त्यांचे संभाषण कौशल्य कसे होते, त्यांना

बुद्धिमतांम वरिष्ठम का म्हणतात आणि अशा अनेक सद्गुणांचा अभ्यास, आपणं सगळे मिळून

करत आहोत.

या लेखामध्ये आपण हनुमंताची सुग्रीव - श्रीराम भेट घडवण्यामागची दूरदृष्टी पाहणार आहोत. हनुमंताने सुग्रीव - श्रीराम भेट घालून

काय साध्य के ले? हनुमंताचा असे करण्यामागचा उद्देश काय होता? हे समजण्यासाठी आपल्याला त्या काळातील (त्रेतायुगातील) सांस्कृ तिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल,

त्यावेळी तिबेट हे राज्य भरतखंडात (भारतात) होते. भारतखंडाच्या उत्तर पूर्वेला सर्वप्रथम तिबेट राज्य नंतर देवभूमी, नंतर हिमालय

पर्वत, आर्यावर्त, त्यानंतर विंध्य पर्वताच्या रांगा होत्या. त्यानंतर दक्षिणेस 'जनअरण्य' होत. या अरण्यामध्ये ऋषी-मुनी राहत असत,

तिथे त्यांच्या आश्रमशाळा होत्या. वैदिक धर्माचा अभ्यास, प्रचार, प्रसार करण्याचा कार्य तिथे चालत असे. जनअरण्याच्या खाली

दक्षिणेला 'दंडकारण्य' होते, त्याच्या अजून खाली दक्षिणेच्या टोकाला 'वानरराष्ट्र' होते. वानरराष्ट्राच्या खाली समुद्र आणि समुद्रानंतर लंका

होती (आताची श्रीलंका). लंके मध्ये राक्षसांची वस्ती होती, श्रीविष्णुंनी लंके वर आक्रमण करून तो भाग पादाक्रांत के ला. श्रीविष्णूंच्या हे लक्षात आले की

हिमालयापासून लंके पर्यंत राज्यकारभार करणे कठीण आहे, त्यामुळे त्यांनी लंके मध्ये ब्राह्मणांची काही कु ळं वसवली. 'विश्रवा' नावाचा

एक ब्राह्मण होता त्याच्या ताब्यात त्यांनी लंके चा कारभार दिला. त्या ब्राह्मणाने ती उजाड लंका सुशोभित के ली, यामध्ये त्यांना त्यांच्या

मुलगा वैश्रवण म्हणजेच 'कु बेर' याने मदत के ली. कु बेराने संपूर्ण लंका सुवर्णमय के ली व विमाननिर्मितीही के ली. लंके तील राक्षसांचा सेनापती प्रहस्त आणि त्यांचा राजा सोमाली हे पाताळात पळून गेले होते. त्यांच्या लक्षात आले की लंके वर ब्राह्मणांचे

राज्य आहे आणि सैनिक संख्याबळ पण फार कमी आहे. राज्य परत प्राप्त करण्याची त्यांची इच्छा होती परंतु त्यांना हे सुद्धा माहित होते की आपण आक्रमण के ले तर देवलोक त्यांच्या मदतीला धावून येतील आणि आपला पराभव होईल, त्यासाठी काहीतरी युक्ती

करावयाचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. राक्षसांचा राजा सोमाली ह्याची कन्या 'कै कसी' ही अत्यंत सुंदर होती, राक्षसांनी तिला सांगितले, "तू विश्रवाला मोहित कर आणि

त्याच्याशी लग्न कर". पुढे विश्रवा तिच्यावर मोहित होऊन त्याने कै कसीबरोबर लग्न के ले, त्यांना चार मुलं झाली पहिला रावण, दुसरा

कुं भकर्ण, तिसरी शूर्पणखा आणि चौथा बिभीषण.

काही काळाने त्यांच्यात कलह निर्माण झाला, विश्रवा ऋषी हिमालयात निघून गेले. त्यांचा मुलगा कु बेर तिथला कारभार बघत होता,

हळूहळू कै कसीने आपल्या माहेरच्या लोकांना लंके त आणण्यास सुरवात के ली. राक्षसांची संख्या वाढल्यावर त्यांनी त्या भागावर वर्चस्व

मिळवले आणि रावणाने आपल्या सावत्र भावाचा म्हणजेच कु बेराचा पराभव के ला. अखेर कु बेर पुष्पक विमान घेऊन हिमालयातील

अलका नदीच्या तीरावर निघून गेला, तिथे देवांचा 'कोषाध्यक्ष' झाला. रावणाने आता आपल्या पूर्वजांचे ऋण फे डण्यासाठी देवलोक आक्रमणाची तयारी सुरु के ली. खूप तप, आराधना करून तो बलाढ्य

आणि बलशाली बनला आणि 'दशानन रावण' म्हणून प्रसिद्ध झाला. रावणाने देवभूमीवर आक्रमण करून सर्व देवतांना बंदिस्त के ले, दशरथाचा अयोध्या व इतर काही भाग सोडून त्याने सर्व प्रदेश जिंकू न

घेतले. विंध्यपर्वत ओलांडून जनअरण्यापर्यंतच्या सर्व राज्यांवर आणि नंतर संपूर्ण देशावर सत्ता प्रस्थापित के ली. त्याने आपल्या राक्षसी

धर्माचा प्रसार व देवधर्माच्या उच्छेद करावयाला सुरवात के ली. ऋषी मुनींचे आश्रम, यज्ञ मंडप उद्धवस्त होयला लागले. रावणाने

जनअरण्यात खर, दूषण व त्रिशिरा अश्या तीन राक्षसांची नियुक्ती के ली व जे लोक वैदिक धर्माचा प्रचार, प्रसार करतील त्यांचा नायनाट

करण्याची आज्ञा के ली. पुढे समुद्राच्या बाजूला असलेल्या प्रदेशात मारीच, सुबाहू व बहीण शूर्पणखा अशा तीन राक्षसांची नेमणूक के ली.

वैदिक धर्माचा नाश करणे, ऋषी-मुनींचा छळ करणे, पराभूत झालेल्या राज्यातील स्त्रियांचे हरण करणे अशी दुष्कर्मे करून रावणाने

स्वतःची दहशत बसवली. रावणाची राक्षसी संस्कृ ती दिवसेंदिवस बलशाली बनत होती, परस्त्रीगमन, परस्त्रीहरां हाच राक्षसांचा स्वधर्म

आहे, रावणाने लंके मधून हे शिरकाण सुरु के ले आणि पूर्ण भारतवर्ष फार मोठ्या संकटात सापडले. आता संस्कृ ती कोणती टिकणार?

देवसंस्कृ तीचे की राक्षस संस्कृ ती? असा गहण प्रश्न निर्माण झाला. देवसंस्कृ ती नष्ट होत होती (ज्या वेळी हनुमंत सीतेचा शोध घेण्यासाठी

लंके त गेले त्यावेळी बहुतांशी राज्याच्या स्त्रिया रावणाच्या अंतःपुरात होत्या). अशा संकटात संपूर्ण भारतवर्ष सापडले होते.

6

udaan अशा परिस्थितीत संकटकाळात श्रीराम आणि सुग्रीव एकत्र येणे खूप आवश्यक आहे, असे

हनुमंतांना वाटत होते. नर आणि वानर एकत्र आले तर रावणाचा पराभव शक्य आहे, अशी दूरदृष्टी

ठे वून हनुमंताने श्रीराम आणि सुग्रीवाची भेट घडवून आणली. त्यामागे हनुमंतांचा फार मोठा विचार

होता. हनुमंताच्या या चरित्र प्रसंगातून आपल्याला अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत जसे कि,

सुसंवाद हेच मुख्य साधनं, नम्रतेने समोरच्याला जिंकता येते, ऐकण्याची कला आणि विचारांची

देवाण - घेवाण, नम्रता व कु शलता यामध्ये मते ठामपणे, पण नम्रपणे मांडावीत. स्पष्टपणा म्हणजे

उठतपणा व कटूपणा नव्हे. बोलताना शीटचार पाळले पाहिजेत. आवाजात व बोलण्यात आर्जव व

मुदूता असावी. कु शलता हा बुद्धिमत्ता, तत्परता आणि सहानभूती यांचा योग्य असतो. शब्दांची

ताकत माणसाचे आत्मबल वाढवते. त्यांच्या विश्वासाला खतपाणी घालते. स्नेहशब्दानी के लेला

हृदयस्पर्श परीसस्पर्शासारखा असतो. संत तुकाराम महाराजांनी अगदी सार्थ व यथार्थ शब्दात

शब्दांविषयी म्हटले आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शास्त्रे यत्न करू ।। तुका म्हणे पहा शब्द हाची देव । शब्देची गौरवपूजा करू ।। मला आवडलेला सद्गुण म्हणजे हनुमानरायांची स्वामी निष्ठा (Loyalty). आपण रोटरी मध्ये पण

पाहतो शिकतो कि आपल्या सहकार्यांसोबत नेहमी प्रामाणिक राहा. हनुमंतांनी सुग्रीवाची साथ

कधीच सोडली नाही. श्रीरामांची ओळख पटल्यानंतर देखील हनुमंतांनी श्रीरामाच्या मदतीने

सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळवून दिले. त्याचप्रमाणे निस्वार्थ भक्ती जसे कि श्रीरामांना

भेटल्यानंतर हनुमंतांनी आपल्या जीवनाचा उद्देश शोधला. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य

श्रीरामांच्या सेवेमध्ये व्यतीत के ले. कोणतीही स्वार्थ भावना न ठे वता श्रीरामांच्या भक्तीमध्ये

भिजलेले हनुमंत श्रीरामांच्या अंतकरणात स्थान मिळवू शकले. त्याचप्रमाणे जेंव्हा आपण आपल्या

स्वतःच्या आणि त्याचबरोबर सभोवतालच्या समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येऊन काही काम/सेवा

करतो तेंव्हा खऱ्या अर्थाने झालेल्या कमला महानता येते आणि यामुळे आपल्याला आनंद/

समाधान तर मिळतेच, पण इतरांना के लेल्या मदतीमुळे जीवनात यश मिळते. रोटरी मध्ये हेच तर शिकायला मिळते.हो कि नाही! थांबतो! भेटूयात पुढील महिन्यात नवीन माहितीसह! तोपर्यंत मजेत राहा, काळजी घ्या! --रो. सचिन म्हसे.

7

around the world

Rotary International Closely Monitors and responds to the Global Covid-19 Recommendationsof WHO and US centers for Disease Control and Prevention for Our Members and community. On 23rd Feb. Rotary celebrated its Anniversary Globaly. Dist 3131 Membership Drive is in full swing and our Dist is one of the Proud. Bagban Dist Event is very much Applauded by RI president wherein Dist felicitated Rotarians who give their 25 year’s service to Rotary Cause. Month Feb – Is celebrated all over the Rotary World as Peace building and conflict Prevention Month. Our Club also participates in the respective Events and Maintains harmony amongst Members along with community.



-Rtn. PP. Vithhal Kulkarni

8

baazigar Donors for Hostel building project

Rtn Surekha Pathak-Rs 50000 Rtn Vitthal Kulkarni-20000 Rtn Pratik Joshi-Rs 10000 Rtn Rajendra Badgujar-Rs 10000 Rtn Mekhala Joshi-Rs 10000

silsila 2nd March -- Vocational awards in synergy with District 6th March – Blood Donation at Ambegaon 12th March—Women’s day Celebration 16th March – RYLA-with RMD Engineering College Students – Deepak

Shikarpur 25th March—Club Meeting with Mr. Satish Khade 27th March -- BOD

9

main hoon na Rtn Mekhala Hemant Joshi. She had done BE (Civil) and ME (Structures) from MIT Collage,Pune

University. She is working as Structural consultant for

many prestigious projects in Pune and

Mumbai. She had worked as Visiting

Professor in MIT College and Cumins

College of Engg. She had completed her

Diploma in Bharatnatyam. She is Charter Member of RCP WARJE.

She is First Lady President of the Club in

RY 2014-15.

Anniversaries -

Birthdays Rtn. Ravikant Joshi 09-03-2022 Ann Aparna Watkar 14-09-2022 Rtn. Surekha Pathak 16-03-2022 Ann Manisha Tamkhade17-09-2022

10

Rtn. Ajinkya and Ann Radhika Ghate

9-03-2022 Rtn. Vinayak and Ann Sunanda Patil

13-03-2022 Rtn. Suresh and Ann Vidya Badgujar

26-03-2022 Rtn. Vitthal and Ann Vaijayanti Kulkarni 27-03-2022

Congratulations BOD 22- 23 1. Rtn Nakshatra Mankikar- Club President 2. Rtn Kunal Pralhadka Vice president / Director without portfolio 3. Rtn. Sachin Mhase Club Secretary 4.Rtn Ravikant Joshi Club Treasurer 5. Rtn Rajendra Badgujar Director Administration 6. Rtn Vinayak Patil Director Foundation 7.Rtn Atul Kacherikar Director Membership 8. Rtn Nandakumar Avchat Director Community services 9.Rtn Dr Sachin Raghuvanshi Director Medical Services 10.Rtn. Yogesh Tamkhade Director Vocational services 11. Rtn Rahul Badgujar Director Environmental Services 12. Rtn Sanjay Padwad Director New Generation 13.Rtn Santosh Joshi Director Public Image 14. Rtn Dr Monica Apte IT Officer 15. Rtn Hemant Joshi( Manish) IPP 16. Rtn Abhijit Kulkarni Club Trainer

11

welcome "WHY JOIN ROTARY?"

RTN. NAKSHATRA MANKIKAR +91 97637 71798 [email protected]

RTN. YOGESH TAMKHADE

+91 99230 74822 [email protected]

12

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.